Amit Shah in Pune | केंद्रीय गृह मंत्री अमित शाह उद्या पुण्यात केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS) कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे करणार उदघाटन

Categories
Breaking News Commerce Political देश/विदेश पुणे

Amit Shah in Pune | केंद्रीय गृह मंत्री अमित शाह उद्या पुण्यात  केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS) कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे करणार उदघाटन   Amit Shah in Pune | केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) रविवार , 6 ऑगस्ट रोजी पुणे येथे केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS) कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उदघाटन करणार आहेत. पंतप्रधान […]

Ganesh Utsav | ढोल-ताशाच्या सरावामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणार! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Ganesh Utsav | ढोल-ताशाच्या सरावामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणार! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही Ganesh Utsav | गणेशोत्सव (Ganesh Utsav Pune) जवळ येत असताना पुणे शहरात पारंपरिक ढोल-ताशा पथकांचे (Dhol Tasha Groups) सराव सर्वच ठिकाणी सुरू झाले आहेत. अनेक ठिकाणी सरावाला परवानगी मिळत नसल्याने, संयोजकांना आणि वादकांना अडचणी येत आहेत. त्या दूर करण्यासाठी प्रयत्न […]

PMC Pune Employees | पुणे महापालिका प्रशासक तथा आयुक्तांच्या मनमानी कारभाराला राज्य सरकारकडून चपराक

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

PMC Pune Employees | पुणे महापालिका प्रशासक तथा आयुक्तांच्या मनमानी कारभाराला राज्य सरकारकडून चपराक |  लेखनिकी संवर्गावर होत असलेल्या अन्यायाची राज्य सरकारकडून दखल PMC Pune Employees | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) लेखनिकी संवर्गात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून काही हक्काच्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत. महापालिका प्रशासनाकडून (Pune civic body) परस्पर सेवा नियमावलीत (service rules) बदल  केले जात आहेत. यामुळे […]

DA Hike | 7th Pay Commission | घोषणा झाली नसली तरी महागाई भत्ता (DA) 46% होणार हे नक्की

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश

DA Hike | 7th Pay Commission | घोषणा झाली नसली तरी महागाई भत्ता (DA) 46% होणार हे नक्की | केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार घसघशीत वाढ DA Hike | 7th Pay Commission | महागाई भत्त्याची (Dearness Allowance) प्रतीक्षा अखेर संपली आहे.  केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) लवकरच वाढीव पगार दिला जाणार आहे.  १ जुलै २०२३ पासून […]

PMC Vaccination Drive | पुणे महापालिका आगामी तीन महिने राबवणार लसीकरण मोहीम | लहान मुले आणि गरोदर मातांना लाभ

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC Vaccination Drive | पुणे महापालिका आगामी तीन महिने राबवणार लसीकरण मोहीम | लहान मुले आणि गरोदर मातांना लाभ  PMC Vaccination Drive |  केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) ऑगस्टपासून आगामी ३ महिन्यात ” मिशन इंद्रधनुष्य ५.०” लसीकरण मोहीम (Vaccination Drive) राबविण्यात येणार आहे. ह्या मोहिमेत मुख्यत्वेकरून लसीकरणापासून वंचित राहिलेल्या ० ते […]

The Karbhari 2nd Anniversary | The karbhari च्या वाचकांना दुसऱ्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Categories
cultural social पुणे संपादकीय

The Karbhari 2nd Anniversary | The karbhari च्या वाचकांना दुसऱ्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपली The Karbhari वृत्तसंस्था आज दोन वर्षाची झाली. आपण आता तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहोत. वाचकांच्या म्हणजे तुमच्या प्रेमाशिवाय ही वाटचाल अशक्य आहे. तुम्ही दाखवलेला विश्वास हाच The karbhari चा आत्मा आहे. आपल्यासाठी ना कुठला सत्ताधारी, ना प्रशासन , ना कुणी उद्योजक, […]

Pune Metro | PM Modi Pune Tour | पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट व गरवारे ते रुबी हॉल या मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे

Pune Metro | PM Modi Pune Tour | पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट व गरवारे ते रुबी हॉल या मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ Pune Metro | PM Modi Pune Tour |पुणे मेट्रोची (Pune Metro) पीसीएमसी ते फुगेवाडी व वनाझ ते गरवारे या मार्गिकेवर मागील वर्षी उदघाटन झाले.  उद्या पंतप्रधान (PM Naredra Modi) यांच्या हस्ते […]

Sharad pawar : आमची पिढी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे…. आम्ही असा नेता पहिला 

Categories
cultural Political पुणे महाराष्ट्र

आमची पिढी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे…. आम्ही असा नेता पहिला १२ डिसेंबर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज जन्मदिवस. देशाचे लोकनेते असणारे आणि या महाराष्ट्राची संपूर्ण जाण असणारे या राज्यातील,या देशातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची खाती ख्याती आहे असे आदरणीय शरद पवार साहेब हे वयाची ८१ वर्ष  पूर्ण करून अर्थात सहस्रचंद्र दर्शनाचा योग पूर्ण […]

Pedestrian Day : Mayor : PMC : पादचारी दिन साजरा करणारे देशातील पहिले शहर बनले पुणे  : महापौर मुरलीधर मोहोळ 

Categories
Breaking News PMC पुणे

पादचारी दिन साजरा करणारे देशातील पहिले शहर बनले पुणे : महापौर मुरलीधर मोहोळ पुणे : लक्ष्मी रस्त्याचा झालेला खुला मॉल, शहरात ठिकठिकाणी सजलेले रस्ते, पादचारी मार्गांच्या सोडवलेल्या समस्या आणि रस्त्यावर चालण्यासाठी पुणेकरांचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद. अशा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी पुण्यातील पहिला पुणे महापौर पादचारी दिन साजरा करण्यात आला. शिवाय या पादचारी दिनासोबतच पुणे पादचारी दिन […]

Vasant More : Pedestrian Day : दुसऱ्या प्रभागात चमकोगिरी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रभागाची दुरावस्था दूर करा : मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांचे महापौरांना खुले आव्हान

Categories
Breaking News PMC Political पुणे

दुसऱ्या प्रभागात चमकोगिरी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रभागाची दुरावस्था दूर करा : मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांचे महापौरांना खुले आव्हान पुणे : आज ११ डिसेंबर हा पुणे शहराचा पादचारी दिन घोषित करून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शहरात विविध ठिकाणी घेतलेल्या कार्यक्रमांचा पंचनामा शहरातील पदपथांची दुरावस्था दाखवत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने केला.  राजसाहेब […]