Pune News | Road Devlopment | चार रस्त्यांचा होणार प्राधान्याने विकास | G 20 च्या धर्तीवर सुशोभीकरण करण्याचा प्रशासनाचा मानस 

Categories
Breaking News PMC पुणे

चार रस्त्यांचा होणार प्राधान्याने विकास | G 20 च्या धर्तीवर सुशोभीकरण करण्याचा प्रशासनाचा मानस पुणे | महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या विकासावर चांगलेच लक्ष दिले आहे. येत्या काळात शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांचा टप्प्या टप्प्याने विकास केला जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात  सोलापूर, नगर रोड, मगरपट्टा, राजभवन रोड या रस्त्यांना प्राथमिकता दिली जाणार आहे. G 20 च्या धर्तीवर या रस्त्याची […]

cVIGIL | निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या करा तक्रारी

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या करा तक्रारी | ॲपवर तक्रारी नोंदविण्याची सुविधा पुणे| निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. (code of conduct violations) जिल्ह्यातील २०५- चिंचवड व २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ […]

Hemant Rasane | गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याप्रती हेमंत रासने यांची कृतज्ञता | संघाच्या मोतीबाग कार्यालयाला भेट

Categories
Breaking News Political पुणे

गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याप्रती हेमंत रासने यांची कृतज्ञता | गणपती मंडळाना वंदन करणार कसबा विधानसभा मतदार संघामध्ये भाजप शिवसेना बाळासाहेबांची महायुतीच्या वतीने मला मिळालेली उमेदवारी हा गणपती मंडळाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान आहे असे मी मानतो म्हणून पुढील दोन दिवसात मतदारसंघातील सर्व गणपती मंडळांना भेट देणार असून कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार असल्याची भावना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने […]

By Election | Devendra Fadnavis | उमेदवारी जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…..

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांना आवाहन करणार | देवेंद्र फडणवीस भाजपच्या राष्ट्रीय समितीने पुणे आणि चिंचवड च्या पोट निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. कसबा साठी हेमंत रासने तर चिंचवड साठी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान विद्यमान आमदारांच्या दुर्दैवी निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असल्याने ती बिनविरोध करण्याचे आवाहन सर्वच विरोधी पक्षांना करणार असल्याचे राज्याचे […]

Jagdish Mulik | नगर रस्त्यावर खराडी, विश्रांतवाडी येथे उड्डाणपुल उभारणार

Categories
Breaking News PMC Political पुणे

नगर रस्त्यावर खराडी, विश्रांतवाडी येथे उड्डाणपुल उभारणार | भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट वडगावशेरी मतदार संघातील नगर रस्त्यावर खराडी आणि विश्रांतवाडी येथे मंजूर करण्यात आलेल्या उड्डाण पूल उभारण्याचे काम निधीची तरतूद करून लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन केली. […]

Art Of Living | आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे | जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हींगने (Art of living) अनेक गावांमध्ये जाऊन तिथला दुष्काळ दूर केला, शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवले. शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी पुसून त्याच्या शेतीला पाणी मिळवून देण्याचे हे अतुलनीय कार्य आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra […]

BJP Maharashtra Mahila Morcha | भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक आज शिवाजी नगर, सेंट्रल पार्क हॉलमध्ये संपन्न झाली. यावेळी महिला मोर्चाच्या महिला भगिनींच्या अनेक प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे मिळाली. तसेच यावेळी माझा अर्चना तुषार पाटील पासून ते सगळ्यांची हक्काची अर्चना ताई बनण्यापर्यंतचा ३ वर्षांच्या कार्यकाळावर आधारित प्रवास अहवाल प्रकाशनातून […]

Tata Group Vs PMC | ‘उज्वल’ चे काम असमाधानकारक | महापालिकेकडून टाटा ग्रुप च्या उज्वल कंपनीबाबत राज्य सरकार कडे अभिप्राय

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

‘उज्वल’ चे काम असमाधानकारक | महापालिकेकडून टाटा ग्रुप च्या उज्वल कंपनीबाबत राज्य सरकार कडे अभिप्राय पुणे | पुणे शहरातील पथ दिव्यांच्या माध्यमातून वीज बचत करण्यासाठी महापालिकेकडून प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनीच्या कामावर महापालिका असमानाधी आहे. त्यामुळे जवळपास १५ कोटी महापालिका कंपनी कडून वसूल करणार […]

Code of conduct | By-election | विधानसभा पोटनिवडणूक | चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

विधानसभा पोटनिवडणूक | चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे पुणे | जिल्ह्यात २०५- चिंचवड आणि २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम सुरू असून त्यानुसार मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नामनिर्देशपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दरम्यान या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम […]

Pune News | शहराच्या काही भागात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार 

Categories
Breaking News PMC social पुणे

शहराच्या काही भागात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार मंगळवार ७ फेब्रुवारी  रोजी वानवडी शिंदे छत्री जवळील पुलावरील जल वितरण नलिकाची अत्यावशक दुरुस्ती करिता लष्कर पंपींगचे अखत्यारीतील हयसर्व्हिस व २८५ ESR टाकी वरील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा मंगळवार रोजी बंद राहणार आहे. तसेच बुधवार  रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य […]