Aadhaar | आधारमध्ये होणार मोठा बदल | बायोमेट्रिक्स दर 10 वर्षांनी अपडेट करता येणार

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश लाइफस्टाइल

Aadhaar | आधारमध्ये होणार मोठा बदल | बायोमेट्रिक्स दर 10 वर्षांनी अपडेट करता येणार  Aadhar Update | UIDAI ने राज्यांना त्यांच्या संबंधित राज्यांमध्ये सरकारी कव्हरेज वाढवण्यास सांगितले आहे, जेणेकरून सरकारी पैशाचा अपव्यय कमी होईल.  यासाठी शासनाने नवीन उपक्रम सुरू केला आहे.  Aadhar Update | सध्या आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे दस्तावेज बनले असून आता त्याची […]

License fee | Street vendor | PMC Pune | नियमित परवाना शुल्क भरणाऱ्या पथविक्रेत्यांनाच मतदान करण्याचा अधिकार | अतिक्रमण विभागाचे आदेश 

Categories
Breaking News PMC social पुणे

नियमित परवाना शुल्क भरणाऱ्या पथविक्रेत्यांनाच मतदान करण्याचा अधिकार | अतिक्रमण विभागाचे आदेश पुणे | शहरातील नोंदणीकृत / परवानाधारक व यापूर्वी प्रत्यक्ष जागेवर व्यवसाय करीत असणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या पथविक्रेत्यांना कळविण्यात येते की, ज्या पथविक्रेत्यांनी त्यांचे संबंधित मनपा क्षेत्रिय कार्यालयाकडे दि.२०/०९/२०२२ पूर्वी लेखी अर्ज देवून स्वतःचे पुनर्वसन करणेस व दैनंदिन परवाना शुल्काची आकारणी करणेबाबतची मागणी केलेली […]

State Cultural Awards | मराठी चित्रपटासाठी मधु कांबीकर, किर्तनासाठीचा पुरस्कार ज्ञानेश्वर वाबळे यांना जाहीर | सन 2019 आणि 2020 चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

Categories
Breaking News cultural महाराष्ट्र

मराठी चित्रपटासाठी मधु कांबीकर, किर्तनासाठीचा पुरस्कार ज्ञानेश्वर वाबळे यांना जाहीर | सन 2019 आणि 2020 चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर मुंबई, दि. 22 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन 2019 आणि 2020 या वर्षासाठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील मराठी नाटक कलाक्षेत्रासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार कुमार सोहोनी यांना तर सन […]

Hadapsar | Animal Hospital | हडपसर मधील नियोजित प्राणी हॉस्पिटलच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन | हॉस्पिटल हलवण्याची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

हडपसर मधील नियोजित प्राणी हॉस्पिटलच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन | हॉस्पिटल हलवण्याची मागणी हडपसर मतदारसंघातील रामटेकडी येथे कचरा डेपो शेजारीच पुणे महानगरपालिका मोकाट कुत्र्यांच्या उपचारासाठी हॉस्पिटल बांधत आहे. अगदी कचरा डेपो शेजारी होत असलेल्या या हॉस्पिटलमुळे प्राणीमित्रांच्या आरोग्याचा प्रश्न सुटण्याऐवजी वाढणार आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. तसेच सदर […]

Bhandarkar Oriental Research Institute | भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे कार्य म्हणजे देशाची ऐतिहासिक सेवा | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Categories
Breaking News cultural Education देश/विदेश पुणे महाराष्ट्र

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे कार्य म्हणजे देशाची ऐतिहासिक सेवा | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर ‘एमओयु’साठी प्रयत्न करू- चंद्रकांत पाटील पुणे| भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे कार्य केवळ पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे असून ही एक ऐतिहासिक सेवा आहे. भारतीय संस्कृती प्रसाराला समर्पित ही संस्था आहे, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री […]

Buying more onion through Nafed | नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा |मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र

Categories
Breaking News Commerce Political social महाराष्ट्र शेती

नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा |मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र ——- शुल्क व करपरतावा माफीचा लाभ सुध्दा वाढविण्याची विनंती मुंबई: काद्यांचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रीक टन काद्यांची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्धारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड) […]

Administrator | PMC Pune | पुणे महापालिका प्रशासकांना मुदतवाढ कधी? | राज्य सरकारचे अजूनही आदेश नाहीत

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महापालिका प्रशासकांना मुदतवाढ कधी? | राज्य सरकारचे अजूनही आदेश नाहीत पुणे | महापालिका निवडणूक वेळेत न झाल्याने राज्य सरकारने महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती ६ महिन्यासाठी केली होती. ही मुदत आज संपत आहे. मात्र राज्य सरकारने पुणे मनपाच्या प्रशासकांना अजूनही मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे सरकार च्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे, पुणे महापालिकेसह […]

PMC Pune | Lumpy skin disease | लंपी चर्मरोगाचा धोका टाळण्यासाठी पुणे महापालिकेकडून उपाययोजना

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

लंपी चर्मरोगाचा धोका टाळण्यासाठी पुणे महापालिकेकडून उपाययोजना पुणे – लंपी चर्मरोगाचा (Lumpy skin disease) धोका वाढत असल्याने पुणे महापालिकेनेही(pune municipal corporation) प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. गाय, बैल यांच्या वाहतुकीस बंधने घालण्यात आले आहेत. तसेच बाधित जनावरांमुळे आराजाचे संक्रमण होऊ नये यासाठी वैरण व इतर साहित्य बाजूला ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्राण्यांची जत्रा, प्रदर्शने यावरही […]

Vedanta Foxconn project | महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठीच वेदांता गुजरातला हलविला  |खासदार सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार आंदोलन

Categories
Breaking News Commerce Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठीच वेदांता गुजरातला हलविला  |खासदार सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार आंदोलन पुणे – वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार बुडाला आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी कऱण्यासाठी वाटेल ते केले जात असून हा प्रकल्प गुजरातला हलविण्यामागे हीच मनोवृत्ती कारणीभूत आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी राज्याला […]

Lumpy skin disease | लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास पशुपालकास भरपाई देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

Categories
Breaking News Political social आरोग्य महाराष्ट्र

लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास पशुपालकास भरपाई देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय | पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे बाह्यस्त्रोद्वारे भरणार लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भावाने पशूचा मृत्यू होऊन हानी झाल्यास अशा पशुधनाच्या पालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नुकसान भरपाईसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्याचे […]