Extreme Book of World Records | पुण्यातील १६ जणांची एक्सट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

Categories
Breaking News Sport पुणे महाराष्ट्र

पुण्यातील १६ जणांची एक्सट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद. – श्रुंतल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमीचे विद्यार्थी कोल्हापूर येथे प्रजासत्ताक दिन (रिपब्लिक डे ) 26 जानेवारी निमित्त लोंगेस्ट सेवन अवर्स मॅरेथॉन एक्स्ट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड घेण्यात आली. त्यामध्ये 135 मुलांनी सहभाग घेतला होता. यात पुण्याचे श्रुंतलआर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी मधून १६ जणांनी सहभाग घेतला. […]

Marathi Language | आजच्या युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर पोहोचवावे – डॉ. पुरुषोत्तम काळे

Categories
Breaking News cultural Education पुणे महाराष्ट्र

आजच्या युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर पोहोचवावे – डॉ. पुरुषोत्तम काळे   जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर, ता-जुन्नर, जि-पुणे येथे १४जानेवारी ते २८ जानेवारी २०२३ दरम्यान *मराठी भाषा संवर्धन पंधरवडा* महोत्सव आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.* *मराठी भाषेचे संवर्धन* या विषयावर निबंध लेखन स्पर्धा, […]

Contract Employees | पुणे महापालिकेत खरंच साडे आठ हजारापेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी आहेत काय? | आमदार माधुरी मिसाळ यांना पडला प्रश्न

Categories
Breaking News PMC Political पुणे

पुणे महापालिकेत खरंच साडे आठ हजारापेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी आहेत काय? | आमदार माधुरी मिसाळ यांना पडला प्रश्न पुणे | पुणे महापालिकेतील विविध विभागात कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांची संख्या साडे आठ हजारापेक्षा खरंच जास्त आहे का, असा प्रश्न भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांना पडला आहे. त्यामुळे याबाबतचा तपशील त्यांनी विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडे मागितला. […]

Budget Provision | यंदा तरी 15 मार्च पर्यंत बिले सादर करा! | तरतूद लॅप्स झाल्यास खातेप्रमुख जबाबदार

Categories
Breaking News PMC पुणे

यंदा तरी 15 मार्च पर्यंत बिले सादर करा! | तरतूद लॅप्स झाल्यास खातेप्रमुख जबाबदार | मागील वर्षी आदेश न पाळल्याने आयुक्तांचे पुन्हा आदेश पुणे | महापालिका प्रशासनाकडून विविध खात्यांना विकासकामासाठी बजेट उपलब्ध करून दिले जाते. मात्र सर्वच विभागाकडून आर्थिक वर्षाच्या शेवटी बिले सादर केली जातात. त्यामुळे मागील वर्षी आदेश देण्यात आले होते कि, तिमाही खर्चाचे […]

Kasba by-election | कसबा पोटनिवडणूक सर्वांना सोबत घेऊनच जिंकणार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसबा पोटनिवडणूक सर्वांना सोबत घेऊनच जिंकणार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन कसबा पोटनिवडणुकीत सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जिंकायची आहे. मी स्वतः पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच फिरायला सुरुवात केली आहे. सर्व कार्यकर्त्यांनीही कामाला लागावे, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना केली. कसबा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा पुणे शहराची महाबैठक […]

Higher education | येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन | शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Categories
Breaking News Education Political पुणे महाराष्ट्र

बालभारतीचा ५६ वा वर्धापनदिन संपन्न येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन | शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुणे | येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केले. बालभारतीच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. […]

Pariksha pe Charcha | क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम संपन्न

Categories
Breaking News Education Political देश/विदेश पुणे

क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम संपन्न पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या परीक्षा पे चर्चा २०२३ कार्यक्रमाद्वारे शुक्रवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम महानगरपालिकेच्या क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळा येथे संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. माजी नगरसेविका अर्चनाताई पाटील यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी […]

Mohan Joshi Vs Chandrkant Patil | चंद्रकांतदादा, क्या हुआ तुम्हारा वादा ? | मोहन जोशी यांचा सवाल

Categories
Breaking News PMC Political पुणे

चंद्रकांतदादा, क्या हुआ तुम्हारा वादा ? – मोहन जोशी यांचा सवाल पुणे | पुण्याची मेट्रो कधी पूर्ण होणार या प्रश्नावर ‘तारीख पे तारीख’ असेच उत्तर भाजपाने तयार ठेवले आहे. याचे कारण म्हणजे गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मार्गावरील मेट्रोचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा नवा वायदा पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च […]

By-Election | विधानसभा पोट निवडणूक मतदानाच्या तारखेत बदल | २६ फेब्रुवारी रोजी होणार मतदान

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

विधानसभा पोट निवडणूक मतदानाच्या तारखेत बदल | २६ फेब्रुवारी रोजी होणार मतदान पुणे |  भारत निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील २१५- कसबा पेठ व २०५- चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार २७ फेब्रुवारीऐवजी रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठची, तर आमदार […]

Solid Waste Management | पुणे महापालिकेचा घनकचरा विभाग होणार ‘आत्मनिर्भर’!

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे महापालिकेचा घनकचरा विभाग होणार ‘आत्मनिर्भर’ | सेवक वर्गाला केले जाणार तांत्रिक दृष्ट्या सक्षम पुणे | महापालिकेचा घनकचरा विभाग आता आत्मनिर्भर होणार आहे. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये कार्यरत तांत्रिक सेवक वर्गाला घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमावली (MSW Rule २०१६) चे अनुषंगाने तांत्रिक दृष्ट्या सक्षम केले जाणार आहे. त्यासाठी  निरी नागपूर (NEERI- National Environmental Engineering and Research […]