Additional Commissioner | PMC Pune | महापालिका अधिकाऱ्यांच्या हातातून अतिरिक्त आयुक्त पद निसटले! | भारतीय रेल्वे सेवेतील विकास ढाकणे यांची अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

महापालिका अधिकाऱ्यांच्या हातातून अतिरिक्त आयुक्त पद निसटले! | भारतीय रेल्वे सेवेतील विकास ढाकणे यांची अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती पुणे | महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner ) विलास कानडे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या पदावर महापालिकेचा अधिकारी पदोन्नतीच्या माध्यमातून येणार असे बोलले जात होते.  यासाठी 5 ते 6 नावे चर्चेत […]

24*7 Water Project | समान पाणीपुरवठा योजनेची कामे निर्धारित वेळेतच पूर्ण करा – पालकमंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला पुणे शहरातील पाणी पुरवठ्याबाबत आढावा

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

समान पाणीपुरवठा योजनेची कामे निर्धारित वेळेतच पूर्ण करा – पालकमंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला पुणे शहरातील पाणी पुरवठ्याबाबत आढावा शहरातील पाणी वापर (Water use) नियंत्रित करण्यासाठी मनपाकडून (PMC pune) करण्यात असलेल्या उपाययोजनांचा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Guardian minister chandrakant patil) यांनी आढावा घेतला. समान पाणी पुरवठा योजनेसह (24*7 water […]

PMC welfare schemes | पुणे महापालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अर्जासाठी मुदतवाढ | जाणून घ्या योजना

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे महापालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अर्जासाठी मुदतवाढ | जाणून घ्या योजना पुणे | महापालिकेच्या (PMC Pune)  समाज विकास विभागाच्या (Social Devlopment dept) वतीने विविध योजना राबवण्यात येतात. शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील महिला, शालेय विद्यार्थी, दिव्यांग, कचरा वेचक, गुणवंत विद्यार्थी, बेरोजगार, तसेच मागासवर्गीयांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करण्यासाठी एक महिन्याची […]

Agricultural University Vs PMC Pune | .. म्हणून कृषी विद्यापीठाने पुणे महापालिकेला दिला कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा!

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

.. म्हणून कृषी विद्यापीठाने पुणे महापालिकेला दिला कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा पुणे | महापालिकेकडून (PMC Pune) सांगवी-बोपोडी जोड रस्त्याचे (Sangvi-Bopodi Joint Road) काम केले जात आहे. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने (Mahatma Phule Agricultural University) महापालिकेला जमीन हस्तांतरित केली आहे. मात्र रस्त्याचे काम करत असताना अटी शर्तीचा भंग होत असल्याची तक्रार कृषी विद्यापीठाने केली आहे. […]

World AIDS Day | जागतिक एड्स दिनानिमित्त महापालिकेकडून पोस्टर व रांगोळी प्रदर्शन 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

जागतिक एड्स दिनानिमित्त महापालिकेकडून पोस्टर व रांगोळी प्रदर्शन पुणे | जागतिक एड्स दिन (International AIDS Day) १ डिसेंबर  रोजी पुणे महानगरपालिका (PMC Pune) येथे  रविंद्र बिनवडे, अति. महापालिका आयुक्त (जनरल), पुणे महानगरपालिका व डॉ. आशिष भारती, आरोग्य अधिकारी,  डॉ. सुर्यकांत देवकर, सहा. आरोग्य अधिकारी तथा एड्स नोडल अधिकारी, पुणे महानगरपालिका यांच्या उपस्थितीत रांगोळी प्रदर्शन व […]

PMPML | BRTS | पीएमपीने  बीआरटी बसस्थानकामधील सुरक्षारक्षकांची नियुक्ती थांबवली  | आर्थिक कारणास्तव पीएमपीचा धोरणात्मक निर्णय 

Categories
Breaking News PMC पुणे

पीएमपीने  बीआरटी बसस्थानकामधील सुरक्षारक्षकांची नियुक्ती थांबवली | आर्थिक कारणास्तव पीएमपीचा धोरणात्मक निर्णय पुणे |. पुणे महानगरपालिका (PMC Pune) हद्दीमध्ये संगमवाडी ते विश्रांतवाडी, येरवडा ते आपले घर आणि स्वारगेट ते कात्रज या बीआरटी मार्गामध्ये (BRTS Route) परिवहन महामंडळामार्फत (PMPML) बीआरटी बसेसचे संचलन सुरू आहे. या मार्गावर सुरक्षारक्षक (Security Guard) नेमण्यात आले होते. मात्र आर्थिक बोजा सहन […]

MWRRA | PMC Pune | पुणे महापालिकेला वाढीव जल दराबाबत दिलासा नाही!   | MWRRA कडून महापालिकेची मागणी अमान्य 

Categories
Breaking News PMC social पुणे

महापालिकेला वाढीव जल दराबाबत दिलासा नाही! | MWRRA कडून महापालिकेची मागणी अमान्य पुणे | धरणातून घेण्यात येणाऱ्या पाण्याचे महापालिकेला (PMC Pune) जलसंपदा विभागाला (Irrigation Dept) शुल्क अदा करावे लागते. मात्र २९ मार्च २०२२ च्या आदेशाद्वारे जलदरांमध्ये MWRRA यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे. साधारणपणे हे दर दुप्पट ते तिप्पट करण्यात आलेले आहेत. तसेच त्यामध्ये […]

Tata Group Vs Shrinivas Kandul | टाटा ग्रुप कडून श्रीनिवास कंदूल यांना केले जातेय ‘टार्गेट’ | महापालिका आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

Categories
Breaking News PMC पुणे

टाटा ग्रुप कडून श्रीनिवास कंदूल यांना केले जातेय ‘टार्गेट’ | कंदूल यांच्या विरोधात मनपा आयुक्तांकडे तक्रार | महापालिका आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष पुणे | पुणे शहरातील पथ दिव्यांच्या माध्यमातून वीज बचत करण्यासाठी महापालिकेकडून प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनीच्या कामावर महापालिका असमानाधी आहे. त्यामुळे जवळपास १५ […]

Contract workers | कंत्राटी कामगारांच्या वेतनाची रक्कम थकवणाऱ्या ठेकेदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा 

Categories
Breaking News PMC पुणे

कंत्राटी कामगारांच्या वेतनाची रक्कम थकवणाऱ्या ठेकेदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा | माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांची मागणी पुणे | महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे किमान वेतनाप्रमाणे ठेकेदाराने वेतन देणे अपेक्षित आहे. या ठेकेदारांना महापालिकेच्या विविध विभागाकडून रक्कम देण्यात आली आहे. असे असतानाही ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे 20 कोटी थकवलेले आहेत. त्यामुळे अशा ठेकेदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी […]

Action against unauthorized furniture showrooms | एक्स्प्रेस हायवे वरील अनधिकृत फर्निचर शोरूम आणि हॉटेल्स वर कारवाई

Categories
Breaking News PMC पुणे

एक्स्प्रेस हायवे वरील अनधिकृत फर्निचर शोरूम आणि हॉटेल्स वर कारवाई | महापालिका कर संकलन विभागाची वसुली मोहीम पुणे | महानगरपालिकेने प्रथमच वसुली मोहिमे स्वरूपात पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे शेजारील अनाधिकृत आलिशान फर्निचर चे शोरूम व अनधिकृत हॉटेल्स यांच्यावर कारवाई केली. एकाच दिवसात एकूण 24 थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये चार कोटी नव्वद लाख रुपये थकीत […]