flyover at Golf Chowk | गोल्फ चौकातील उड्डाणपूल डिसेंबर अखेर खुला होणार!

Categories
Breaking News PMC Political social पुणे

गोल्फ चौकातील उड्डाणपूल डिसेंबर अखेर खुला होणार | भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची माहिती येरवड्यातील गोल्फ चौक येथील उड्डाणपूलाचे 75 टक्के काम पूर्ण झाले असून, या वर्षी डिसेंबरअखेर तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दिली. मुळीक यांनी आज उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी करून तो लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी […]

Savitribai Phule Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा लढविणार

Categories
Breaking News Education Political पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा लढविणार पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक प्रक्रियेसाठी महाविकास आघाडीने सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले असून महाविकास आघाडी ही निवडणूक पूर्ण ताकतीनीशी लढविणार आहे. अशी माहिती महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून सावित्रीबाई फुले विद्यापीठात एका विशिष्ट विचाराच्या लोकांची सत्ता आहे. विद्यापीठाचा कारभार लोकाभिमुख […]

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आमदार सुनिल टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन महाराष्ट्र सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बाबत अपशब्द वापरले. त्याविरोधात वडगांवशेरी मतदारसंघात विश्रांतवाडी येथे आमदार सुनिल टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. आंदोलनाला मतदारसंघ अध्यक्ष ॲड. नानासाहेब नलावडे, माजी नगरसेवक भैय्यासाहेब […]

NCP Youth Kothrud | सुप्रिया सुळे यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्याबद्दल कोथरूड युवक राष्ट्रवादी ची अब्दुल सत्तर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

सुप्रिया सुळे यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्याबद्दल कोथरूड युवक राष्ट्रवादी ची अब्दुल सत्तर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार पुणे येथील कोथरूड पोलिस स्टेशन मध्ये आज कोथरूड युवक राष्ट्रवादी अध्यक्ष गिरीष गुरनानी यांनी शिंदे गटातील कॅबिनेट मंत्री अब्दुलसत्तार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना भिकारचोट अशी गलिच्छ भाशा वापरून मा सुप्रिया […]

Abdul Sattar Vs NCP | Pune | अब्दुल सत्तार यांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे “जोडे मारो आंदोलन”

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

अब्दुल सत्तार यांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे “जोडे मारो आंदोलन” खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरत टीका केली. या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राणी लक्ष्मीबाई पुतळा ,जंगली महाराज रोड येथे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. सुप्रियाताई सुळे यांची कृषिमंत्र्यांनी व्यक्तिगत […]

Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातील शक्ती स्थळांवरून मातीचे संकलन |पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपक्रम

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातील शक्ती स्थळांवरून मातीचे संकलन |पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपक्रम काँग्रेस नेते  खा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेसाठी पुणे शहरातील शक्तीस्थळांवरील मातीचे संकलन आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्ह्याचे भारत जोडो यात्रेचे समन्वयक ॲड. अभय छाजेड यांच्या उपस्थितीत करण्यात […]

Road works in Vadgaon Sheri | विश्रांतवाडी ते विमानतळ रस्ता होणार सिमेंट काँक्रीटचा! | वडगाव शेरीतील रस्त्याच्या कामांसाठी 42 कोटींचा निधी | आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती

Categories
Breaking News PMC Political पुणे

विश्रांतवाडी ते विमानतळ रस्ता होणार सिमेंट काँक्रीटचा! | वडगाव शेरीतील रस्त्याच्या कामांसाठी 42 कोटींचा निधी | आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती विश्रांतवाडीकडून विमानतळाकडे जाणारा संपूर्ण रस्ता आता सिमेंट कॉक्रीटचा होणार आहे. या रस्त्यासह वडगाव शेरी मतदारसंघातील रस्त्याच्या 42 कोटींच्या कामांना महापालिकेच्या सिमेंट एस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी […]

Mahila Congress | Pune | संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेस आक्रमक

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेस आक्रमक शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी भिंडे यांच्या फोटोवर महिलांनी टिकल्या लावून त्यांचा निषेध केला. एका महिला पत्रकाराशी बोलताना भिंडे यांनी वक्तव्य केले होते. त्या निषेधार्थ प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी यांच्या […]

Bike Rally | Pune Congress | भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोटार सायकल रॅलीचे आयोजन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोटार सायकल रॅलीचे आयोजन   पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये  खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माजी गृहराज्य मंत्री मा.आ. सतेज […]

NCP | Pune | पुण्यात राष्ट्रवादी कडून जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुण्यात राष्ट्रवादी कडून जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन महाराष्ट्रातील लाखो तरुणांचा आशेचा किरण असणारी पोलीस भरती रद्द केल्याच्या निषेधार्थ तसेच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळविल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लाल बहादूर शास्त्री रोड येथे निषेध आंदोलन करण्यात आले. “राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्रातला युवक बेरोजगार केला आहे. […]