Tag: drainage cleaning
Drainage cleaning | Pune Municipal Corporation | PMC claims that the drainage has been cleaned 100%
Drainage cleaning | Pune Municipal Corporation | नालेसफाई 100% झाली असल्याचा पुणे महापालिकेचा दावा
महापालिकेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिकेमार्फत (PMC Pune) पावसाळा पुर्व (Before Monsoon) कामे करण्यात येत असून त्यामध्ये नाला साफसफाई करणे, नाला रूंदीकरण व खोलीकरण करणे, पावसाळी लाईन व चेंबर्स साफसफाई करणे तसेच आवश्यकतेनुसार दुरूस्ती कामे करण्यात येतात.
नाल्यांच्या लाबी पैकी आवश्यक असणारी १६५ कि.मी लांबीच्या नाल्यांची साफसफाई व गाळ काढणे व काही ठिकाणी खोलीकरण करण्यात आलेले आहे.
Pune Municipal Corporation | तुमच्या परिसरात नालेसफाई झाली नाही? मग पुणे मनपाच्या या अधिकाऱ्यांना फोन करा
| महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आवाहन
Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या (PMC Pune) वतीने दरवर्षी नाले सफाईची (Drainage cleaning) कामे केली जातात. पावसाळा (Monsoon) सुरु होण्याअगोदर कामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी (PMC commissioner) ही बाब फारच गंभीरपणे घेतली आहे. तुमच्या परिसरात नाले सफाई झाली नसेल तर सरळ महापालिका उपायुक्तांना (PMC Deputy commissioner) फोन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation)