Tag: PMC assistant commissioner
PMC Assistant Commissioner Promotion | सहाय्यक आयुक्त पदाच्या पदोन्नतीतील बदलाबाबत प्रशासनाचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य करू नये
| लेखनिकी संवर्गावर अन्याय होत असल्याने मागासवर्गीय कर्मचारी संघटनेची मागणी
त्यानुसार प्रशासकीय सेवाश्रेणी – १ मधील सहाय्यकआयुक्त (क्रिडा, अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन, स्थानिक संस्थाकर अधिक्षक, मालमत्ता व व्यवस्थापन, कर आकारणी व कर संकलन) या पदाची नेमणुकीची प्रचलित पद्धत ही 25% नामनिर्देशन, पदोन्नती-५०% आणि प्रतिनियुक्ती 25% अशी होती. 50% पदोन्नतीही महापालिका कर्
बदल करताना फक्त लेखनिकी संवर्ग : प्रशासकीय सेवा याच्या 50% पदोन्नतीत बदल केला जात आहे. या संवर्गात कुठल्याही साखळीतील कर्मचारी येऊन सहायक आयुक्त होऊ शकतो. मात्र लेखनिकी संवर्गातील कर्मचारी दुसरीकडे जाऊ शकत नाही. (Pmc Pune Marathi News)
PMC Ward Offices | सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार खलाटे यांच्याकडे तर औंध बाणेर चा पदभार दापकेकर यांच्याकडे
PMC Pune Marathi News | मुख्य कामगार अधिकारी म्हणून आता अरुण खिलारी काम पाहणार
PMC Assistant Commissioner | Why is the charge of Assistant Commissioner given to Deputy Engineer only?
| The question of employees of Pune Municipal clerical cadre staff
| Administration officer should be given charge post
PMC Assistant commissioner | सहायक आयुक्त यांचा प्रभारी पदभार उप अभियंत्यालाच का दिला जातो?
| पुणे महापालिका लेखनिकी संवर्गातील कर्मचाऱ्यांचा सवाल
PMC Pune Employees | Pune municipal employees regret that injustice is being done to the clerical cadre
| Because the right to be a class one is going away
PMC Pune Employees-: लेखनिकी संवर्गावर अन्याय होत असल्याची पुणे मनपा कर्मचाऱ्यांची खंत
| क्लास वन होण्याची हक्काची संधी जात असल्याने हळहळ
: प्रशासनाकडून ठेवले जात आहेत प्रस्ताव
: पदोन्नती मध्ये बदल
त्यानुसार प्रशासकीय सेवाश्रेणी – १ मधील सहाय्यक आयुक्त (क्रिडा, अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन, स्थानिक संस्थाकर अधिक्षक, मालमत्ता व व्यवस्थापन, कर आकारणी व कर संकलन) या पदाची नेमणुकीची प्रचलित पद्धत ही 25% नामनिर्देशन, पदोन्नती-५०% आणि प्रतिनियुक्ती 25% अशी होती. 50% पदोन्नती ही महापालिका कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठेतेनुसार केली जात होती. मात्र आता यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फक्त पदवीच नाही तर पदविका धारण करणारा कुठल्याही संवर्गातील कर्मचारी परीक्षा देऊन सहायक आयुक्त होऊ शकणार आहे. प्रशासनाने सेवा नियमावलीत हा बदल केला आहे. त्यामुळे लेखनिकी संवर्गात गेली 20-25 वर्ष काम करणारे, प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव असणारे कर्मचारी मात्र या नियमामुळे बेदखल होत आहेत. प्रत्येक संवर्गाची एक साखळी ठरलेली आहे. मात्र बदल करताना लेखनिकी संवर्गातील साखळीतच बदल करण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation)
आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र ladder आहे. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी, उप आरोग्य अधिकारी आणि आरोग्य अधिकारी अशी ती साखळी आहे. त्याचप्रमाणे वरील उल्लेखानुसार अभियंता पदाची साखळी आहे. समाज विकास विभागात देखील साखळी आहे. त्यानुसार समाजसेवक, सहायक समाज विकास अधिकारी, उपसमाज विकास अधिकारी आणि मुख्य समाज विकास अधिकारी अशी साखळी आहे. उद्यान विभागाची देखील साखळी आहे. तसेच लेखा व वित्त विभागाची देखील साखळी आहे. मात्र बदल करताना फक्त लेखनिकी संवर्ग : प्रशासकीय सेवा याच्या 50% पदोन्नतीत बदल केला जात आहे. या संवर्गात कुठल्याही साखळीतील कर्मचारी येऊन सहायक आयुक्त होऊ शकतो. मात्र लेखनिकी संवर्गातील कर्मचारी दुसरीकडे जाऊ शकत नाही. (Pmc Pune Marathi News)