Tag: PMC employees promotion
PMC Employees Promotion | विभागीय परीक्षा नाही, पदवी नाही, टायपिंग नाही तरीही सेवाजेष्ठता यादीत वरचे स्थान!
| महापालिकेच्या मूळ कर्मचाऱ्यांनी समाविष्ट गावातील आणि शिक्षण मंडळाकडून आलेल्या कर्मचाऱ्या बाबत घेतला आक्षेप
पुणे महानगरपालिकेत शिक्षण मंडळ आणि ग्रामपंचायत यांचा समावेश झाला आहे. परंतु समावेशन करताना मुळ सेवकांवर प्रशासनाने अन्याय केला आहे. कमी काळ सेवा झालेले सेवक तसेच शैक्षणिक अर्हता पूर्ण नाही व विभागीय परिक्षा उत्तीर्ण नसताना त्यांना सेवाजेष्ठाता यादीत अव्वल स्थान पुणे मनपाच्या काही अधिकाऱ्यांच्या मेहरबानीने दिले गेल्याचे दिसुन येत आहे. प्रशासनाने या बाबत गांभीर्याने लक्ष घालुन सेवाजेष्ठाता यादीत दुरुस्ती न केल्यास सर्व कामगार लेखणी बंद आंदोलन करतील. याची दक्षता घ्यावी.
PMC Assistant Commissioner Promotion | सहाय्यक आयुक्त पदाच्या पदोन्नतीतील बदलाबाबत प्रशासनाचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य करू नये
| लेखनिकी संवर्गावर अन्याय होत असल्याने मागासवर्गीय कर्मचारी संघटनेची मागणी
त्यानुसार प्रशासकीय सेवाश्रेणी – १ मधील सहाय्यकआयुक्त (क्रिडा, अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन, स्थानिक संस्थाकर अधिक्षक, मालमत्ता व व्यवस्थापन, कर आकारणी व कर संकलन) या पदाची नेमणुकीची प्रचलित पद्धत ही 25% नामनिर्देशन, पदोन्नती-५०% आणि प्रतिनियुक्ती 25% अशी होती. 50% पदोन्नतीही महापालिका कर्
बदल करताना फक्त लेखनिकी संवर्ग : प्रशासकीय सेवा याच्या 50% पदोन्नतीत बदल केला जात आहे. या संवर्गात कुठल्याही साखळीतील कर्मचारी येऊन सहायक आयुक्त होऊ शकतो. मात्र लेखनिकी संवर्गातील कर्मचारी दुसरीकडे जाऊ शकत नाही. (Pmc Pune Marathi News)
PMC Sanitary Inspector (SI) Promotion | आरोग्य निरीक्षक पदोन्नती : पात्र कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन!
| 31 जानेवारी पर्यंत अर्ज करता येणार
३०/११/२०२० किंवा तत्पुर्वी शेड्युलमान्य पदावर नेमणूक करण्यात आली आहे व जे सेवक शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अ. माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण, ब. शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य, क. पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सेवाजेष्ठता व गुणवत्ता याआधारे कार्यरत कर्मचाऱ्यांमधून किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. ही पात्रता धारण करणाऱ्या सेवकांची माहिती सर्व खातेप्रमुख / विभागप्रमुख यांचेकडून विहीत नमुन्यामध्ये मागविण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. (Pune PMC News)
PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदोन्नती : फौजदारी गुन्ह्याबाबत पदोन्नती समितीच निर्णय घेणार!
| महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण
PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदाच्या पदोन्नती साठीची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध
| अंतिम सेवाज्येष्ठता यादी शारीरिक तपासणी नंतर
करण्यात आलेली सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरची सेवाज्येष्ठता यादी पुणे
महानगरपालिकेच्या www.punecorporation.org या संकेतस्थळावरील परिपत्रक प्रणालीवर (PMC Website Circular System) प्रसिध्द करण्यात आली आहे. सेवाज्येष्ठता यादीतील सेवक/कर्मचारी यांनी स्वतःचे नांव, जात, जातीचा गट, शैक्षणिक पात्रता, जन्मदिनांक, नेमणूकीचे दिनांक इ. सर्व बाबींची पाहणी करुन आपल्या नावांसमोर स्वाक्षरी करावी. असे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत. (PMC Security Department)
PMC Engineering Cadre Promotion | महापालिकेच्या JE ना आता 25% ऐवजी फक्त 15% पदोन्नती; त्यासाठीही परीक्षा द्यावी लागणार | 85% सरळसेवा भरती
| अभियांत्रिकी सेवा क्लास 1 आणि 2 साठी 100% पदोन्नती
PMC Employees Promotion | 25% जागांवर चतुर्थश्रेणी सेवकांमधून लिपिक टंकलेखक पदावर काही सेवकांचीच बढती का अडवली?
| महापालिका कर्मचाऱ्यांचा सवाल
| आमदार रविंद्र धंगेकरांनी घातले लक्ष
| रोस्टर लावण्याला कर्मचाऱ्यांचा विरोध
PMC Employees Promotion | After many months of waiting, the PMC employees were finally promoted
| Appointments made to the post of Administrative Officer, Superintendent
The promotion of the superintendent, administration officer, which was delayed for almost one and a half years, was done today, but the administration woke up. As soon as possible, the posts of Senior Clerk, Deputy Superintendent, Superintendent are vacant for a long time. It has been a year since the confidential report of the servants was called for that. He should fill all the seats with DPC and give priority to native workers of the municipality. Also, the pending transfers of servants should be done by the administration as soon as possible. Heartfelt thanks to Vikram Kumar sir, Binwade sir, Sachin Ithape sir for giving appointment letters.
We were following up with municipal administration and state government for promotion to various posts. Finally the employees have started getting promotion. Thanks to all the senior officers of the administration.
PMC Pune Employees | Pay Matrix | पुणे महापालिकेच्या प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह विविध पदांचे वाढणार वेतन!
| वरिष्ठ लिपिक ला आता उपअधीक्षक चा दर्जा आणि अधिक्षकप्रमाणे मिळणार वेतन
| पिंपरी चिंचवड महापालिका प्रमाणे मिळणार पे मॅट्रिक्स
उप आयुक्त (मंजूर पदे-१८)
सहाय्यक आयुक्त (मंजूर पदे-२२)
प्रशासन अधिकारी (मंजूर पदे-७९)
अधिक्षक (मंजूर पदे-८०)उप अधिक्षक (मंजूर पदे-२१४)
वरिष्ठ लिपिक (मंजूर पदे-४८६)
विविध प्रशासकीय विभागात “लिपिक” या गट-क मधील सर्वात निम्न पदावर नियुक्ती झाल्याअंती
प्रशासकीय विभागनिहाय वरिष्ठ पदावर पदोन्नतीसाठीच्या साखळीचे स्तर भिन्न भिन्न असल्यामुळे नियुक्तीनंतर वरिष्ठ पदावरील अधिकारी म्हणून पदोन्नती मिळण्यामध्ये समानता राहत नाही. यास्तव शासकीय कार्यालयातील लिपिक संवर्गास पदोन्नतीचे समान टप्पे निर्माण करावेत, याअनुषंगाने महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाने दिनांक २३ मे २०२२ च्या शासन परिपत्रकानुसार लेखनिकी संवर्गातील पदोन्नती शिडी कमी करणेविषयी प्रस्ताव पाठविणेबाबत कळविण्यात आलेले आहे. सदर शासन परिपत्रकात खालीलप्रमाणे बाब नमूद केलेली आहे. (Pune Municipal Corporation Employees)
पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचेकडील लेखनिकी संवर्गातील पदोन्नती शिडी स्तर खालीलप्रमाणे :-पुणे महापालिका (अ दर्जा)
अधिक्षक. -S 14
उप अधिक्षक. – S 13
वरिष्ठ लिपिक – S 10
लिपिक टंकलेखक – S 6
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (‘ब’ दर्जा)
प्रशासन अधिकारी – S 16
कार्यालयीन अधिक्षक – S 15
मुख्य लिपिक – S 14
लिपिक टंकलेखक – S 6
विलीन करुन त्याचे पदनाम “मुख्य लिपिक” (७०० पदे) (पे मेट्रीक्स S-14) करणे उचित होईल.
पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेने याबाबत प्रशासनाकडे मागणी केली. शिवाय वारंवार पाठपुरावा केला. त्याला आता महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो मंजूरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. विशषेत: आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांचे आम्ही विशेष आभार मानतो.