Tag: promotion
PMC Pune Water Supply Department | पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंता पदी कुणाची वर्णी लागणार?
: प्रशासनाकडून मुख्य अभियंता पदासाठीची पदोन्नतीची प्रक्रिया सुरु
: गोपनीय अहवालामुळे अडकली होती पदोन्नती
PMC Pune Employees Promotion | ‘अनुभव’ आणि ‘सेवा’ या शब्दाच्या गल्लतीमुळे पुणे महापालिकेचे बहुसंख्य कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित!
| महापालिकेने दुरुस्तीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
नियमित सेवा” असा बदल करणे आवश्यक आहे.
—
Due to the mistake of the words ‘experience’ and ‘service’, most of the employees of Pune Municipal Corporation are deprived of promotion!
PMC Pune Assistant Commissioner | महापालिका सहायक आयुक्त पदाच्या नेमणुकीच्या पद्धतीत वारंवार केला जातोय बदल
| वर्ग 3 मधील पदविका (Diploma) मिळवलेला कर्मचारी देखील परीक्षेद्वारे होणार सहायक महापालिका आयुक्त
| विधी समिती समोर प्रस्ताव
त्यानुसार प्रशासकीय सेवाश्रेणी – १ मधील सहाय्यक आयुक्त (क्रिडा, अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन, स्थानिक संस्थाकर अधिक्षक, मालमत्ता व व्यवस्थापन, कर आकारणी व कर संकलन) या पदाची नेमणुकीची प्रचलित पद्धत ही 25% नामनिर्देशन, पदोन्नती-५०% आणि प्रतिनियुक्ती 25% अशी होती. 50% पदोन्नती ही महापालिका कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठेतेनुसार केली जात होती. (Pune Municipal Corporation)
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
2. निवड पद्धतीने पदोन्नती – ५०%
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१, २ व ३ मधील किमान ५ वर्षाचा अनुभव धारण करणारे कर्मचारी यांच्या मधून परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार निवड पद्धती नियुक्तीने.
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पूर्ण वेळ पदवी/पदविका
2. निवड पद्धतीने पदोन्नती – ५०%
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पूर्ण वेळ पदवी/पदविका धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१, २ व ३ मधील किमान ५ वर्षाचा अनुभव धारण करणारे कर्मचारी यांच्या मधून परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार निवड पद्धती नियुक्तीने.
आशिष महाडदळकर यांची उपायुक्त पदी पदोन्नती
शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचा मार्ग मोकळा
| समयोजन प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजूरी
| जवळपास 450 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे होणार समायोजन
शिक्षण विभागाचे समायोजन करण्यात बऱ्याच तांत्रिक अडचणी
| 450 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे होणार समायोजन
विभागीय परीक्षा व प्रशिक्षण मधील मुद्दा ३ मध्ये वेळोवेळी ठरवून देण्यात येईल असे सेवा प्रवेश आणि /किंवा सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण घेणे सुध्दा आवश्यक असेल . त्यामुळे विभागीय परीक्षा पास होणे लेखनिकी संवर्गातील सेवकास बंधनकारक आहे. सद्यस्थितीत प्राथमिक शिक्षण विभागाकडील लेखनिकी संवर्गातील
प्राथमिक शिक्षण मंडळ पुणे स्कूल बोर्ड अकाउंट या परीक्षा सन १९६२ पासून झालेल्या नसल्यामुळे लिपिक
. यांना त्यांची सेवाज्येष्ठता आणि वरिष्ठ जागी काम करण्याची पात्रता विचारात घेवून पदोन्नती देण्यात यावी. असे शिक्षण संचालक पुणे यांना कळविलेले दिसून येत आहे. आज अखेर प्राथमिक शिक्षण विभागाकडील लेखनिकी संवर्गातील सेवकांच्या विभागीय परीक्षा घेतलेल्या नाहीत. ही वस्तुस्थिती दिसून येत आहे.
महापालिकेचे तीन ‘सहायक आयुक्त’ होणार ‘उपायुक्त’
| विधी समिती समोर प्रस्ताव
समितीच्या प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील ‘उप आयुक्त’ वर्ग-१ (पे मेट्रिक्स S-२३ ६७७००-२०८७००) या पदावर ‘सहाय्यक आयुक्त’ वर्ग-१ या पदावरून पदोन्नतीने नेमणूक करणेसाठी तयार करावयाचे निवड यादी व प्रतिक्षा यादीसाठी दिनांक २७/१२/२०२२ रोजी पदोन्नती समितीची बैठक घेण्यात आली. मान्य आकृतीबंधानुसार उप आयुक्त’ वर्ग-१ या संवर्गातील एकूण १८ पदे मंजूर असून, ५०% प्रमाणे पदोन्नतीची एकूण ९ मंजूर पदे आहेत. शासनाचे नगर विकास विभाग यांचेमार्फत सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई कार्यालय यांचेकडून ‘उप आयुक्त’ वर्ग-१ या पदाचे पदोन्नतीच्या रोस्टरची तपासणी दि. २५/११/२०१६ रोजी झालेली आहे. त्यानुसार 3 पदे रिक्त राहत होती. या स्थितीनुसार सद्यस्थितीत उप आयुक्त पदाच्या २ रिक्त जागा उपलब्ध होत असून, संजय गावडे, उप आयुक्त यांच्या सेवानिवृत्तीनंतर दि.३१/०३/२०२३ पश्चात १ जागा रिक्त होणार आहे. सदर रिक्त जागांकरिता निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करणेस पदोन्नती समितीने एकमताने शिफारस केली आहे. (Pune Municipal corporation)
आता महापालिका कनिष्ठ अभियंत्यांच्या नेमणुकीच्या व पदोन्नतीच्या पद्धतीत बदल
| नामनिर्देशन ८५% तर पदोन्नती १५%
|महापालिका प्रशासनाचा विधी समिती समोर प्रस्ताव
पुणे | पुणे महापालिका कनिष्ठ अभियंत्यांच्या नेमणुकीच्या व पदोन्नतीच्या पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/वाहतुक नियोजन/विद्युत/यांत्रिक) यांबाबत नामनिर्देशन- ८५% व पदोन्नती- १५% अशी दुरुस्ती महापालिका आयुक्त यांनी सुचविली आहे. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून विधी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यामुळे नवीन उमेदवारांना महापालिकेत काम करण्याची संधी मिळणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (वाहतूक नियोजन)/(स्थापत्य) /
(विद्युत)/(यांत्रिकी), वर्ग-१, उप अभियंता (वाहतूक नियोजन) / (स्थापत्य)/(विद्युत)/(यांत्रि
(स्थापत्य/विद्युत्) या पदाच्या नेमणूकीची पद्धत व टक्केवारी नामनिर्देशन- ७५% व पदोन्नती-२५% रद्द करून पदोन्नती- १००% करण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शहर अभियंता यांनी कार्यकारी अभियंता (स्थापत्य) -२५% सरळसेवेने, उप अभियंता (स्थापत्य), पदोन्नती- १००% व कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), नामनिर्देशन- १००% करण्याबाबत कळविले आहे. त्यानुषंगाने निवेदन सादर केले होते. त्यानुसार कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/वाहतुक नियोजन/विद्युत/यांत्रिक) यांबाबत नामनिर्देशन- ८५% व पदोन्नती- १५% अशी दुरुस्ती महापालिका आयुक्त यांनी सुचविली आहे. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून विधी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यामुळे नवीन उमेदवारांना महापालिकेत काम करण्याची संधी मिळणार आहे. विधी समितीत हा प्रस्ताव मान्य झाल्यानतर तो मुख्य सभेसमोर ठवला जाईल.