Pune Water Cut Latest News |  Water supply will be closed in some part of the Pune city next Wednesday 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut Latest News |  Water supply will be closed in some part of the Pune city next Wednesday

Pune Water Cut Latest News |  Pune |  (The Karbhari Online) – Main water line repair work will be done in front of ISKCON Mandir Kanha Hotel on Katraj-Kondhwa road, KK Market area, Bibwewadi on next Wednesday i.e. 6th March.  Therefore, the water supply of this place has to be shut off and it is necessary to complete the repair work urgently.  So on Wednesday KK Market area, Bibvewadi partially, Katraj, Kondhwa Budruk, Rajiv Gandhinagar, Upper, Super Indiranagar, Kondhwa Bu.  There will be no water supply at Gavthan, Lakshminagar.  Water will be supplied with low pressure late in the morning on Thursday (7th).  This information has been given by PMC Chief Engineer Nandkishore Jagtap of Water Supply Department of Pune Municipal Corporation.  (PMC Water Supply Department)

 Area with water supply cut off

Kondhwa B., Upper Indiranagar Area – Sainagar, Gajanan Nagar, Kakade Vasti, Green Park, Rajiv Gandhinagar and some part of Super Indiranagar, ISKCON Temple Area, Kondhwa Budruk Village, Laxminagar, Hagwane Vasti, Ajmera Park, Ashrafnagar, Shantinagar, Salve Garden Area  , Shreyasnagar, Ambikanagar, Pawannagar, Tuljabhavani Nagar, Sargam Nagar, Gokul Nagar, Somnath Nagar, Shivashambho Nagar, Savakash Nagar, Gulmohar Colony, Annabhau Sathe Nagar, Upper Depot Premises, Mahananda Society, Gurukrupa Colony, Srikrishna Colony, Srikunjnagar

 Taljai Zone – Punyanagar, Balajinagar Part, Shankar Maharaj Math Premises, Upper and Lower Indiranagar, Mahesh Society Premises, Manas Society Premises, Padmakunj, Rajayoga Society, Lokesh Society, Shivshankar Society, Kumbhar Vasti, Damodar Nagar, Project Society, Hastinapuram, Monmohan Park  , Todkar Residency, State Bank Colony, Mahalakshminagar, Padmaja Park, Laketown, Chaitraban Colony, Upper and Super Indiranagar Area, Chintamaninagar Part One and Two

Pune Water Cut on Thursday | गुरुवारी शहराच्या या भागात पाणीपुरवठा बंद राहणार 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut on Thursday | गुरुवारी शहराच्या या भागात पाणीपुरवठा बंद राहणार

 

Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी  भामा आसखेड प्रकल्पाचे (Bhama Askhed Project) अखत्यारीतील कुसमाडे वस्ती येथील नवीन टाकी ही मुख्य जलवाहिनीस जोडणे व ठाकरसी टाकीवरील स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्यामुळे, अत्यावश्यक देखभाल दुरुस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपिंगचे अखत्यारीतील पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार  रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी केले आहे.  (PMC Water Supply Department)

 

पाणी पुरवठा बंद असणारा भाग :-

भामा आसखेड प्रकल्प ठाकरसी टाकी वरील परिसर :-

१) आदर्शनगर २) कल्याणीनगर ३) हरीनगर ४) रामवाडी ५) शास्त्रीनगर

जागतिक जलवाहिनी वरील परिसर :-

१) संपूर्ण गणेशनगर २) म्हस्के वस्ती परिसर ३) कळस ४) माळवाडी ५) जाधव वस्ती ६) विशाल परिसर ७) विश्रांतवाडी स. नं. ११२ अ ८) कस्तुरबा ९) टिंगरेनगर पंप ते विश्रांतवाडी चौक १०) जयजवान नगर ११) जय प्रकाशनगर १२) संजय पार्क १३) एयर पोर्ट १४) यमुना नगर १५) दिनकर पठारे वस्ती १६) पराशर सोसायटी १७) श्री. पार्क १८) ठुबे पठारे नगर

Pune Water Crisis | पुणे महापालिकेला दररोज किमान 50 MLD पाणी बचत करावी लागणार!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Crisis | पुणे महापालिकेला दररोज किमान 50 MLD पाणी बचत करावी लागणार!

| कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Pune Water Crisis | पुणे | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) पुणे शहरासाठी सद्यस्थितीत 1450 MLD पाणी उचलते. खडकवासला धरण साखळी (Khadakwasla Chain) प्रकल्पातील 4 धरणातून हे पाणी घेतले जाते. मात्र यात आता 50 MLD कपात करण्याचा सूचना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत (Can Advisory Committee Meeting) महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेला नियोजन करावे लागणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (PMC Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी दिली.
उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू याबाबत निर्णय घेण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Pune Water Cut News)
मुख्य अभियंता जगताप यांनी सांगितले कि, बैठकीत धरणातील पाण्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूचना केल्या कि महापालिकेने 31 जुलै पर्यंत अर्धा ते एक टीएमसी पाण्याची बचत करावी. त्यासाठी दररोज उचलल्या जाणाऱ्या पाण्यात कपात करा. महापालिका सध्या शहरा साठी 1450 MLD पाणी उचलते. यात बचत करून हे पाणी 1400 MLD इतके घ्यावे. अशी सूचना महापालिकेला करण्यात आली. त्यानुसार महापालिका पाण्याचे नियोजन करणार आहे. असे जगताप यांनी सांगितले.

Pune Water Cut | शहरातील 5 प्रभागात 8 ते 22 जानेवारी दरम्यान फक्त एक वेळ पाणीपुरवठा! 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut | शहरातील 5 प्रभागात 8 ते 22 जानेवारी दरम्यान फक्त एक वेळ पाणीपुरवठा!

 

Pune Water Cut | पर्वती येथील MLR टाकी वरून अस्तित्वातील ९०० मि.मी. व्यासाच्या मोठ्या प्रमाणात लिकेज Prestres Line वरून खालील ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत पर्वती MLR टाकी ते जगताप हाऊस दरम्यान नव्याने टाकलेल्या १४७३ मि.मी. व्यासाच्या पाण्याच्या लाईनचे काम पूर्ण झाले आहे. सदर लाईनच्या जोडणीची कामे सोमवार दिनांक ०८ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान करण्यात येणार आहेत. यासाठी काही भागातील पाणीपुरवठा ८०० मि.मी. व्यासाच्या पर्यायी लाईन मधून एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. एकूण 5 प्रभागात 1 वेळ पाणी मिळणार आहे. परिसरामध्ये सोमवार ०८ पासून ते २२ जानेवारी अखेर पाणीपुरवठा एक वेळ व कमी दाबाने होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे (PMC Water Supply Department) मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap PMC) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation)

पर्यायी लाईन मधून एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येणारा भाग:-

प्र. क्र. १८ – स्वारगेट पोलीस लाईन, झगडेवाडी खडकमाळ आळी, घोरपडी पेठचा संपूर्ण परिसर, मोमिनपुरा पूर्ण, टिंबर मार्केट, महात्मा फुले पेठ, गंजपेठ, गुरुवार पेठ, धोबी घाट, खडक पोलीस वसाहत, इत्यादी भाग.
प्र. क्र. १९ – लोहिया नगर, इनामकेमळा, घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी, काशिवाडी, गुरुनानकनगर, नेहरू रोड, पूर्ण भवानी पेठ परिसर, बालाजी व भवानी माता मंदिर परिसर, टिंबर मार्केट, नवीन नाना पेठ, हरकानगर, चुडामण तालीम इत्यादी भाग
प्र.क्र. २०- भगवान दास चाळ, वायमेकर चाळ न्यु नानापेठ परिसर, राजेवाडी, पत्राचाळ SRA, भवानी पेठ पोलीस वसाहत, सोमवार पेठ पोलीस वसाहत, बरके आळी, पद्मजी सोसायटी परिसर, महीफिल वाडा, साठेवाडा, रमेश फर्निचर परिसर, सायकल सोसायटी इत्यादी भाग
प्र. क्र. २८ – मुकुंदनगर, व्हेईकल डेपो, अप्सरा टॉकीज परिसर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, C.P.W.D. Quarter, रांका हॉस्पिटल परिसर, शंकरशेठ रोड एस. टी. स्टॅन्ड ते धोबी घाट परिसर उजवी बाजू, मीरा सोसायटी,
प्र. क्र. २९ – लक्ष्मी नारायण चौकीच्या मागील वस्ती, मित्र मंडळ कॉलनी इत्यादी भाग

Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी पूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी पूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

Pune Water cut on Thursday | गुरूवार  रोजी पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर, व पर्वती LLR टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, वारजे माळवाडी व रामनगर परिसर व चतुश्रुंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परीसर येथील विद्युत / पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा  दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे (PMC Water Supply Department) मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation)
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती MLR टाकी परिसर :- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.
पर्वती HLR टाकी परिसर :- सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग – १ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर,पर्वती टँकर भरणा
केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र,, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी.
पर्वती LLR परिसर – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर.
लष्कर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग :- संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कँन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणारे संपूर्ण परिसर.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग:- मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर, MES, “HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर :- पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्पीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड, इत्यादी..
जुने वारजे जलकेंद्र:- माळवाडी, विठठलनगर ज्ञानेश सोसायटी, अमरभारत सोसायटी, गणपतीमाथा परिसर, सहयोगनगर, गोकूळनगर पठार, अहिरेगाव, रामनगर, गणेशपुरी सोसायटी, पॉप्युलर कॉलनी व इतर
गांधी भवन टाकी परिसर :- कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी. एस. यु.पी स्कीम, सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन
गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती,
कॅनॉल रोड, राम नगर, शिवणे इंडस्ट्रीयल एरिया.
पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर :- बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर, इ.
वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर:- कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०
चतुश्रुंगी टाकी परिसर :- सकाळनगर औंधं रोड, आयटीआय रोड, औंध गाव आणि बाणेर रोड, पंचवटी पाषाण निम्हण मळाभाग, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाण काही भाग चव्हाण नगर पोलीस लाईन, अभिमान श्री सोसायटी, राजभवन, भोसले नगर, पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंत, रोहन निलय, औंध
उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेज पर्यंत आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्ती पर्यंत,बाणेर बोपोडी इंदिरा वसाहत व कस्तुरबा वसाहत इत्यादी.
एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) टाकी परिसर :- गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी ,गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी.
वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

Pune Water Crisis | पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेणार! | पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचे स्पष्टीकरण 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Crisis | पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेणार! | पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचे स्पष्टीकरण

Pune Water Crisis | PMC Pune | यंदा उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेता जलसंपदा विभागाने (Department of Water Resources) पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) मोठया प्रमाणात पाणीकपात करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र महापालिकेला असे करणे परवडणारे नाही. नागरिक आणि राजकीय लोकांचा रोष महापालिकेला सहन करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने संयत  भूमिका घेत सध्या तरी पाणीकपात करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाणीकपाती बाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. असे  पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी The Karbhari शी बोलताना सांगितले. (Pune Water Cut)
शहरी आणि ग्रामीण भागात यंदा कमी पाऊस झाला आहे. जरी पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असली तरी डिसेंबर पासून दररोज 250-300 एमएलडी पाणीकपात करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून (Department of Water Resources) महापालिकेला (PMC Pune) करण्यात आल्या आहेत. (PMC Pune News)

जलसंपदा विभागाने म्हटले आहे कि, सद्यस्थितीतखडकवासला प्रकल्पामध्ये ७६८.२८ दलघमी ( २५.२२ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. रब्बी हंगाम २०२३-२४ साठी लागणारे पाणी ८.५४ टीएमसी वजा जाता १६.६८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहतो. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये पुणे मनपास २७४ दिवसांसाठी १६२५ एमएलडी प्रमाणे २०.९४ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. परंतू सध्याच्या पाणीवापराप्रमाणे पुणे मनपास २४४ दिवसांसाठी १३०० ते १२५० एमएलडी प्रमाणे २.८० ते
३.२३ टीएमसी इतका पाणीवापर होईल. म्हणजे पालिकेला दररोज 250-300 एमएलडी पाणीकपात करावी लागणार आहे. दरम्यान जलसम्पदा विभागाच्या पत्रावर पालिकेने अजून कुठला निर्णय घेतलेला नाही. याबाबत जगताप यांनी सांगितले कि पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार आहे.

| महापालिका 200 एमएलडी पाणी वाचवणार

जगताप यांनी सांगितले कि महापालिका येत्या 8 दिवसात कुठलीही कपात न करता महापालिका 150 MLD पाणी बचत करणार आहे. कारण फुरसुंगी गावाला 172 एमएलडी पाणी कॅनॉल मधून दिले जाते. खडकवासला धरणातून हे पाणी दिले जाते. फुरसुंगी गावाची गरज ही 22 एमएलडी ची आहे. मात्र पाणी गळती जमेस धरून एवढे पाणी सोडावे लागते. मात्र आता हे पाणी बंद पाईपलाईन मधून घेतले जाणार आहे. बंद पाईपलाईन झाल्याने महापालिका फक्त आवश्यक 22 एमएलडी च पाणी उचलणार आहे. बाकी 150 एमएलडी पाणी बचत होणार आहे. तसेच जगताप यांनी सांगितले कि अजून 50 एमएलडी पाण्याची बचत आम्ही करू शकतो. असे 200 एमएलडी पाणी आम्ही बचत आम्ही कुठलीही कपात न करता करणार आहोत. याबाबत लवकरच पाटबंधारे विभागाला अवगत केले जाईल.

Pune Water Crisis | पुणेकरांवर उन्हाळ्याआधीच पाणीसंकट! | दररोज 250-300 MLD पाणीकपात करण्याच्या पाटबंधारे विभागाच्या सूचना

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Crisis | पुणेकरांवर उन्हाळ्याआधीच पाणीसंकट! | दररोज 250-300 MLD पाणीकपात करण्याच्या पाटबंधारे विभागाच्या सूचना

Pune Water Crisis | पुणे | शहरी आणि ग्रामीण भागात यंदा कमी पाऊस झाला आहे. जरी पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असली तरी पुणेकरांवर उन्हाळ्याआधीच पाणीसंकट येण्याची चिन्हे आहेत. कारण डिसेंबर पासून दररोज 250-300 एमएलडी पाणीकपात करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून (Department of Water Resources) महापालिकेला (PMC Pune) करण्यात आल्या आहेत. दरम्यान महापालिका (PMC water supply department) देखील यावर गंभीरपणे विचार करत आहे. (Pune Municipal Corporation)
याबाबत जलसंपदा विभागाने पालिकेला पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिकेने भामा आसखेड धरणातून  पाणीवापर सुरू केल्याने खडकवासला धरणातील  (Khadakwasla Dam)  दैनंदिन पाणीवापर तात्काळ नियंत्रित/कमी करण्याबाबत खडकवासला प्रकल्पाच्या रब्बी हंगामाच्या कालवा सल्लागार समितीच्या  झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री, पुणे जिल्हा तसेच अध्यक्ष कालवा सल्लागार समिती यांनी निर्देश दिलेले आहेत. पुणे महानगरपालिकेस खडकवासला धरणातून १२.६० टीएमसी वार्षिक पाणी आरक्षण मंजूर आहे. पुणे महानगरपालिका सध्या खडकवासला धरणातून सरासरी दैनंदिन १५१० एमएलडी पाणीवापर करीत आहे. उपरोक्तनुसार पुणे महानगरपालिकेचा नोव्हेंबर २०२३ सरासरी दैनंदिन एकूण पाणीवापर १५१० एमएलडी इतका असून असाच पाणीवापर सुरु राहिल्यास सन २०२३-२४ चा एकूण वार्षिक पाणीवापर १९.४६ टीएमसी इतका होईल. भामा आसखेड धरणातून पुणे म.न.पा.चा प्रत्यक्ष पाणीवापर सुरू केला असल्यामुळे त्याप्रमाणात खडकवासला धरणातील दैनंदिन पाणीवापर कमी होणे अपेक्षित आहे. तथापि सद्यस्थितीत तसे दिसून येत नाही. त्यामुळे १.१२.२०२३ पासून पुणे महानगरपालिकेने खडकवासला धरणातील पाणी वापर नियंत्रित/कमी न केल्यास पुणे शहरास उन्हाळा हंगाम २०२३-२४ मध्ये ग्रामीण भागास पिण्यासाठी व गुरांसाठी पाणी देण्यास पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. (Pune News)
जलसंपदा विभागाने पुढे म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिकेने जरी पाणीवापर नियंत्रित/कमी केला नाही तरी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत
ठरलेल्या नियोजनानुसार शेतीला सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने धरणात मर्यादित पाणीसाठा उन्हाळा अखेरीस पिण्यासाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे पुणे शहरास माहे जून- जुलै २०२४ मध्ये पिण्यासाठी कमी पाणीसाठा उपलब्ध राहणार आहे व त्यामुळे पुणे शहरात उन्हाळा अखेरीस पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये प्राधान्याने ग्रामीण व शहरी भागास पिण्याचे पाणी देण्याची सुचना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे. तथापि जुलै २०२४ अखेरपर्यंत पुणे शहराचे पाणीवापराचे करून साधारणत: ग्रामीण भागासाठी २.५ टीएमसी चे पाणी बचतीचा आराखडा पुणे महानगपालिकेने तयार करुन त्याची त्वरीत अंमलबजावणी करण्याबाबत अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांनी बैठकीत निर्देश दिलेले आहेत. तथापि पाणीबचतीची अंमलबजावणी दि. ५.१२.२०२३ पासून करणे उचित राहील. असे जलसंपदा विभागाने म्हटले आहे. (Pune Water News)
सद्यस्थितीतखडकवासला प्रकल्पामध्ये ७६८.२८ दलघमी ( २५.२२ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. रब्बी हंगाम २०२३-२४ साठी लागणारे पाणी ८.५४ टीएमसी वजा जाता १६.६८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहतो. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये पुणे मनपास २७४ दिवसांसाठी १६२५ एमएलडी प्रमाणे २०.९४ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. परंतू सध्याच्या पाणीवापराप्रमाणे पुणे मनपास २४४ दिवसांसाठी १३०० ते १२५० एमएलडी प्रमाणे २.८० ते ३.२३ टीएमसी इतका पाणीवापर होईल. म्हणजे पालिकेला दररोज 250-300 एमएलडी पाणीकपात करावी लागणार आहे. दरम्यान जलसम्पदा विभागाच्या पत्रावर पालिकेने अजून कुठला निर्णय घेतलेला नाही. मात्र महापालिका यावर गंभीरपणे विचार करत आहे. त्यामुळे पाणीकपाती साठी पुणेकरांना तयार राहावे लागणार आहे.

Pune Water Cut | येत्या मंगळवारी शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut | येत्या मंगळवारी शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

Pune Water Cut | येत्या मंगळवारी  वारजे जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत एस. एन. डी. टी. HLR झोनमध्ये एस.एन.डी.टी. HLR व चतुश्रुंगी पाईपलाईन जोडणी विषयक कामे, वारजे जलशुद्धीकरण केंद्र येथील चांदणी चौक BPT कडे जाणाऱ्या जलवाहिनीचे दुरुस्तीचे कामे व कोंढवे धावडे टाकी येथील जलवाहिनीचे दुरुस्तीचे कामे करणेकरिता संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच बुधवार  रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभाग प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले आहे. (PMC Water Supply Department)

वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील एस.एन.डी.टी. HLR टाकीवर अवलंबून असणारा भाग

१) वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील एस.एन. डी. टी. HLR टाकी परिसर-
हॅपी कॉलनी गल्ली क्र. ४, नवीन शिवणे, रामबाग कॉलनी काशिनाथ सोसा, मोहोळ चौक, मोरे विद्यालय, हनुमान नगर, ओढ्याजवळ, केळेवाडी, हनुमान नगर स्लम, रामबाग कॉलनी परिसर, एम. आय. टी. कॉलेज रोड डावी व उजवी बाजू, शिल्पा सोसा. यशश्री सोसा. सीमा १, एम. आय. टी. कॉलेजची रोड मागील बाजू, कानिफनाथ, जीवनछाया सोसा, एल.आय.सी. कॉलनी, रामबाग कॉलनी, माधव बाग, मॉर्डन कॉलनी, जय भवानी नगर, राजा शिवराय प्रतिष्ठाण शाळा, शिवतीर्थ नगर, न्यू फ्रेंड्स कॉलनी, पौड रस्ता, किष्किंधानगर, साम्राज, कांचनबाग, लिलापार्क, सिल्हरनेस्ट ऑर्नेट, रमेश सोसा., शेफालिका आर्चीड मैत्री, आकाश दर्शन, सरस्वती रोनक शिवगोरख, गोदाई, लोटसकोर्ट, ऋतुजा जानकी बळवंत, चिंतामणी सोसा, सुतारदरा, म्हातोबा नगर, आझाद वाडी, वनाज कंपनी मागीलु भाग, वृंदावन कॉलनी, गाढवे कॉलनी परिसर, वडारवस्ती, श्रमिक वसाहत गल्ली क्र. १ ते २१, स्टेट बैंक कॉलनी, वनदेवी समोरचा संपूर्ण परिसर, मावळे आळी, दुधाने नगर, सरगम सोसायटी आनंद कॉलनी ते शाहू कॉलनी गल्ली क्र. १ पर्यंतचा संपूर्ण परिसर, भारत कॉलनी, इंगळे नगर परिसर, मावळे आळी बौध्दविहार पर्यंतचा संपूर्ण परिसर, गोसावी वस्ती, मेघदूत सोसायटी, पृथ्वी हॉटेल मागील भाग, कोथरूड गावठाण, म्हसोबा मंदिर परिसर, डहाणूकर कॉलनी (सम गल्ली), आनंदनगर, मधुर कॉलनीचा भाग, आयडियल कॉलनी भाग, पौड रोडचा भाग, पौड रोडची डावी बाजू महागणेश सोसा., इशदान सोसा. सर्वत्र सोसायटी, प्रशांत न्यु. अंजठा, प्रतिक नगर, मधुराज नगर, गुजरात कॉलनी, मयूर कॉलनी, डी. पी. रस्त्याची डावी बाजू शिवशक्ती सोसा ते २० ओवस सोसायटी पर्यंत इ.

२) वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चतुश्रुंगी टाकी परिसर-
सकाळ नगर औंध रोड, आय टी आय रोड, औंध गाव आणि बाणेर रोड, पंचवटी, पाषाण, निम्हणमळा भाग, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाण काही भाग, चव्हाण नगर पोलीस लाईन, अभिमान श्री सोसायटी, राजभवन, भोसले नगर, पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंत, रोहन निलय, औंध उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेज पर्यंत आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्तीपर्यंत, बाणेर बोपोडी इंदिरा वसाहत व कस्तुरबा वसाहत इ.

३) वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील सन हॉरीझन टाकी, बालेवाडी जकातनाका टाकी, ग्रीन झोन टाकी परिसर-
मोहननगर, लक्ष्मण नगर, राम नगर- राम इंदू पार्क, बालेवाडी गावठाण, दसरा चौक परिसर, पाटील नगर शिवनेरी पार्क, सन हॉरीझन, हाई- स्ट्रीट परिसर, नंदन प्रोसपेरा, 43 प्रायवेट ड्राईव्ह, मधुबन सोसायटी परिसर कुणाल एस्पायर, बिट वाईज परिसर, एफ रेसिडन्सी, पार्क एक्सप्रेस परिसर, आयवरीस टॉवर इ.
४) वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील कोंढवे धावडे टाकी परिसर –
कोंढवे धावडे गावठाण,खडकवस्ती, १० नंबर गेट, टेलीफोन एक्सचेंज परिसर, न्यू कोपरे संपूर्ण परिसर, उत्तमनगर गावठाण, उत्तमनगर उर्वरित परिसर, देशमुख वाडी, सरस्वती नगर, पोकळेनगर, इंडस्ट्रीयल एरिया
शिवणे गावठाण, शिवणे संपूर्ण परिसर इंगळे कॉलनी इ. 

Pune Water cut on Thursday | पुणे शहरात काही भागात  गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water cut on Thursday | पुणे शहरात काही भागात  गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Water cut on Thursday | पुणे | येत्या गुरुवारी  वारजे जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत एस.एन.डी.टी. HLR झोनमध्ये एस.एन.डी.टी. HLR व चतुश्रुंगी GSR तसेच तळजाई झोन अखत्यारीतील पाईपलाईन जोडणी विषयक कामे तसेच लष्कर जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी रॉ वॉटर लाईनचे दुरुस्तीचे काम करणेकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे . शुक्रवार रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या (PMC Water Supply Department) वतीने करण्यात आले आहे. (Pune Water cut)
वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील एस. एन. डी. टी. HLR टाकीवर अवलंबून असणारा भाग
१) वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील एस.एन.डी.टी. HLR टाकी परिसर –
वैदुवाडी, मॉफको परिसर, आशानगर, बहिरटवाडी, शिवाजी हौसिंग सोसा., चतुश्रुंगी मंदिर परिसर, पत्रकार नगर, एल. आय.जी., एम. आय. जी. एच. आय. जी., नीलज्योती, म्हाडा वसाहत, गोखले नगर, कुसाळकर पुतळा चौक, जनवाडी, मारुती मंदिर येथील पी.एम.सी. कॉलनी, लाल चाळ, हिरवी चाळ, भोसलेनगर, खैरेवाडी, सिंचननगर,  आय. सी. एस. कॉलनी, लॉ कॉलेज रोड, बी.एम.सी.सी रोड, गणेशवाडी, भांडारकर रस्ता व प्रभात रोड,
वडारवाडी, दिपबंगला चौक परिसर, मॉर्डन कॉलेज परिसर, घोलेरोड परिसर एफ.सी. रोड व शिरोळे रोड, मॉडेल कॉलनी हनुमाननगर, शिवाजीनगर पोलीस लाईन, रेव्हेन्यु कॉलनी, विश्रामबाग सोसा. रामोशीवाडी मंगलवाडी
सोसा., हॅपी कॉलनी गल्ली क्र. ४ नवीन शिवणे, अमर सोसायटी, कांचन गल्ली, अशोक पथ, लिमये पथ, गुलमोहर पथ, रामबाग कॉलनी काशिनाथ सोसा., मोहोळ चौक, मोरे विद्यालय, हनुमान नगर, ओढ्याजवळ, केळेवाडी,
हनुमाननगर स्लम, रामबाग कॉलनी परिसर, एम.आय.टी. कॉलेज रोड डावी व उजवी बाजू, शिल्पा सोसा., यशश्री सोसा., सीमा १, एम. आय.टी. कॉलेजची रोड मागील बाजू, कानिफनाथ, जीवनछाया सोसा., एल.आय.सी.
कॉलनी, रामबाग कॉलनी, माधव बाग, मॉर्डन कॉलनी, जय भवानी नगर, राजा शिवराय प्रतिष्ठांण शाळा, शिवतीर्थ नगर, न्यु. फ्रेंड्स कॉलनी, पौड रस्ता, किष्किंधानगर, साम्राज, कांचनबाग, लिलापार्क, सिल्व्हरक्रेस्ट ऑर्नेट, रमेश सोसा., शेफालिका आर्चीड मैत्री, आकाश दर्शन, सरस्वती रोनक, शिवगोरक्ष, गोदाई, लोटसकोर्ट, ऋतुजा जानकी बळवंत, चिंतामणी सोसा., सुतारदरा, म्हातोबा नगर, आझाद वाडी, वनाज कंपनी मागील भाग, वृंदावन कॉलनी, गाढवे कॉलनी परिसर, वडारवस्ती, श्रमिक वसाहत गल्ली क्र. १ ते २१, स्टेट बँक कॉलनी, वनदेवी समोरचा संपूर्ण परिसर, मावळे आळी, दुधाने नगर, सरगम सोसायटी आनंद कॉलनी ते शाहू कॉलनी गल्ली क्र. १ पर्यंतचा संपूर्ण परिसर, भारत कॉलनी, इंगळे नगर परिसर, मावळे आळी बौध्दविहार पर्यंतचा संपूर्ण परिसर, अमर सोसायटी, कांचनगल्ली, प्रभाग रोड, लॉ कॉलेज रोड, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, मेघदूत सोसायटी, पृथ्वी हॉटेल मागील
भाग, कोथरूड गावठाण, म्हसोबा मंदिर परिसर, डहाणूकर कॉलनी (राम गल्ली), आनंदनगर, मधुर कॉलनीचा भाग, आयडियल भाग, पौड रोडचा भाग, पौड रोडचा डावी बाजू महागणेश सोसा., इशदान सोसा., सर्वत्र पान (2) सोसायटी, प्रशांत, न्यु. अंजठा, प्रतिक नगर, मधुराजनगर, गुजरात कॉलनी, मयूर डी. पी. रस्त्याची डावी बाजू – शिवशक्ती सोसा ते २० ओवस सोसायटी पर्यंत इ.
२) वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चतुथुंगी टाकी परिसर :-
सकाळ नगर औध रोड, आयटीआय रोड, औंध गाव आणि वाणेर रोड, पंचवटी, पाषाण, निम्हण मळाभाग, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाण काही भाग चव्हाण नगर पोलीस लाईन अभिमान श्री सोसायटी, राजभवन,
भोसले नगर, पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंत, रोहन निलय, औंध उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेज पर्यंत आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्तीपर्यंत, बाणेर बोपोडी इंदिरा वसाहत व कस्तुरबा वसाहत इ.
३) पुणे कॅन्टोनमेंट जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील परिसर :-
खराडी गावठाण, चंदननगर, Eon आय टी पार्क, थिटे वस्ती, बोराटे वस्ती, तुकाराम नगर, यशवंतनगर, गणेश नगर, आनंद पार्क, मते नगर, माळवाडी, सोमनाथ नगर, सुनिता नगर, बॉम्बे सॅपर्स, राम टेकडी इंडस्ट्रीयल भाग,
हडपसर इंडस्ट्रीयल भाग, ससाणे नगर, मुंढवागाव, काळेपडळ, काळेबोराटे नगर, हडपसर गाव, मगरपट्टा सिटी, केशवनगर, महंमदवाडी, तुकाई टेकडी, सातवनगर, गांधळेनगर, माळवाडी, इंद्रप्रस्थ सोसायटी इ.
४) तळजाई झोन अखत्यारीतील परिसर :-
संभाजीनगर, बालाजीनगर, तळजाई वसाहत, पुण्याई नगर, काशिनाथ पाटीलनगर, लोअर इंदिरानगर, अप्पर इंदिरानगर, महेश सोसायटी, लेक टाऊन परिसर, मनमोहन पार्क व बिबवेवाडीचा काही परिसर.

Pune Water Cut | पुणे शहरात सध्या पाणीकपातीचा विचार नाही | कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Water Cut | पुणे शहरात सध्या पाणीकपातीचा विचार नाही | कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Pune Water Cut | सध्या खडकवासला प्रकल्पात (Khadakwasla Project) पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर (Pune Water Supply) कोणताही परिणाम होणार नाही तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही नियोजनाप्रमाणे सुरू राहील. पावसाचा परिस्थिती पाहून ऑक्टोबरमध्ये पुन्हा आढावा घेऊन नियोजन करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत (Canal Advisory Committee Meeting) स्पष्ट केले. (Pune Water Cut)
 खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीस राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राहूल कुल, अशोक पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,  पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तथापि, सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पातील धरणाची स्थिती चांगली आहे. पुढील महिन्याभरात पावसाचे प्रमाण कसे राहते त्यावर लक्ष ठेऊन ऑक्टोबरमध्ये पुढील नियोजन ठरविण्यात येईल.
पवना व चासकमान मध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला असून भामा आसखेडमध्येही समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या प्रकल्पांच्या पाणी नियोजनाबाबत कोणतीही अडचण नाही असे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

नीरा प्रणालीत समाधानकारक पाणी

नीरा प्रणालीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ४ टीएमसी ने पाणीसाठा कमी असून उपयुक्त पाणीसाठा ९१ टक्के आहे. सध्यातरी समाधानकारक पाणीसाठा आहे. तथापि, लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाणी समन्यायी पद्धतीने सर्वांना मिळेल यासाठी नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.
कालव्याच्या टेलच्या भागातील शेतीला योग्य दाबाने पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी कालवेक्षेत्रातील पाणी उपशावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यकता भासल्यास ठराविक वेळेतच वीजपुरवठा करा. अवैध पाणीवापरावर नियंत्रण आणण्यासाठी मनुष्यबळाचे फेरनियोजन करत इतर ठिकाणचे मनुष्यबळ सिंचन व्यवस्थापनावर वापरात आणावे. बाह्य स्रोताद्वारे तात्पुरते मनुष्यबळ घेण्यात यावे, अशा सूचना महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी केल्या.
नीरा डाव्या कालव्याद्वारे संरक्षित सिंचन पूर्ण होताच शेटफळ तलाव ५० टक्के भरण्याचे नियोजन आहे. सध्या नीरा उजवा कालवा आणि डावा कालव्याचे आवर्तन सुरू असून ते नियोजनाप्रमाणे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
नीरा उजवा कालवा सल्लागार समिती बैठकीस आमदार समाधान अवताडे, शहाजीबापू पाटील आदी उपस्थित होते.
000
News Title |