Water Closure | येत्या सोमवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार

Categories
Breaking News PMC social पुणे

येत्या सोमवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे शहराचे विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येत असून सोमवार रोजी चांदणी चौक टाकीच्या मागे वारजे WTP वरून चांदणी चौक टाकीला येणाऱ्या १००० मि.मी. ची रायझिंग मेन लाईन लिकेज असून त्या लाईनचे दुरुस्तीचे नियोजन सदर दिवशी करणार आहोत. त्यामुळे वारजे WTP वरून चांदणी चौक टाकिस पंपिंग बंद ठेवण्यात येणार आहे.
यास्तव खालील बाधित होणारे भागास सोमवार  रोजीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.  तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
बाणेर-पाषाण लिंक रोड, गणराज चौक, बाणेर हिल, सदानंद चौक, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सैंटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनीत चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी,
सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहन नगर, सुस रोड, बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकर नगर, दत्तनगर इत्यादी.
9 MLD raw water outlet वारजे WTP:- अहिरेगाव, अतुलनगर परिसर, वारजे माळवाडी,
गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर.
10 MLD raw water outlet वारजे WTP :-कोंढवे-धावडे, उत्तमनगर, कोपरे, शिवणे,

Pune | Water Closure | बुधवार आणि गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे

बुधवार आणि गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद

पुणे | शहराचे विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येणार असल्याने येत्या बुधवार आणि गुरुवारी  बाधित होणारे भागास सदर दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.  सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
सणस पंपिंग स्टेशन :- दि. १५/०२/२०२३ रोजी नऱ्हे, धायरी मानस परिसर, धायरी खंडोबा मंदिर परिसर गल्ली नं. बी-१० ते बी-१४
चतुश्रुंगी GSR inlet flow meter 1200mm, सिपोरेक्स खडकी लाईन २५० मि.मी. :- दि. १६/०२/२०२३ रोजी बोपोडी, अनगळ पार्क, खडकी, सहारा हॉटेल, राजभवन, पंचवटी, औंध, खडकी अॅम्युनेशन फॅक्टरी, अभिमानश्री सोसायटी.
पद्मावती GSR :- दि. १६/०२/२०२३ रोजी बिबवेवाडी, अप्पर व सुपर इंदिरानगर, संभाजीनगर, काशिनाथ पाटील नगर, लोअर इंदिरानगर, चिंतामणीनगर, स्टेट बँकनगर, लेक टाउन, गंगाधाम, बिबवेवाडी, कोंढवा रस्ता, विद्यासागर कॉलनी, सॅलिसबरी पार्क, महर्षीनगर, डायस प्लॉट, मार्केट यार्ड, धनकवडी, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई वसाहत परिसर.
नवीन कॅन्टोनमेंट जलशुद्धीकरण केंद्र व रामटेकडी खराडी नोबल हॉस्पीटल :- दि. १६/०२/२०२३ रोजी ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी, चंदननगर, खराडी, रामटेकडी, माळवाडी, भोसले गार्डन, १५ नं. आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर, मगरपट्टा.

Water Closure | येत्या सोमवारी व मंगळवारी सिंहगड रोड परिसरात पाणीपुरवठा बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे

येत्या सोमवारी व मंगळवारी सिंहगड रोड परिसरात पाणीपुरवठा बंद

पुणे शहराचे विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येणार असल्याने येत्या सोमवारी व रविवारी  बाधित होणारे भागास  पाणीपुरवठा बंद होणार आहे व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
आगम मंदिर ESR :- दि. १३/०२/२०२३ रोजी दत्तनगर, आगम मंदिर, संतोषीनगर, अंजलीनगर, जांभूळवाडी रस्ता, आंबेगाव रस्ता
Institute ESR :- दि. १४/०२/२०२३ रोजी वडगाव बु., निवृत्ती नगर, चरवड वस्ती, जाधवनगर, गोसावी वस्ती, सिंहगड कॉलेज परिसर

Pune News | शहराच्या काही भागात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार 

Categories
Breaking News PMC social पुणे

शहराच्या काही भागात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार

मंगळवार ७ फेब्रुवारी  रोजी वानवडी शिंदे छत्री जवळील पुलावरील जल वितरण नलिकाची अत्यावशक दुरुस्ती करिता लष्कर पंपींगचे अखत्यारीतील हयसर्व्हिस व २८५ ESR टाकी वरील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा मंगळवार रोजी बंद राहणार आहे. तसेच बुधवार  रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
लष्कर जलकेंद्र भाग :- संपूर्ण कॅन्टोनमेंट बोर्ड परिसर, कमांड हॉस्पिटल एरिया, लष्कर भाग, प्रभाग क्र. २५ मधील वानवडी गावठाण, एस. आर. पी. एफ वानवडी, एस. व्ही. नगर, काळूबाई मंदिर परिसर सोलापूर रोड, सोपानबाग, उदयबाग, डोबरवाडी व प्रभाग क्र. २१ मधील बी. टी. कवडे रोड, भीमनगर, भारत फोर्ज कंपनी परिसर, व संपूर्ण घोरपडी परिसर इ.

Water Closure | महत्वाची बातमी | गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद

Categories
Breaking News PMC social पुणे

महत्वाची बातमी | गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद

येत्या गुरुवारी पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर व पर्वती LLR टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, भामा आसखेड जलकेंद्र परिसर, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) परिसर, एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) परिसर व चतुश्रुंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परीसर तसेच कोंढवे – धावडे जलकेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी  पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

पर्वती जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

पर्वती MLR टाकी परिसर :- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ,
भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.
पर्वती HLR टाकी परिसर:- सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर,
गंगाधाम, चिंतामणी नगर भाग – १ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर,
शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र,, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी. पर्वती LLR परिसर : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर,
राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर.

लष्कर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग :-

संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादी लप्कर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणारे संपूर्ण
परिसर.

नवीन व जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग:-

मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर, MES, “HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.

भामा आसखेड जलकेंद्र परिसर :-
लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी, इत्यादी
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर :- पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहननगर, सुस रोड, इत्यादी..
गांधी भवन टाकी परिसर :-
कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन,
रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी. एस. यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.
पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर :- बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर,
इ.
वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर:-
कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०
एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) व चतुश्रुंगी टाकी परिसर :-
गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापिठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेल पर्यंत बाणेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉलनी
भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, चतुश्रृंगी टाकीवरुन पाणीपुरवठा होणारा बाधीत भाग, पौड रोड शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा, भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर झोनिंग
पध्दतीने, सहवास, क्षिप्रा, मनोहन सोसा. विठ्ठल मंदिर परिसर झोननिंग करून, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बीग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी. पी. रस्ता (पार्ट), मयुर कॉलनी
परिसर, मयुर डी. पी. रस्त्याची डावी बाजु, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच. ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक कॉलनी, टैंकर पॉईट डि.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर इत्यादी, करिष्मा सोसा., ते वारजेवार्ड ऑफिस गिरीजा शंकर, नवसह्याद्री ताथवडे उद्यान परिसर निलकमल युनायटेड वेस्टर्न अनुरेखा स्थैर्य, मधूचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती,सविता सोसा, विठ्ठल मंदिर रस्त्यापर्यंत, म्हाडा कॉलनी, नेहरूनगर वसाहत, पाळंदे
कुरियर, राहुलनगर, प्रीतमनगर इत्यादी.
एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) टाकी परिसर :- गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी ,गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी,
वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी,
कोंढवे – धावडे जलकेंद्र :- वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यु कोपरे.
वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी,
सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

Water closure | शिवाजीनगर, कोथरूड परिसराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार 

Categories
Breaking News PMC social पुणे

शिवाजीनगर, कोथरूड परिसराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार

गुरुवार  रोजी कामगार पुतळा, शिवाजीनगर येथील पुणे मेट्रोचे कामांतर्गत पाण्याची मुख्य वितरण नलिका शिफ्ट करावी लागणार आहे. तसेच चांदणी चौक येथे प्रथमेश सोसायटी लगत कोथरूड भागाला पाणी पुरवठा करणारी १६” इंची एम. एस. जलवाहिनी दुरुस्ती कामासाठी या  भागातील पाणी पुरवठा बंद ठेवावा
लागणार आहे. असे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

पाणीपुरवठा न होणारा भाग पुढीलप्रमाणे :
शिवाजीनगर येथील कामगार पुतळा परिसर, सिव्हीलकोर्ट, कपोते गल्ली, सिमला ऑफिस परिसर, मोदीबाग परिसर नरवीर तानाजी वाडी, पुणे-मुंबई रस्ता, वाकडेवाडी, पाटील इस्टेट इ. कोथरूड भागातील शास्त्रीनगर, लोकमान्य कॉलनी, उजवी, डावीभुसारी कॉलनी, वेद भवन रोड
वरील भाग, डुक्करखिंड हिलव्हिव सोसायटी वूड्स रॉयल सोसायटी, परमहंसनगर, चढावरचा भाग, लक्ष्मीनगर, राहुल टॉवर, मुठेश्वर कॉलनी, गुरुजन सोसायटी इ.

तसेच वरील भागाचा पाणी पुरवठा दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. ०६/१/२०२३ रोजी उशिरा व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. असे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

water closure in Warje area | वारजे परिसरात पुन्हा पाणी बंद!

Categories
Breaking News PMC social पुणे

वारजे परिसरात पुन्हा पाणी बंद (water closure)!

येत्या गुरुवारी  वारजे जलकेंद्राचे अखत्यारीतील गांधी भवन टाकी वरील कोथरूड परिसर व चांदणी चौक (चौकोनी) टाकी वरील बावधन परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या लाईनला फ्लो मीटर बसविण्याचे नियोजन असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी  सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune Municipal corporation)
पाणी पुरवठा बंद असणारा भाग :-
१) वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकीवरील कोथरूड परिसर :- महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, गणंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीबन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, प्रमतेश सोसायटी, डी.पी. रोड वरील भाग,
२) वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकीवरील बावधन परिसर :- बावधन, गावठाण, बावधन खुर्द, बावधन बुद्रुक, वैदेही एनक्लेव्ह सोसा., विद्यान नगर, पाषाण रोड वरील डावा, उजवा
भाग.  (Water closure in Warje area)

Water issue of Warje area | वारजे परिसरातील नागरिकांच्या पाणी प्रश्नाबाबत सकारात्मक बैठक   | क्लोजर कमी करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आश्वासन

Categories
Breaking News PMC social पुणे

वारजे परिसरातील नागरिकांच्या पाणी प्रश्नाबाबत सकारात्मक बैठक

 | क्लोजर कमी करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आश्वासन

पुणे | वारजे परिसरात (Warje Aea) मागील आठवड्यात नागरिकांना पाणी प्रश्नाचा (water problem) चांगलाच सामना करावा लागला. वारंवार घेतल्या जाणाऱ्या क्लोजर मुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागला. याबाबत माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांनी पुढाकार घेत आणि प्रशासनाला धारेवर धरत प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (PMC additional commissioner) यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. यामध्ये क्लोजर (water closure) कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले. शिवाय ज्यावेळी क्लोजर असेल त्याच्या आधीच नागरिकांना टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल, असे ही आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिले. (Pune Municipal corporation)
मागील काही दिवसापासून वारजे परिसरातील नागरिक पाण्याचा समस्येबाबत त्रस्त आहेत. महापालिकेने गेल्या पंधरा दिवसात दोन गुरुवारी पाणी बंद (closure) ठेवले होते. महापालिकेची system अशी आहे कि संबंधित परिसरात एकदा पाणी बंद ठेवल्यानंतर पुढील तीन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होतो. असे असतानाही इथेच वारंवार closure घेतले जाते. त्यामुळे पाण्याच्या टाक्या बंद राहतात. त्यामुळे पाणी येत नाही. जिथे पाणी येते, तिथे खूप कमी दाबाने पाणी येते. दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांच्या तक्रारी देखील ऐकून घेतल्या जात नव्हत्या. याबाबत माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ चांगल्याच आक्रमक दिसून आल्या. याची दखल महापालिका प्रशासनाला घ्यावी लागली. (warje water problem)
वारजेच्या पाणी प्रश्नाबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे आणि परिसरातील नागरिक यांच्यासोबत बैठक झाली. याबाबत माहिती देताना धुमाळ यांनी सांगितले कि, वारजे परिसरात क्लोजर कमी करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिले. तसेच क्लोजर ची सूचना लवकरच देण्याबाबत सूचना करण्यात आली. क्लोजर च्या आधीच काही दिवस टँकरने पाणी पुरवठा करण्याची खात्री देखील अतिरिक्त आयुक्तांनी दिली. परिसरातील नागरिकांना पाणी बिलाबाबत नोटीस देण्यात आल्या होत्या. याबाबत देखील अतिरिक्त आयुक्तांनी आश्वस्त केले कि नागरिकांना नाहक त्रास दिला जाणार नाही. तसेच समान पाणी पुरवठा अंतर्गत जे काम केले जात आहे, ते आगामी 15 दिवसात पूर्ण करून तिथून पाण्याच्या लाईन घेतल्या जातील. जेणेकरून पाणी समस्या कमी होईल. एकूणच बैठक सकारात्मक झाल्याचे धुमाळ यांनी सांगितले. (PMC Pune)

Warje Water Problem | वारजे परिसरातील नागरिकांच्या पाण्याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचा हलगर्जीपणा | माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचा आरोप | महापालिकेवर मोर्चा आणण्याचा दिला इशारा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

वारजे परिसरातील नागरिकांच्या पाण्याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचा हलगर्जीपणा

| माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचा आरोप 

| महापालिकेवर मोर्चा आणण्याचा दिला इशारा

पुणे | वारजे परिसरात गेल्या तीन दिवसापासून नागरिकांच्या पाण्याबाबत तक्रारी सुरु आहेत. नागरिकांची याबाबत ओरड सुरु आहे. नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. महापालिका पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांवर ही वेळ  आली आहे. असा आरोप माजी विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी केला आहे. आगामी काळात पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला तर नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा आणू, असा इशारा धुमाळ यांनी दिला आहे.
याबाबत धुमाळ यांनी सांगितले कि, गेल्या तीन दिवसापासून वारजे परिसरातील नागरिक पाण्याचा समस्येबाबत त्रस्त आहेत. महापालिकेने गेल्या पंधरा दिवसात दोन गुरुवारी पाणी बंद (closure) ठेवले होते. महापालिकेची system अशी आहे कि आमच्या परिसरात एकदा पाणी बंद ठेवल्यानंतर पुढील तीन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होतो. असे असतानाही इथेच closure घेतले जाते. गांधीभवन, एसएनडीटी या पाण्याच्या टाक्या बंद आहेत. त्यामुळे पाणी येत नाही. जिथे पाणी येते, तिथे खूप कमी दाबाने पाणी येते. धुमाळ यांनी सांगितले कि, नागरिकांच्या तक्रारी आम्ही पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना सांगण्यासाठी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते आमचा फोन देखील उचलत नाही. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त देखील आमच्याशी संवाद साधून दखल घेतात. शिवाय स्थानिक अधिकारी देखील सहकार्य करतात, मात्र पावसकर आमच्याकडे फिरकण्यास देखील तयार नाहीत. धुमाळ म्हणाल्या, काही परिसरात टँकरने पाणी पुरवठा होतो, मात्र तो पुरेसा नाही. यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आगामी काळात पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला तर परिसरातील नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा आणू. असा इशारा धुमाळ यांनी दिला आहे.
गुरुवारी एक दिवस पाणी नसेल तर पुढील चार-पाच दिवस आम्हाला अजिबात पाणी येत नाही ….कारण पाण्याला प्रेशर कमी असते व ते उताराने खाली जाते ….काल आज मी पाण्याचे बिसलेरी जार आणून घरात वापरत आहे पिण्यासाठी देखील दोन-तीन हंडे पाणी येत नाही…
– नागरिक
…बरेच दिवस सांगत आहे की वरती जो वाल बसवलेला आहे सरोदे एडगे घराजवळ तो काढून टाकावा किंवा  तो काढून खाली बसवावा ..आम्हाला वरील 10 घराणं 1 वर्ष होऊन गेले पाणी खूप कमी येते…आत्ता पाणी उताराने सर्व खाली जात आहे… कृपया लक्ष लक्ष घालून लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवावा.
– नागरिक
वारजे भागात सलग 3 दिवस पाण्यावाचून नागरिकांचे हाल. सुस्त पाणी पुरवठा यंत्रणा आणि यांना जागे करण्यासाठी कोणीच वाली नसल्यामुळे मागील काही काळा पासून वारजे भगातील नागरिकांचे पाण्यावाचून मोठ्या प्रमाणात हाल चालू आहेत.
– नागरिक

आपण फारच सहनशील आहोत. ठीक आहे एक दिवस पाणी येणार नाही समजू शकतो पण पुढील दोन दिवस पाणी येत नाही हे मात्र योग्य नाही. दर 15 दिवसांनी गुरुवारी पाणी नसते आणि पुढील दोन दिवस पाण्या साठी वणवण करायची. हे नेहमीचेच झाले आहे. आपल्या भागातील नगरसेवक काय करतात?

– नागरिक
—-
तांत्रिक अडचण समजू शकतो पण मग महापालिकेने स्वतःचे टँकर्स पाठवून स्वखर्चाने टाक्या भरून द्याव्यात.
– नागरिक

water closure | गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

Categories
Breaking News PMC social पुणे

water closure |  गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

| शुक्रवारी कमी दाबाने पाणी

पुणे | गुरूवारी  वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, वारजे GSR टाकी परिसर, एस.एन.डी.टी. एच.एल.आर टाकी परीसर तसेच नवीन, जुने वारजे जलकेंद्र, गणपती माथा पंपींग,कोंढवे -धावडे जलकेंद्र व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत/ पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्ती व अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी क्लोजरची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने या कालावधीमध्ये मनपाची विविध देखभाल दुरूस्तीची कामे करण्याचे नियोजन असल्याने उपरोक्त
ठिकाणची पंपींग यंत्रणा बंद ठेवावी लागणार असल्याने उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा
पाणीपुरवठा या दिवशी बंद ठेवावा लागणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक ०२/१२/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन मनपा पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर :-
पाषाण साठवण टाकी, भूगावरोडपरिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीन गर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड, इत्यादी.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकी परिसर :-
 कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे
सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी
परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य
कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व
वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावण धारा
झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियमस्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर :-  बाणेर, बालेवाडी, बार
गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड,
विजयनगर, आंबेडकरन गर, दत्त नगर, इ.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील GSR टाकी परिसर :-
कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधाम
सोसायटी,शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र.
१ ते १०
एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) :-
गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी.
कोंढवे -धावडे जलकेंद्रः-
वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यु कोपरे.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग :-
मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर,MES,
HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.