अफगाणिस्तान समस्येमुळे ‘सीएए’चे महत्व स्पष्ट : चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

Categories
पुणे महाराष्ट्र

अफगाणिस्तान समस्येमुळे ‘सीएए’चे महत्व स्पष्ट : चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन पुणे: केंद्र सरकारने ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा’ (सीएए) आणल्यानंतर विरोधी पक्षाने त्यावर जोरदार टीका केली. मात्र अफगाणिस्तानमधील घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय कसा योग्य आहे, याची प्रचिती आता सर्वांनाच आली असून त्याचे महत्व स्पष्ट झाले आहे. या कायद्यामुळे अफगाणिस्तान येथील हिंदू नागरिकांना भारतात आणताना […]

1971 नंतर पहिल्यांदाच ओव्हलच्या मैदानावर भारताने इंग्लडला धूळ चारली : 50 वर्षानंतर या मैदानावर भारताने मारली बाजी : भारताची 2-1 अशी आघाडी

Categories
Sport देश/विदेश

1971 नंतर पहिल्यांदाच ओव्हलच्या मैदानावर भारताने इंग्लडला धूळ चारली : 50 वर्षानंतर या मैदानावर भारताने मारली बाजी : भारताची 2-1 अशी आघाडी भारत विरुद्ध इंग्लड 4 थी टेस्ट : ओव्हलच्या मैदानातील चौथ्या कसोटी सामन्यात तोऱ्यात कमबॅक करुन टीम इंडियाने यजमानांना गुडघे टेकायला लावले. 1971 नंतर म्हणजे तब्बल 50 वर्षानंतर या मैदानावर भारताने इंग्लडला हरवले. पहिल्या […]

तुमच्या स्क्रिप्टनुसार आम्ही काम करायचं का? : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला सवाल : संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका

Categories
पुणे महाराष्ट्र

तुमच्या स्क्रिप्टनुसार आम्ही काम करायचं का? : भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला सवाल : संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका पुणे: शिवसेना सध्या कोणीतरी दिलेल्या स्क्रीप्टनुसार काम करते. त्यामुळे आम्हीदेखील तुमच्या स्क्रीप्टनुसार काम करायचं का? असा थेट सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला विचारला. तसेच सरकारने त्यांचे काम करावे, आम्ही आमचं काम करत राहू, […]

महापालिकांवर प्रशासक नेमण्याचा सरकारचा कट : राज ठाकरेंचा सरकारवर आरोप : महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न

Categories
Political पुणे महाराष्ट्र

महापालिकांवर प्रशासक नेमण्याचा सरकारचा कट : राज ठाकरेंचा सरकारवर आरोप : महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न पुणे: राज्यात महापालिका निवडणुका न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट सरकार आखत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी आणि रणनिती आखण्यासाठी राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर […]

मनसे मधून शिवसेनेत आलेल्या या नेत्याकडे शिवसेनेने सोपवली महत्वाची जबाबदारी : पुण्यात मनसेला देणार टक्कर दोन अनुभवी नेत्यांकडं शहराची जबाबदारी देण्यात आली आहे

Categories
पुणे महाराष्ट्र

मनसे मधून शिवसेनेत आलेल्या या नेत्याकडे शिवसेनेने सोपवली महत्वाची जबाबदारी : पुण्यात मनसेला देणार टक्कर : दोन अनुभवी नेत्यांकडं शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेयांनी गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराकडे विशेष लक्ष दिले असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बळकटीवर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या या रणनीतीला मात देण्यासाठी शिवसेनेने शुक्रवारी शिवसेना […]

राजू शेट्टींबाबत राज्यपाल निर्णय घेतील : शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका : राष्ट्रवादीने शब्द पाळला – पवार

Categories
महाराष्ट्र

राजू शेट्टींबाबत राज्यपाल निर्णय घेतील    : शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका    : राष्ट्रवादीने शब्द पाळला – पवार  पुणे: गेल्या कित्येक  दिवसांपासुन प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबद्दल आज शरद पवार यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. १२ आमदारांची यादी आम्ही राज्यपालांकडे पाठवली असून राज्यपाल त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतील असे शरद पवार यांनी […]

नागरिकांनी गर्दी केली तर घेणार कठोर निर्णय! : गणेशोत्सव साजरा करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा : गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय

Categories
पुणे महाराष्ट्र

नागरिकांनी गर्दी केली तर घेणार कठोर निर्णय! : गणेशोत्सव साजरा करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा :  गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय पुणे: पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरण वाढीवर शासनाचा भर असून  प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील […]

काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी चेतन चव्हाण यांची निवड : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे वारस

Categories
महाराष्ट्र

काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी चेतन चव्हाण यांची निवड : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे वारस पुणे:  शरद पवारांचे तीसऱ्या पिढीचे वारस रोहित पवार व पार्थ पवार राजकारणात सक्रीय झाल्याचे आपण पाहिले आहे. राज्यात अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामध्ये आता आणखी एक नाव आग्रहाने घ्यावे लागणार आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या नुकत्याच जाहीर झालेल्या नूतन कार्यकारीणीमध्ये चेतन […]

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली : कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले निर्देश

Categories
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली : कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले निर्देश मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी गुरुवारी दिले. त्यानुसार, तत्काळ निधी वितरित केल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला आहे. या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात एसटी महामंडळासाठी […]

मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्काराने सन्मानित करावे : बॉऊंडलेस स्पोर्टस् असोसिएशन ची मागणी : राष्ट्रीय क्रिडा दिन उत्साहात संपन्न

Categories
पुणे महाराष्ट्र

मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्काराने सन्मानित करावे : बॉऊंडलेस स्पोर्टस् असोसिएशन ची मागणी : राष्ट्रीय क्रिडा दिन  उत्साहात संपन्न पुणे. देशाला प्रेरणादायी व महान ठरलेल्या मेजर ध्यानचंद यांना आजतागायत ” भारतरत्न ” या देशाच्या सर्वोच्च माना-सन्मानाच्या पुरस्कारापासून वंचित ठेवले. हि क्रिडाक्षेत्राला अत्यंत आशी लाजिरवाणी घटना ठरत आहे. तेंव्हा भारत सरकारने क्रिडा क्षेत्राला नवसंजिवनी व […]