कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत 5 एप्रिलला कामगार युनियनचा मोर्चा पुणे महापालिकेत कार्यरत कंत्राटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका कामगार संघटनेकडून 5 एप्रिलला मोर्चा काढण्यात येणार आहे. संघटनेच्या वतीने ही माहिती देण्यात आली. संघटनेच्या निवेदनानुसार युनियन नेहमीच कंत्राटी कामगारांचा प्रश्नांसाठी व्यापक व सर्वसमावेशक भूमिका मांडत असते. घोले रोड क्षेत्रीय कार्यालय, कोथरूड […]
Category: Education
तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राज्यातील शासकीय महाविद्यालये/ संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालये यामध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे रिक्त आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये यादृष्टीने रिक्त पदांवर तासिका तत्वावर अध्यापकांची नियुक्ती […]
सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता | उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत आणि महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेऊन सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल ही पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली असून ही पदे भरण्यात येणार असल्याची माहिती, उच्च व […]
बेरोजगार युवकांच्या हाताला मिळाले काम | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून रोजगार मेळाव्याचे आयोजन | 30 कंपन्यांचा सहभाग 200 युवकांनी दिल्या मुलाखती पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मधील युवकांसह पुण्यातील अनेक बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळाले आहे. माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. येरवडा येथील महाराष्ट्र हाऊसिंग […]
विज्ञान कथेमध्ये भविष्याचा वेध घेण्याची क्षमता | डॉ. संजय ढोले “विज्ञान कथेमध्ये भविष्याचा वेध घेण्याची ताकद असते. विज्ञान कथा, विज्ञान लेख,विज्ञान कादंबरी,विज्ञान विषयक लेखन इत्यादींमुळे मराठी साहित्य अधिकाधिक समृद्ध होत आहे. वैज्ञानिक संकल्पना, प्रयोग प्रस्थापित विज्ञानावर आधारित असतात. असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.संजय ढोले (भौतिक शास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी केले. पुणे जिल्हा शिक्षण […]
आरटीई ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मागणीला यश शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील आरटीई मार्फत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज आता २५ मार्च २०२३ पर्यंत स्वीकारले जातील असा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे काढण्यात आलेला आहे. ऑनलाइन प्रवेशांमध्ये मुदतवाढ मिळावी यासाठी अनेक पालकांनी मागणी केली होती. या मागणीचा पाठपुरावा करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हा […]
आरटीई ऑनलाईन प्रवेश भरण्याची अंतिम तारीख वाढवून मिळण्याची मागणी | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिक्षण उपसंचालक आणि प्राथमिक शिक्षण अधीक्षक यांना निवेदन पुणे : आरटीई ऑनलाईन प्रवेश भरण्याची अंतिम तारीख वाढवून मिळणे बाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.. पालकांना प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरताना वेबसाईटच्या विलंबामुळे फॉर्म भरण्यास उशीर होत होता. बऱ्याच पालकांच्या […]
नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती | समिती तीन महिन्यात अहवाल देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई | राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही समिती तीन महिन्यात आपला आपला अहवाल सादर करणार […]
तुमचे PAN Aadhaar शी लिंक झाले आहे कि नाही? | 10 हजार रुपये दंड होऊ शकतो 31 मार्च 2023 पूर्वी पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) च्या अधिसूचनेनुसार, १ एप्रिल नंतर, पॅन-आधार लिंक नसल्यास, ते रद्द केले जाईल. 1000 रुपयांच्या दंडासह 31 मार्चपर्यंत ते लिंक केले जाऊ शकते. विहित मुदतीत […]
पुणे महापालिकेत 320 पदांसाठी भरती! | 8 ते 28 मार्च पर्यंत करू शकता अर्ज | सरळसेवा पद्धतीने होणार भरती पुणे | पुणे महापालिकेत एकूण 320 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २ आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. इच्छुक […]