PMC Pune Employees Promotion | पुणे महापालिकेतील रखडलेल्या पदोन्नती वरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने आयुक्तांना फटकारले 

Categories
Breaking News PMC social देश/विदेश पुणे

PMC Pune Employees Promotion | पुणे महापालिकेतील रखडलेल्या पदोन्नती वरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने आयुक्तांना फटकारले | आगामी 30 दिवसांत योग्य निर्णय घेण्याचे महापालिका आयुक्तांना आदेश PMC Pune Employees Promotion | (Author : Ganesh Mule) |पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) लेखनिकी संवर्गातील (Clerical Cadre) अधिक्षक, उप अधिक्षक, प्रशासन अधिकारी आणि तसेच इतर संवर्गातील १० ते […]

PMC Pune Employees Promotion | ‘अनुभव’ आणि ‘सेवा’ या शब्दाच्या गल्लतीमुळे पुणे महापालिकेचे बहुसंख्य कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित!

Categories
Breaking News PMC पुणे

 PMC Pune Employees Promotion | ‘अनुभव’ आणि ‘सेवा’ या शब्दाच्या गल्लतीमुळे पुणे महापालिकेचे बहुसंख्य कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित! | महापालिकेने दुरुस्तीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याची कर्मचाऱ्यांची मागणी PMC Pune Employees Promotion | (Author : Ganesh Mule) महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक” (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (वर्ग-२) या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव गेल्या कित्येक […]

Pune PMC DA Hike Circular | मनपा कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता देण्याबाबतचे परिपत्रक जारी

Categories
Breaking News Commerce PMC पुणे

Pune PMC DA Hike Circular | मनपा कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता देण्याबाबतचे परिपत्रक जारी |  फरकासह महागाई भत्ता मे  पेड इन जून च्या वेतनातून दिला जाणार Pune PMC DA Hike Circular |  पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना (PMC Pune Employees) केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता (Dearness Allowance) अदा करण्यात येतो. 1 जानेवारी पासून महागाई भत्ता 4% ने वाढवून तो 42% इतका करण्यात आला आहे. त्यानुसार मनपा कर्मचाऱ्यांनाही याचा […]

Pune Municipal Corporation | PMC Water Supply Department | फेब्रुवारी 2023 मध्ये पूर्ण होणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम फक्त 60% पूर्ण!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Municipal Corporation | PMC water supply department | फेब्रुवारी 2023 मध्ये पूर्ण होणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम फक्त 60% पूर्ण! | मुदतवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देताना ठेकेदाराला जबरी दंड ठोठावण्याची मागणी Pune Municipal Corporation | PMC water supply department | कामाचा स्कोप २५% नी कमी करुनही समान पाणीपुरवठा योजनेचे (Equal Water Supply Scheme) काम पाच वर्षांत […]

PMC Pune Employees | लेखनिकी संवर्गावर अन्याय होत असल्याची पुणे मनपा कर्मचाऱ्यांची खंत

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Employees-: लेखनिकी संवर्गावर अन्याय होत असल्याची पुणे मनपा कर्मचाऱ्यांची खंत   | क्लास वन होण्याची हक्काची संधी जात असल्याने हळहळ PMC Pune Employees | (Author – Ganesh Mule) | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) लेखनिकी संवर्गात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून काही हक्काच्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत. महापालिका प्रशासनाकडून (Pune civic body) परस्पर सेवा […]

PMC Pune Assistant Commissioner | महापालिका सहायक आयुक्त पदाच्या नेमणुकीच्या पद्धतीत वारंवार केला जातोय बदल

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Assistant Commissioner | महापालिका  सहायक आयुक्त पदाच्या नेमणुकीच्या पद्धतीत वारंवार केला जातोय बदल   | वर्ग 3 मधील पदविका (Diploma) मिळवलेला कर्मचारी देखील परीक्षेद्वारे होणार सहायक महापालिका आयुक्त | विधी समिती समोर प्रस्ताव PMC Pune Assistant Commisioner | महापालिकेच्या सहायक महापालिका आयुक्त पदाच्या अर्हता आणि नेमणुकीच्या पद्धतीत वारंवार बदल केला जात आहे. या पदाच्या 50% पदोन्नतीच्या (Promotion) पद्धतीत बदल […]

Mindset | Book | Mindset हे पुस्तक का वाचावे? | कदाचित तुमचा दृष्टिकोन किंबहुना आयुष्य देखील हे पुस्तक बदलू शकेल..!

Categories
Education social देश/विदेश लाइफस्टाइल संपादकीय

Mindset हे पुस्तक का वाचावे? | कदाचित तुमचा दृष्टिकोन किंबहुना आयुष्य देखील हे पुस्तक बदलू शकेल..! काही पुस्तकं अशी असतात. ती तुमचे आयुष्य बदलून टाकतात. तुमचा दृष्टिकोन बदलतात आणि तुमचे आयुष्य सुलभ होते. त्यातीलच एक महत्वाचे पुस्तक म्हणजे माइंडसेट. डॉ कॅरोल एस ड्वेक या लेखिकेने लिहिलेले आणि जगप्रसिद्ध असलेले हे पुस्तक.  मनोरचना तुम्ही बदलू शकता. […]

Covid | कोविड च्या पार्श्वभूमीवर मुंबई पुण्यासह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष

Categories
Breaking News social आरोग्य पुणे महाराष्ट्र

कोविड च्या पार्श्वभूमीवर मुंबई पुण्यासह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष | आरोग्य मंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांच्या सूचना | पुनर्रचित कोविड टास्क फोर्सची बैठक पुणे | मुंबई, पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी […]

Cloth Bag Vending Machine | सार्वजनिक ठिकाणी पुणेकरांना उपलब्ध होणार कापडी पिशव्या! | महापालिका बसवणार व्हेंडिंग मशीन

Categories
Breaking News PMC social पुणे

सार्वजनिक ठिकाणी पुणेकरांना उपलब्ध होणार कापडी पिशव्या! | महापालिका बसवणार व्हेंडिंग मशीन पुणे | प्लास्टिक निर्मूलनासाठी महापालिकेकडून गंभीरपणे पावले उचलली असून त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता महापालिका पुणेकरांना कापडी पिशव्या वापरण्यास प्रोत्साहन देणार आहे. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी व्हेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहेत. या मशीनचा वापर करून नागरिक कॉइन टाकून […]

PMC Financial Situation | मिळकत कराची वसूली होईना; जीएसटीचे अनुदान मिळेना | महापालिकेने आर्थिक डोलारा सांभाळायचा कसा?

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे महाराष्ट्र

मिळकत कराची वसूली होईना; जीएसटीचे अनुदान मिळेना | महापालिकेने आर्थिक डोलारा सांभाळायचा कसा? पुणे | नवीन आर्थिक वर्षात पुणे महापालिकेचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण महापालिकेचे जे हक्काचे आणि महत्वाचे उत्पन्नाचे स्रोत आहेत, त्यांनीच हाय खाल्ली आहे. 40% कर सवलत कायम ठेवण्याचा निर्णय सरकारकडे प्रलंबित असल्याने मिळकत कराची वसूली थांबली आहे. तर […]