Shri Sadguru Junglee Maharaj Utsav | ३३ वर्षांची अखंड परंपरा लाभलेला उत्सव

Categories
cultural social पुणे

३३ वर्षांची अखंड परंपरा लाभलेला उत्सव | श्री सद्गुरू जंगली महाराज उत्सव श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट आणि श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ आयोजित जंगली महाराज यांच्या १३३व्या पुण्यतिथी उत्सवाला२२ मार्च ला सुरुवात झाली. पुण्यतिथी उत्सव हा २२ मार्च, बुधवार,चैत्र शुद्ध प्रतिपदा ( गुडीपाडवा ) ते ५ एप्रिल, गुरुवार,चैत्र शुद्ध चतुर्दशी पर्यंत होणार आहे. […]

SRA | पुणे शहरातील एस.आर.ए च्या अर्धवट प्रकल्पाची तपासणी करणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

पुणे शहरातील एस.आर.ए च्या अर्धवट प्रकल्पाची तपासणी करणार |  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन पुणे शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अंतर्गत चालू असलेल्या प्रकल्पामध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत म्हणून आमदार सुनील कांबळे यांनी विधान सभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी द्वारे शासनाचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व तक्रारींची चौकशी करून अर्धवट […]

PCMC | मैला शुद्धीकरण केंद्रातून सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याची चौकशी करावी – रविराज काळे

Categories
Breaking News Political social पुणे

मैला शुद्धीकरण केंद्रातून सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याची चौकशी  करावी – रविराज काळे  दापोडी येथिल 20 दशलक्ष लिटर क्षमतेचे मैला शुद्धीकरण केंद्र आहे. या ठिकाणी सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदिपात्रात सोडण्यात येत आहे. याची चौकशी करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे रविराज काळे यांनी केली आहे. काळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार गंभिर बाब […]

DA Hike | डीए वाढवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी |केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 4% महागाई भत्त्यात वाढ

Categories
Breaking News Commerce Political social देश/विदेश

डीए वाढवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी |केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 4% महागाई भत्त्यात वाढ | आता महागाई भत्ता 42% होणार  da latest news today 2023: केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट मिळालीआहे.  केंद्रीय मंत्रिमंडळाने डीए वाढवण्यास मंजुरी दिली आहे.  यावेळी मोदी सरकारच्या वतीने महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 7th pay commission latest news: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 4% महागाई भत्त्यात वाढ […]

Open Gym | ओपन जिममध्ये विजेचा शॉक लागून तरुणाच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करा | मनविसे ची महापालिका आयुक्ताकडे मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

ओपन जिममध्ये विजेचा शॉक लागून तरुणाच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करा | मनविसे ची महापालिका आयुक्ताकडे मागणी पुणे | २० मार्च ला संयुक्त भुसारी कॉलनी येथील खुले मैदानमधील ओपन जीम येथे व्यायाम करत असताना वीजेचा शाॅक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. याची सखोल चौकशी करून दोषी लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनविसे प्रमुख संघटक प्रशांत […]

Katraj-kondhva Road | कात्रज-कोंढवा रोड बाबतचा आयुक्तांचा दावा ठरला फोल!

Categories
Breaking News PMC social पुणे

कात्रज-कोंढवा रोड बाबतचा आयुक्तांचा दावा ठरला फोल! पुणे | महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी मागील वर्षी बजेट सादर करताना दावा केला होता कि कसल्याही परिस्थितीत आम्ही कात्रज कोंढवा रोड चे काम सुरु करू. मात्र आयुक्तांचा हा दावा फोल ठरलेला दिसून येत आहे. कारण भूसंपादन अभावी रस्त्याचे काम पुढे गेलेले नाही. दरम्यान आगामी आर्थिक […]

PMC Budget | पुणे महापालिकेचा 9515 कोटींचा अर्थसंकल्प सादर! | पुणेकरांवर कुठलीही करवाढ नाही

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे महापालिकेचा 9515 कोटींचा अर्थसंकल्प सादर! | पुणेकरांवर कुठलीही करवाढ नाही पुणे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी सण 2023-24 चा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. ९५१५ कोटी रुपयांचे वार्षिक अंदाजपत्रक आयुक्तांनी सादर केले आहे. दरम्यान यातून पुणेकरांवर कुठलीही करवाढ लादण्यात आलेली नाही. दरम्यान यामध्ये पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली […]

PMC Budget | पुणे महापालिकेचे आज बजेट! मनपा आयुक्त तथा प्रशासक मांडणार बजेट

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे महापालिकेचे आज बजेट! मनपा आयुक्त तथा प्रशासक मांडणार बजेट | संतुलित बजेट करण्याची संधी प्रशासक घेणार का?  पुणे | महापालिका आयुक्त तथा प्रशासक महापालिकेचे 2023-24 चे अंदाजपत्रक आज दुपारी 12:45 वा.स्थायी समितीला सादर करणार आहेत. त्यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली आहे. याबाबतची प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान या बजेट च्या माध्यमातून आयुक्त संतुलित […]

Ajit Pawar | pune issue | विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात कुठले प्रश्न उपस्थित केले? वाचा सविस्तर

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

पुणे मेट्रोचा उपयोग शाळकरी मुलांच्या सहली, वाढदिवस, जादूचे प्रयोग करण्यासाठी.. मंत्रीमंडळात एकाही पुणेकरांचा समावेश नाही हे पुणेकरांचं दुर्दैव |  विरोधी पक्षनेते अजित पवार* मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी पुणे हे राज्याचे ग्रोथ इंजिन आहे. राज्याच्या विकासासाठी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरांचा समतोल विकास होण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील […]

Funeral | अंत्यसंस्कार दरम्यान होतेय पैशासाठी अडवणूक! टेंडरचा उपयोगच काय ?

Categories
Breaking News PMC Political social पुणे

अंत्यसंस्कार दरम्यान होतेय पैशासाठी अडवणूक! टेंडरचा उपयोगच काय ? | इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपकडून चौकशीची मागणी पुणे : दहनभूमी तसेच दफनभूमी करीता एकाही संस्थेस अथवा व्यक्तीस दहनभूमी तथा दफनभूमी करीता निगराणी, देखरेख तसेच दहनाचा, दफन करण्याकरीता पैसे घेण्याबाबत कागदोपत्री अधिकार दिलेला नाही. तरीही यासंबंधी टेंडर काढले जात असेल तर तो निधी कुठे खर्च होतो, ते पालिकेने जाहीर […]