Politics: महाविकास आघाडीतील या पक्षाने केला बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा विरोध

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

  बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा फेरविचार करा. – आमदार मोहन जोशी पुणे – महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने घेण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावाच, अशी मागणी माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे. : आग्रही मागणी करणार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या […]

Municipal Elections: तीन सदस्यीय प्रभाग रचनेने सोपी वाट कुणाची?

Categories
PMC Political पुणे महाराष्ट्र

महापालिका निवडणूक : तीन सदस्यीय प्रभाग रचना : महाविकास आघाडीसाठी सोपे वाटप मुंबई/ पुणे : आगामी महापालिका निवडणुकांसाठी मुंबई वगळता इतर ठिकाणी तीन सदस्यीय प्रभागरचनेला मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन सदस्यीय तर एकनाथ शिंदे हे चारजणांच्या प्रभागासाठी आग्रही होते. त्यातून तोडगा काढत ही प्रभागरचना तीनची ठरणार असल्याचे सांगण्यात […]

Pravin Darekar vs NCP : विरोधी पक्षनेते दरेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

Categories
Political पुणे महाराष्ट्र

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांवर पुण्यात गुन्हा दाखल; : महिलांविषयी केलं होतं अपमानास्पद वक्तव्य राष्ट्रवादी  काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद पुणे : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशावर महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]

Politics: रुपाली चाकणकर यांच्या टीकेला हर्षदा फरांदे यांनी काय उत्तर दिले पहा

Categories
Political महाराष्ट्र

पुणे: आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वरील रुपाली चाकणकर यांच्या टीकेला भाजपा कोथरूड मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे यांनी दिले सडेतोड उत्तर

Politics: राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांनी पुन्हा चंद्रकांत पाटलांना डिवचले: पाहा काय म्हणाले

Categories
Political पुणे महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील यांना अजितदादांच्या धक्क्यातून सावरण्याची गरज : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी डिवचले पुणे : कोल्हापूरच्या जनतेला घाबरून पुण्यात पळून आलेले, आपल्या पुण्यातील कोथरूड मतदारसंघातील विद्यमान महिला आमदारांचा मतदारसंघ बळकावून कसेबसे आमदार झालेले माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळेच ते राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल हास्यास्पद […]

State vs Somayya : भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

किरीट सोमय्या काय आतंकवादी आहेत का? : भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सरकारला सवाल पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात जाऊन विविध नेत्यांची भांडाफोड करणार आहेत. त्यांना अटकाव करण्यासाठी कोल्हापूर चे जिल्हाधिकारी यांनी सोमय्या यांना कोल्हापुरात न येण्याबाबत नोटीस पाठवली आहे. त्याबाबत भाजप कडून निषेध होतो आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सरकारला काही […]

Friendly Politics: पुणे तिथे काय उणे: पुण्यात जपली जाते ही राजकीय संस्कृती : क्लिक करून वाचा

Categories
Political पुणे

पुण्यात जपली जाते राजकीय संस्कृती : 25 वर्षांपासून जपली जाते परंपरा पुणे: पुण्यात नेहमीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडणारे राजकीय नेते गणेशउत्सवात मात्र एकत्र जमतात. दरवर्षी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूका सुरू होण्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या चहा-पाण्यासाठी “काका हलवाई”  येथे एकत्र जमण्याचा कार्यक्रम असतो. गेली २५ वर्ष ही परंपरा सुरुच आहे. यावर्षी मिरवणूक नसली तरी […]

Politics: … म्हणून माजी मंत्री म्हणू नका असे म्हणालो.! : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

Categories
Political महाराष्ट्र

… म्हणून माजी मंत्री म्हणू नका असे म्हणालो.! : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण पुणे: भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री म्हणू नका, या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. तो उल्लेख एका कार्यक्रमात माझ्यासाठी नव्हता तर स्थानिक नेत्यासाठी होता. मात्र क्लिप वायरल करताना ती चुकीच्या पद्धतीने केली गेली. असे ही सांगत पाटील यांनी […]

Babul Supriyo: Politics : ‘भाजपा’ को छोड़ ‘ममता’ के पास बाबुल सुप्रियो

Categories
Political देश/विदेश हिंदी खबरे

‘भाजपा’ को छोड़ ‘ममता’ के पास बाबुल सुप्रियो  : बंगाल में भाजपा को बड़ा झटका  नई दिल्ली.  अब BJP के कद्दावर नेता बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) TMC में शामिल हो गए हैं। अभी हाल ही में उन्होंने BJP का दामन छोड़ा था। पश्चिम बंगाल में बीजेपी को अब एक और बड़ा झटका लगा है। कभी […]

Punjab CM : कॅप्टन अमरिंदर सिंह के इस्तिफे की वजह जान ले

Categories
Political देश/विदेश हिंदी खबरे

  पंजाब सीएम अमरिंदर सिंह ने दिया इस्तीफा : कहा बार बार अपमानित किया जाता था चंडीगढ़: पंजाब के मुख्यमंत्री पद पर कैप्टन अमरिंदर सिंह (Amrindar Singh) का कार्यकाल समाप्त हो गया है। उन्होंने राजभवन पहुँच कर अपना त्यागपत्र राज्यपाल बनवारीलाल पुरोहीत को सौंपा। इसी के साथ उन्होंने अपने पूरे मंत्रिमंडल ने भी अपना इस्तीफा दे […]