मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली: 17 सप्टेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

Categories
PMC पुणे

मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली 17 सप्टेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती पुणे. मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली संदर्भात पुणे महापालिकेने केलेल्या इंटरिम याचिकेवर येत्या 17 सप्टेंबरला उच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सईद आणि न्यायमूर्ती दिघे […]

टॅक्स मधून महापालिकेला 1001 कोटींचे उत्पन्न! – 1000 कोटींचा टप्पा केला पार – कर संकलन प्रमुख विलास कानडे यांची माहिती

Categories
PMC पुणे

टॅक्स मधून महापालिकेला 1001 कोटींचे उत्पन्न! – 1000 कोटींचा टप्पा केला पार – कर संकलन प्रमुख विलास कानडे यांची माहिती पुणे. प्रॉपर्टी टॅक्स हा महापालिकेचा उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत आहे. टॅक्स च्या उत्पन्नातून महापालिकेच्या तिजोरीत भर पडत आहे. टॅक्स ने नुकताच 1 हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. या आर्थिक वर्षात पालिकेला टॅक्स मधून 27 ऑगस्ट […]

नाव समितीच्या अध्यक्ष पदी धनराज घोगरे तर उपाध्यक्ष पदी ज्योत्स्ना एकबोटे

Categories
PMC पुणे

महापालिका नाव समिती निवडणूक अध्यक्ष पदी घोगरे तर उपाध्यक्ष पदी एकबोटे पुणे. पुणे महानगरपालिकेच्या नाव समितीच्या अध्यक्षपदी धनराज घोगरे तर उपाध्यक्षपदी ज्योत्स्ना एकबोटे यांची निवड झाली. महानगरपालिकेच्या नवीन इमारतीमध्ये शुक्रवारी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्यावतीने अध्यक्षपदासाठी घोगरे यांना तर उपाध्यक्ष पदासाठी एकबोटे यांना संधी देण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या वतीने […]

महिलांमधील कर्करोग नष्ट करण्यासाठी महापालिकेने HPV लस विकत घ्यावी – नगरसेविका मंजूषा नागपुरे यांचा प्रस्ताव

Categories
PMC पुणे

महिलांमधील कर्करोग नष्ट करण्यासाठी महापालिकेने HPV लस विकत घ्यावी – नगरसेविका मंजूषा नागपुरे यांचा प्रस्ताव पुणे. भारतात कर्करोगामुळे सरासरी दर 8 मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होत आहे. ह्युमन पापिलोमा वायरस (HPV) नावाच्या विषाणू मुळे होणारा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (cervical cancer) भारतीय महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. शहरातील महिलांमधील कर्करोगाचे हे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने HPV […]

शहरातल्या खेळाडूंसाठीही पुण्यदशम योजना! – स्थायी समिती समोर प्रस्ताव

Categories
PMC पुणे

शहरातल्या खेळाडूंसाठीही पुण्यदशम योजना!  – स्थायी समिती समोर प्रस्ताव  पुणे.  महानगरपालिका आणि पीएमपी प्रशासनाकडून शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी पुण्यदशम योजना 10 रुपयांत  सुरु करण्यात आली आहे.  याद्वारे शहराच्या मध्यवर्ती भागात प्रवास करता येतो.  परंतु शहरातील खेळाडूंना बालेवाडीला जाण्यात अडचणी येतात.  यामुळे पुण्यदशम  योजनेअंतर्गत बस सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. नुकतीच क्रीडा समितीच्या बैठकीत याला मान्यता […]

आम्ही कधी पाठिंबा दिलाच नाही; विरोध कायम – राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांची भूमिका

Categories
PMC पुणे

 आम्ही कधी पाठिंबा दिलाच नाही; विरोध कायम  – राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांची भूमिका  – अमेनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्याचा प्रस्ताव लांबणीवर  पुणे.  शहरातील  ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव महापालिकेची मुख्य सभा तहकूब झाल्याने लांबणीवर पडला आहे. राष्ट्रवादीने या प्रस्तावाला मान्यता देण्याची भूमिका घेतली होती. नंतर ती बदलण्यात आली. मात्र शहर अध्यक्ष प्रशांत जगताप […]

105 समाजमंदिरांचा आता नव्याने करार! – महापालिका प्रशासनाचा आयुक्तांसमोर प्रस्ताव

Categories
PMC पुणे

105 समाजमंदिरांचा आता नव्याने करार! – महापालिका प्रशासनाचा आयुक्तांसमोर प्रस्ताव पुणे. महापालिका समाज विकास विभागाच्या मालकीची शहरात विविध ठिकाणी समाज मंदिरे शिवाय समाज विकास केंद्रे आहेत. हे सर्व नाममात्र रकमेने भाडे करारावर देण्यात आले आहेत. यात महापालिकेचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता 142 पैकी 105 समाज मंदिरांचा 2008 मिळकत वाटप नियमावली नुसार […]

दीड वर्षांपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा – महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा भत्त्यात 25% ची वाढ

Categories
PMC पुणे

दीड वर्षांपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा – महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा – भत्त्यात 25% ची वाढ पुणे. कोरोना काळात खर्चात बचत करण्यासाठी केंद्र सरकार ने 2020 पासून सर्व कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठवला होता. मात्र आता दिड वर्षा नंतर कर्मचाऱ्यांना भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या दीड वर्षातील तीन टप्प्यात जवळपास 25% ची वाढ […]

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा: राष्ट्रवादीचे नगरविकास मंत्र्यांना पत्र

Categories
PMC पुणे

मनपा कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करा – राष्ट्रवादीची मंत्री एकनाथ शिंदे कडे मागणी पुणे. राज्यात पुणे महापालिका सोडून सर्व महापालिकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. पुणे महापालिकेने याबाबत मुख्य सभेत प्रस्ताव मंजूर करून तो राज्य सरकार कडे पाठवला आहे. मात्र 2 महिने उलटून गेले तरी अजूनही सरकार ने मंजुरी दिलेली नाही. कर्मचारी […]

अॅमिनिटी स्पेस बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव पुणेकर कदापि सहन करणार नाहीत

Categories
PMC पुणे

अॅमिनिटी स्पेस बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव पुणेकर कदापि सहन करणार नाहीत – काँग्रेस गटनेता आबा बागुल यांचा इशारा पुणे. पुणे शहरातील अॅमिनिटी स्पेस खाजगी वापरासाठी ३० ते ९० वर्ष इतक्या दीर्घ मुदतीच्या काळासाठी भाडयाने देण्याचा म्हणजेच विक्री करण्याचा भाजपने रचलेला डाव हा पुणेकरांच्या हिताविरूध्द आहे. हा डाव पुणेकर सहन करणार नाहीत, असा इशारा काँग्रेस गटनेता […]