विसर्जन मिरवणुकी बाबत आबा बागुल यांनी महानगरपालिकेला दिला पर्याय : परंपरा मोडून विकास नको : कांग्रेस गटनेता आबा बागुल यांची भूमिका

Categories
cultural PMC पुणे

≈ विसर्जन मिरवणुकी बाबत  आबा बागुल यांनी महानगरपालिकेला दिला पर्याय : परंपरा मोडून विकास नको : कांग्रेस गटनेता आबा बागुल यांची भूमिका पुणे: पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव असणारी सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक दीर्घकाळ लक्ष्मीरोड,टिळक रोड,केळकर रोड,लाल बहादुर शास्त्री रोड,अश्या विविध ठिकाणाहून या मिरवणुका वाजत गाजत सजावटीसह लकडी पुलावरून जाणाऱ्या सर्व मिरावणुकांच्या उंचीचा प्रश्न मेट्रो पुलामुळे निर्माण […]

गणेशोत्सवाबद्दल अंनिस काय म्हणते ? : अंनिसची कृतिशील भूमिका वाचा

Categories
cultural संपादकीय

गणेशोत्सवाबद्दल अंनिस काय म्हणते ? : अंनिसची कृतिशील भूमिका वाचा महाराष्ट्र अंनिस ही भारतीय संविधानाच्या तत्वांशी सुसंगत असे काम करते. भारतीय संविधानाच्या कलम 25 नुसार प्रत्येक नागरिकाला धार्मिक आचरणाचे, प्रसाराचे, श्रद्धा आणि उपासनेचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कुणी नागरिक त्यांच्या श्रद्धेचा भाग म्हणून गणेशोत्सव साजरा करत असतील तर त्याला अंनिसचा विरोध असण्याचे काही कारण नाही आणि […]

गणपती नंतर गौरींचे आगमन: महाराष्ट्रात मंगलमय वातावरण : घरोघरी निर्मितीक्षम सजावट

Categories
cultural महाराष्ट्र

गणपती नंतर गौरींचे आगमन : महाराष्ट्रात मंगलमय वातावरण : घरोघरी सुंदर सजावटी   पुणे: नुकतेच गणेश बाप्पाचे आगमन झाले होते. त्यानंतर रविवारी घरोघरी गौरींचे आगमन झाले. महाष्ट्राभर मंगलमय वातावरण आहे. घरोघरी या देवांचे आगमन झाले आहे. त्यामुळे वातावरणात प्रसन्नता आहे. कोरोनाच्या संकटात ही लोकांनी चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे घरोघरी आनंद […]

गणेश उत्सवातील अनोखा देखावा : साकारले कोंढवा खुर्द फायर स्टेशन : कोंढवा खुर्द फायर स्टेशनचे देवदूत जवान अनिकेत गोगावले यांच्या घरचा देखावा

Categories
cultural पुणे

गणेश उत्सवातील अनोखा देखावा : साकारले कोंढवा खुर्द फायर स्टेशन : कोंढवा खुर्द फायर स्टेशनचे देवदूत जवान अनिकेत गोगावले यांच्या घरचा देखावा आहे. त्यांनी  त्यांच्या घरी कोंढवा खुर्द फायर स्टेशनचा देखावा सादर केला आहे.

जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : वर्षा निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना

Categories
cultural महाराष्ट्र

जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो! : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : वर्षा निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना मुंबई: जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून  आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

भावांनी बांधली बहिणींना राखी

Categories
cultural

एकता योग ट्रस्टचा अनोखा उपक्रम – भावांनी बहिणीला बांधली राखी कारभारी वृत्तसेवा पुणे. रक्षाबंधन बहिण भावांच्या नात्याचा सण. या दिवशी भावाने बहिणीचे रक्षण करण्यासाठी बहिण भावाला राखी बांधते. मात्र कात्रज येथील एकता योग ट्रस्टच्या वतीने अनोखा उपक्रम सुरू केला “भावांनी बांधली बहिणींना राखी “हाच तो उपक्रम. या उपक्रमाचे शहरातून कौतुक केले जात आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी […]