३३ वर्षांची अखंड परंपरा लाभलेला उत्सव | श्री सद्गुरू जंगली महाराज उत्सव श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट आणि श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ आयोजित जंगली महाराज यांच्या १३३व्या पुण्यतिथी उत्सवाला२२ मार्च ला सुरुवात झाली. पुण्यतिथी उत्सव हा २२ मार्च, बुधवार,चैत्र शुद्ध प्रतिपदा ( गुडीपाडवा ) ते ५ एप्रिल, गुरुवार,चैत्र शुद्ध चतुर्दशी पर्यंत होणार आहे. […]
Category: cultural
ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना २०२३ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर पुणेः- पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे गेली ३३ वर्षे सातत्याने दिला जाणारा आणि देशासह परदेशातही प्रतिष्ठेचा समजला जाणारा २०२३ या वर्षाचा पुण्यभूषण पुरस्कार मराठी-हिंदी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना देण्याचे डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे निश्चित केले आहे. त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या […]
विज्ञान कथेमध्ये भविष्याचा वेध घेण्याची क्षमता | डॉ. संजय ढोले “विज्ञान कथेमध्ये भविष्याचा वेध घेण्याची ताकद असते. विज्ञान कथा, विज्ञान लेख,विज्ञान कादंबरी,विज्ञान विषयक लेखन इत्यादींमुळे मराठी साहित्य अधिकाधिक समृद्ध होत आहे. वैज्ञानिक संकल्पना, प्रयोग प्रस्थापित विज्ञानावर आधारित असतात. असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.संजय ढोले (भौतिक शास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी केले. पुणे जिल्हा शिक्षण […]
40% कर सवलतीबाबत उद्या मुख्यमंत्री घेणार बैठक | PMPML च्या काही विषयांवर देखील होणार चर्चा पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी, अशी मागणी राज्य सरकारकडे सातत्याने करण्यात येत आहे. शिवाय देखभाल दुरुस्ती खर्च १ एप्रिल २०१० पासून १५ टक्क्यांहून १० टक्के फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, […]
पंढरपूर तीर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यास प्राधान्य | मंत्री उदय सामंत पंढरपूर तीर्थक्षेत्राचा बहुआयामी व सर्वंकष विकास करण्याकरिता कॉरिडॉरची निर्मिती प्रस्तावित आहे. कॉरिडॉरचा प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला असून जनतेच्या सूचना, हरकती यांचा विचार करून या आराखड्यास अंतिम मान्यता देण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या […]
मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला व वारकऱ्यांना ग्रामगीतेच्या प्रती भेट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळ वतीने महिला व वारकऱ्यांना संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या १०० प्रती भेट देण्यात आल्या. श्री गुरुदेव सेवा मंडळ पुणे विभाग यांच्या वतीने […]
मराठा सेवा संघाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांना अभिवादन मराठा सेवा संघाच्या वतीने स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांच्या ३३४ व्या स्मृतीदिन व महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या १८० व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शिवश्री राजेंद्र कुंजीर व पुणे शहराचे माजी अध्यक्ष शिवश्री सचिन आडेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात […]
दोन्ही पालखी मार्गांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पाहणी महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी खासदार श्री रणजीत सिंह नाईक निंबाळकर जी यांच्यासह पाहणी केली. श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५ जी) हा १३० […]
राज्याच्या विकासासाठी ‘पंचामृतावर’ आधारित सर्वसमावेशक अर्थसंकल्प | उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस | ५ लाख ४७ हजार ४५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर राज्याचा २०२३-२४ या वर्षाचा ५ लाख ४७ हजार ४५० कोटींचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत आज सादर केला. या […]
नाट्यगृहाच्या पार्किंग मधून महापालिकेला मिळणार वर्षाला 50 ते 60 लाख उत्पन्न! | पार्किंग बाबत लवकरच टेंडर प्रक्रिया पुणे | महापालिका प्रशासनाकडून शहरात विविध ठिकाणी नाट्यगृह बांधण्यात आली आहेत. मात्र तिथे असलेल्या पार्किंग व्यवस्थेमधून महापालिकेला तोकडे उत्पन्न मिळते. मात्र आता आगामी काळात महत्वाच्या नाट्यगृहाच्या पार्किंग मधून महापालिकेला चांगलेच उत्पन्न मिळणार आहे. या नाट्यगृहाच्या पार्किंग साठी महापालिका […]