ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांचा ‘हल्ला बोल!’ : कैट महाराष्ट्र व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे आंदोलन

Categories
देश/विदेश पुणे

ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांचा ‘हल्ला बोल!’ : कैट महाराष्ट्र व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे आंदोलन पुणे : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट) आणि पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने ई कॉमर्स क्षेत्रातील मनमानी करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात बुधवारी खराडी येथे हल्ला बोल आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार असल्याची […]

कैटचे 15 सप्टेंबरपासून देशभर ‘हल्ला बोल’ आंदोलन : ई-कॉमर्स क्षेत्रातील विदेशी कंपन्यांच्या मनमानी विरोधात आंदोलन

Categories
देश/विदेश पुणे

कैटचे 15 सप्टेंबरपासून देशभर ‘हल्ला बोल’ आंदोलन : ई-कॉमर्स क्षेत्रातील विदेशी कंपन्यांच्या मनमानी विरोधात आंदोलन पुणे:  कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट) संघटनेच्या वतीने ऑनलाईन व्यापार करणाऱ्या विदेशी कंपन्यांच्या विरोधात येत्या 15 सप्टेंबरपासून एक महिनाभर देशभर ‘हल्ला बोल’ आंदोलन करण्यात येणार आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील विदेशी कंपन्यांच्या मनमानी कारभाराला विरोध दर्शविण्यासाठी देशभरातून व्यापारी हल्ला बोल आंदोलनात […]

1971 नंतर पहिल्यांदाच ओव्हलच्या मैदानावर भारताने इंग्लडला धूळ चारली : 50 वर्षानंतर या मैदानावर भारताने मारली बाजी : भारताची 2-1 अशी आघाडी

Categories
Sport देश/विदेश

1971 नंतर पहिल्यांदाच ओव्हलच्या मैदानावर भारताने इंग्लडला धूळ चारली : 50 वर्षानंतर या मैदानावर भारताने मारली बाजी : भारताची 2-1 अशी आघाडी भारत विरुद्ध इंग्लड 4 थी टेस्ट : ओव्हलच्या मैदानातील चौथ्या कसोटी सामन्यात तोऱ्यात कमबॅक करुन टीम इंडियाने यजमानांना गुडघे टेकायला लावले. 1971 नंतर म्हणजे तब्बल 50 वर्षानंतर या मैदानावर भारताने इंग्लडला हरवले. पहिल्या […]

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत ‘सुवर्णवेध’ घेणाऱ्या अवनी लेखरासह विजेत्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

Categories
देश/विदेश महाराष्ट्र

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत ‘सुवर्णवेध’ घेणाऱ्या अवनी लेखरासह  विजेत्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन  प्रत्येक भारतीयाला तुमच्या कामगिरीचा अभिमान   -उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई :  टोकियो येथे सुरु असणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरुन अवनी लेखरा भारतासाठी पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. त्याचबरोबर थाळीफेक प्रकारात योगेश […]

स्फोटांनी काबूल हादरले! इस्लामिक स्टेट ने स्वीकारली जबाबदारी

Categories
देश/विदेश

स्फोटांनी काबूल हादरले! इस्लामिक स्टेट ने स्वीकारली जबाबदारी काबूल: तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू असताना गुरुवारी काबूल विमानतळ स्फोटांनी हादरले. विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले. मृतांमध्ये १२ अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या हल्ल्यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सुरुवातीपासून […]