Rahul Gandhi | मी गांधी आहे. आणि गांधी कधी माफी मागत नाहीत – राहुल गांधी.

Categories
Breaking News Political देश/विदेश

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही. या देशाने मला सगळं दिलं. प्रेम, आदर दिला. म्हणून मी देशासाठी लढणार. मोदी आणि अदानी यांचे नाते सगळेजण सांगतात. मोदी माझ्या पुढील भाषणाला भीत होते. कारण मी अदानी बद्दल बोलणार होतो. म्हणून माझी खासदारकी रद्द केली. मी जे पण प्रश्न उपस्थित करतो, ते […]

DA Hike | डीए वाढवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी |केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 4% महागाई भत्त्यात वाढ

Categories
Breaking News Commerce Political social देश/विदेश

डीए वाढवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी |केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 4% महागाई भत्त्यात वाढ | आता महागाई भत्ता 42% होणार  da latest news today 2023: केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट मिळालीआहे.  केंद्रीय मंत्रिमंडळाने डीए वाढवण्यास मंजुरी दिली आहे.  यावेळी मोदी सरकारच्या वतीने महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 7th pay commission latest news: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 4% महागाई भत्त्यात वाढ […]

Breaking : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

Categories
Breaking News Political देश/विदेश

काँग्रेस  नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द. दोन वर्षांची शिक्षा झाल्याने कारवाई. काँग्रेस पक्षाला मोठा झटका.

Rahul Gandhi | खा. राहुल गांधींविरुद्धचा निकाल म्हणजे भाजपच्या कपटी षडयंत्राचा भाग – मोहन जोशी

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

खा. राहुल गांधींविरुद्धचा निकाल म्हणजे भाजपच्या कपटी षडयंत्राचा भाग – मोहन जोशी आगामी २०२४च्या निवडणुकीत कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधींच्या प्रभावामुळे मोदी सरकार व भाजपा सत्ते वरून फेकले जाणार हे लक्षात आल्यामुळेच, खा. राहुल गांधींवर विविध खटले दाखल करून व आरोप करून लोकसभेतून त्यांना अपात्र करणे हे षडयंत्र मोदी सरकार व भाजपाने रचले आहे. सुरत सत्र […]

President | MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांनी काल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या अल्पोपहाराच्या वेळी झालेल्या भेटीत त्यांना बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड आणि इंदापूर तालुक्यांना भेट देण्याची विनंती सुळे यांनी केली. आपल्या मतदार संघातील विकास कामे आणि नागरिकांच्या हितासाठी खासदार […]

Baramati Constituency | बारामती लोकसभा मतदार संघातील गडकोट आणि फ्लेमिंगो पक्षी पहायला या | केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना खासदार सुळे यांचे लेखी निमंत्रण

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

बारामती लोकसभा मतदार संघातील गडकोट आणि फ्लेमिंगो पक्षी पहायला या | केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना खासदार सुळे यांचे लेखी निमंत्रण दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि तत्कालीन जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले अनेक ऐतिहासिक बारामती लोकसभा मतदार संघात आहेत. हे किल्ले आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी येणारे परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी एकदा […]

PAN – Aadhaar Link | तुमचे PAN Aadhaar शी लिंक झाले आहे कि नाही? | 10 हजार रुपये दंड होऊ शकतो

Categories
Breaking News Commerce Education social देश/विदेश लाइफस्टाइल

तुमचे PAN Aadhaar शी लिंक झाले आहे कि नाही? | 10 हजार रुपये दंड होऊ शकतो  31 मार्च 2023 पूर्वी पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य आहे.  सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) च्या अधिसूचनेनुसार, १ एप्रिल नंतर, पॅन-आधार लिंक नसल्यास, ते रद्द केले जाईल.  1000 रुपयांच्या दंडासह 31 मार्चपर्यंत ते लिंक केले जाऊ शकते.  विहित मुदतीत […]

Gas Price Hike | गॅस सिलिंडर दरवाढीचा काँग्रेस महिला आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे

 गॅस सिलिंडर दरवाढीचा काँग्रेस महिला आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध पुणे | सातारा रोड सिटीप्राईड चौकात पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मृणालिनी वाणी यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्र सरकारने गॅस सिलिंडर ५० रुपये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मृणालिनी वाणी यांनी केंद्र सरकारने आज गस […]

Nehru Stadium | पुणे महापालिकेच्या नेहरू स्टेडियमला ‘बॉलिवूड’ ची पसंती | तब्बल 6 दिवस चालले सिनेमाचे शूटिंग

Categories
Breaking News cultural PMC social देश/विदेश पुणे

पुणे महापालिकेच्या नेहरू स्टेडियमला ‘बॉलिवूड’ ची पसंती | तब्बल 6 दिवस चालले सिनेमाचे शूटिंग पुणे | पुणे महापालिकेने वर्षभरापूर्वी पं जवाहरलाल नेहरू स्टेडियम चे नूतनीकरण केले आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींकडून याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान या स्टेडियम चा मोह बॉलिवूड ला देखील आवरला नाही. कारण क्रिकेटवर आधारित ‘Mr and Mrs Mahi’ या सिनेमाचे शूटिंग […]

Sarkarwada | शिवसृष्टीचा पहिला टप्पा ‘सरकारवाडा’ चे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

Categories
Breaking News cultural Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

शिवसृष्टीचा पहिला टप्पा ‘सरकारवाडा’ चे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण शिवसृष्टीची उभारणी हे अप्रतिम आणि अद्भूत कार्य -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसृष्टी अशियातील सर्वात भव्य थीम पार्क होईल -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे| शिवसृष्टीची उभारणी हे अप्रतिम आणि अद्भूत कार्य आहे. लोकांना प्रेरणा देण्यासाठी ही शिवसृष्टी उभारण्यात येत असल्याने शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी […]