कोविड योद्धा म्हणून शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली : महापालिका शिक्षण विभागाच्या मिनाक्षी राऊत यांचे प्रतिपादन : नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या वतीने शिक्षक गौरव समारंभ

Categories
पुणे

कोविड योद्धा म्हणून शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली  : महापालिका शिक्षण विभागाच्या मिनाक्षी राऊत यांचे प्रतिपादन : नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या वतीने शिक्षक गौरव समारंभ  पुणे: कोरोनामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये गेली १६-१७ महिने ताटातूट झाली आहे. अनेक शिक्षकांनी कोविड योद्धा म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. सर्व प्रकारची भूमिका पार पाडण्याची शिक्षकांची मनापासून तयारी असते. […]

ग्रामीण भागातील जमिनी हडपण्यासाठी २३ गावे समावेशाचा निर्णय : चंद्रकांत पाटील यांचा घणाघात : नऱ्हे गावातील महिलांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम

Categories
PMC पुणे

ग्रामीण भागातील जमिनी हडपण्यासाठी २३ गावे समावेशाचा निर्णय :  चंद्रकांत पाटील यांचा घणाघात : नऱ्हे गावातील महिलांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम पुणे: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मोक्याच्या जागा हडपण्यासाठी २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असल्याचा घणाघात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव  तापकीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून […]

विचलीत न होता काँग्रेस कार्यकर्ते नेटाने लढतील : माजी आमदार मोहन जोशी

Categories
पुणे

विचलीत न होता काँग्रेस कार्यकर्ते नेटाने लढतील :  माजी आमदार मोहन जोशी पुणे : निवडणुकांच्या काळात घडणाऱ्या कोणत्याही घडामोडींमुळे विचलीत न होता काँग्रेसचे कार्यकर्ते नेटाने महापालिका निवडणुकांना सामोरे जातील, असा विश्वास माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केला. : कांग्रेसची निवडणुकीची तयारी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शहरातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि बैठका […]

अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी महापौर मुरलीधर मोहोळ ! : पुणे शहराला मिळाला बहुमान : महापौरांचे सर्वत्र अभिनंदन

Categories
PMC पुणे

अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी महापौर मुरलीधर मोहोळ ! : पुणे शहराला मिळाला बहुमान : महापौरांचे सर्वत्र अभिनंदन पुणे: अखिल भारतीय महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र नुकतेच महापौर मोहोळ यांना परिषदेकडून प्राप्त झाले आहे. या निवडीबद्दल महापौर मोहोळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. : […]

महापालिकांवर प्रशासक नेमण्याचा सरकारचा कट : राज ठाकरेंचा सरकारवर आरोप : महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न

Categories
Political पुणे महाराष्ट्र

महापालिकांवर प्रशासक नेमण्याचा सरकारचा कट : राज ठाकरेंचा सरकारवर आरोप : महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न पुणे: राज्यात महापालिका निवडणुका न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट सरकार आखत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी आणि रणनिती आखण्यासाठी राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर […]

मनसे मधून शिवसेनेत आलेल्या या नेत्याकडे शिवसेनेने सोपवली महत्वाची जबाबदारी : पुण्यात मनसेला देणार टक्कर दोन अनुभवी नेत्यांकडं शहराची जबाबदारी देण्यात आली आहे

Categories
पुणे महाराष्ट्र

मनसे मधून शिवसेनेत आलेल्या या नेत्याकडे शिवसेनेने सोपवली महत्वाची जबाबदारी : पुण्यात मनसेला देणार टक्कर : दोन अनुभवी नेत्यांकडं शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेयांनी गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराकडे विशेष लक्ष दिले असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बळकटीवर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या या रणनीतीला मात देण्यासाठी शिवसेनेने शुक्रवारी शिवसेना […]

समाविष्ट 34 गावासाठी महापालिकेला जीएसटीचा 27 कोटींचा अतिरिक्त हिस्सा! : महापालिकेचा राज्य सरकारला प्रस्ताव सादर : जीएसटी पोटी आता मनपाला प्रति महा मिळणार 192 कोटी

Categories
PMC पुणे

 समाविष्ट 34 गावासाठी महापालिकेला जीएसटीचा 27 कोटींचा अतिरिक्त  हिस्सा! : महापालिकेचा राज्य सरकारला प्रस्ताव सादर : जीएसटी पोटी आता मनपाला प्रति महा मिळणार 192 कोटी पुणे: महापालिकेला राज्य सरकार कडून जीएसटी पोटी अनुदान दिले जाते. यातून महापालिकेला विकास कामे करण्यास मदत होते. सद्यस्थितीत महापालिकेला राज्य सरकार कडून 165 कोटींचे अनुदान मिळते. मात्र आता महापालिका हद्दीत […]

शांतिलाल सूरतवाला, आरडे, पासलकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश : पालकमंत्री अजित पवारांनी केले स्वागत

Categories
पुणे

शांतिलाल सूरतवाला, आरडे, पासलकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश : पालकमंत्री अजित पवारांनी केले स्वागत पुणे : माजी महापौर व ज्येष्ठ नेते  शांतिलाल सूरतवाला, माजी नगरसेवक  लक्ष्मण आरडे, माजी नगरसेविका  वैजयंती पासलकर, राजाभाऊ पासलकर, रमेश भांड आणि सलीम शेख यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. […]

नागरिकांनी गर्दी केली तर घेणार कठोर निर्णय! : गणेशोत्सव साजरा करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा : गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय

Categories
पुणे महाराष्ट्र

नागरिकांनी गर्दी केली तर घेणार कठोर निर्णय! : गणेशोत्सव साजरा करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा :  गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय पुणे: पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरण वाढीवर शासनाचा भर असून  प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील […]

71 नगरसेवकांनी मुख्य सभेत गेल्या 4 वर्षात उपस्थित केला नाही एक ही प्रश्न : प्रश्न विचारण्यात काँग्रेस आघाडीवर : एकट्या आबा बागुल यांनी विचारले 109 प्रश्न

Categories
PMC पुणे

71 नगरसेवकांनी मुख्य सभेत गेल्या 4 वर्षात उपस्थित केला नाही एक ही प्रश्न : प्रश्न विचारण्यात काँग्रेस आघाडीवर : एकट्या आबा बागुल यांनी विचारले 109 प्रश्न पुणे: महापालिकेची निवडणूक समीप येत आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कसून तयारी चालवली आहे. सर्वच पक्षांनी पंचवार्षिक मध्ये काय कामे केली, याचा लेखाजोखा परिवर्तन संस्थेने मांडला आहे. संस्थेच्या अहवालानुसार […]