Devlopment work : नगरसेवकांनी आपण लोकांचे सेवक आहोत या दृष्टिकोनातून काम केले पाहिजे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

Categories
Political पुणे

जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतील याकडे लक्ष द्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन   पुणे : लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता संबंधित विकासकामे करणे अपेक्षित आहेत; त्याच पद्धतीने जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळेल याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे मत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केले. हडपसर परिसरातील […]

Maharastra Bandh : महाराष्ट्र बंद बाबत नेमकी काय भूमिका घेणार आहेत व्यापारी?

Categories
Breaking News Commerce पुणे महाराष्ट्र

काळ्या फिती लावून निषेध नोंदवणार! शेतकरी हत्या समर्थनार्थ बंदबाबत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाची भूमिका पुणे : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. शेतकरी हे उत्पादकाबरोबरच ते विक्रेते असल्याने ते आमचे व्यवसाय बंधूच आहेत. त्यामुळे सोमवारी 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बंदमध्ये आम्ही सहभागी न होता काळ्या फिती लावून हल्ल्याचा निषेध […]

Maharastra closed : कसा असेल उद्याचा महाराष्ट्र बंद? जाणून घ्या सविस्तर

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

  ‘महाराष्ट्र बंद’ १००टक्के यशस्वी होणार महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वास पुणे – लखीमपूर खिरी येथील आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घालून मारण्याचा प्रकार, उत्तर प्रदेश सरकारचे हुकूमशाही वर्तन आणि देशातील लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने उद्या (सोमवारी) महाराष्ट्र बंद पुकारला असून जनतेतून मिळणारा प्रतिसाद पाहाता हा बंद यशस्वी होईल, असा विश्वास महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष, […]

Vaccination : उद्यापासून  सलग ७५ तास कोविड लसीकरण

Categories
आरोग्य पुणे महाराष्ट्र

उद्यापासून  सलग ७५ तास कोविड लसीकरण मिशन कवच कुंडल मोहिम यशस्वी करण्यासाठी सप्तपदी निश्चित पुणे: शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार ८ ऑक्टोबर २०२१ ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रामध्ये लसीकरण न झालेल्या सर्व लाभार्थ्यांना पहिली मात्रा व देय असलेल्या लाभार्थ्यांना दुसरी मात्रा लवकरात लवकर देण्याकरीता ‘मिशन कवच कुंडल’ कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन […]

FRP : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी 2900रु  एफआरपी जाहीर करा

Categories
पुणे महाराष्ट्र शेती

 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी 2900रु  एफआरपी जाहीर करा : शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन पुणे: शेतकरी संघटना शेतकऱ्यांना एक रकमी विनाकपात एफआरपी मिळावी म्हणून आंदोलन करत आहेत परंतु साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य, सहकार आयुक्त, कृषी आयुक्त व राज्य सरकार यांनी ऊस दरा बाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली […]

Warning : ….अन्यथा, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार…! : आमदार राजेंद्र राऊत यांचा इशारा 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र शेती

….अन्यथा, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार…! आमदार राजेंद्र राऊत यांचा इशारा शेतकऱ्यांनी काळजी करू नये बार्शी : तालुक्यात सध्या सातत्याने पाऊस पडत आहे. तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तालुक्यातील अनेक भागात याचे पंचनामे सुरू आहेत. परंतु अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असताना बार्शी तालुक्यातील वैराग, खांडवी, सुर्डी व नारी या […]

Pune Unlock : सोमवार च्या  ऐवजी मंगळवार पासून सुरु होणार कॉलेज

Categories
PMC पुणे महाराष्ट्र

सोमवार च्या  ऐवजी मंगळवार पासून सुरु होणार कॉलेज : महापालिका  आयुक्तांचे आदेश पुणे : पुण्यात सोमवारपासून विद्यापीठ आणि महाविद्यालये सुरु करणार आहोत. पण विद्यार्थ्यांना दोन्ही डोस बंधनकारक असून शहराबाहेरील विद्यार्थ्यांना  rtpcr बंधनकारक असल्याची घोषणा  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी देखील शुक्रवारी रात्री आदेश जारी केले होते. मात्र आयुक्तांनी शनिवारी हा आदेश […]

Agitation against inflation : महागाई विरोधात श्राद्ध घालून आंदोलन 

Categories
Political पुणे

महागाई विरोधात श्राद्ध घालून आंदोलन : राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस आक्रमक पुणे : घरगुती गॅस मध्ये  15 रूपयांनी झाली. या वाढलेल्या महागाई विरोधात प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या वतीने सातत्याने आंदोलन करून महागाई विरोधात आवाज उठवत असते. सर्वसामान्य नागरिकांचे यामध्ये जगणे मुश्किल झाले आहे. याच धर्तीवर “श्राद्ध” घालून आंदोलन करण्यात आले […]

Unlock : सोमवार पासून महाविद्यालये होणार सुरु  : शहराबाहेरील विद्यार्थ्यांना RTPCR बंधनकारक 

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

सोमवार पासून महाविद्यालये होणार सुरु शहर बाहेरील विद्यार्थ्यांना RTPCR बंधनकारक पुणे : पुण्यात सोमवारपासून विद्यापीठ आणि महाविद्यालये सुरु करणार आहोत. पण विद्यार्थ्यांना दोन्ही डोस बंधनकारक असून शहराबाहेरील विद्यार्थ्यांना rtpcr बंधनकारक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी संवाद साधताना बोलताना होते. पुणे शहरात संपूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. तसेच […]

Unlock Theatre: 22 ऑक्टोबर पासून नाट्यगृहे 50% क्षमतेने सुरु राहणार : हॉटेलला रात्री 11 पर्यंत परवानगी

Categories
Breaking News cultural पुणे

22 ऑक्टोबर पासून नाट्यगृहे 50% क्षमतेने सुरू होणार : हॉटेलला रात्री 11 पर्यंत परवानगी- : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे: पुण्यात 22 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने नाट्यगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच सोमवारपासून हॉटेल्स रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल अशी माहिती पवार यांनी दिली. पालकमंत्री पवार बोलताना म्हणाले, […]