Pravin Darekar vs NCP : विरोधी पक्षनेते दरेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

Categories
Political पुणे महाराष्ट्र

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांवर पुण्यात गुन्हा दाखल; : महिलांविषयी केलं होतं अपमानास्पद वक्तव्य राष्ट्रवादी  काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद पुणे : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशावर महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]

Identity: तृतीयपंथीयांना ओळखपत्र देण्यात राज्यात या जिल्ह्याने घेतली आघाडी

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

तृतीयपंथीयांना ओळखपत्र देण्यात राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर ! जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभागाचा पुढाकार पुणे: तृतीय पंथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ अंतर्गत जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याची तरतुद आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टलवर ऑनलाइन रित्या प्राप्त असलेल्या २२ अर्जांपैकी १२ तृतीयपंथीयांना जिल्हा प्रशासन व सहायक आयुक्त समाज कल्याण […]

Korona Virus : सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे एवढ्या रुग्णांचा झाला मृत्यू

Categories
आरोग्य महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 4938 कोरोना रुग्णांचा मृत्यू : 1624 ऍक्टिव्ह रुग्ण संख्या   : विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती पुणे, दि. 21 : पुणे विभागातील 19 लाख 25 हजार 559 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 80 हजार 823 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या […]

Politics: रुपाली चाकणकर यांच्या टीकेला हर्षदा फरांदे यांनी काय उत्तर दिले पहा

Categories
Political महाराष्ट्र

पुणे: आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वरील रुपाली चाकणकर यांच्या टीकेला भाजपा कोथरूड मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे यांनी दिले सडेतोड उत्तर

Mulshi Dam : मुळशी धरणातून पुण्याला 5 टीएमसी पाणी देण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी हे केले वक्तव्य

Categories
PMC पुणे महाराष्ट्र

पुणे शहराला लवकरच ५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आश्वासन  पुणे:   मुळशी तालुक्यातील धरण हे टाटा कंपनीचे असून त्यावर या कंपनीच्या वतीने विज निर्मिती केली जाते; परंतु पूर्वीसारखी परिस्थिती आता राहिलेली नाही. आता विविध माध्यमातून विज निर्मिती केली जाते. त्यामुळे महाराष्ट्र शासन टाटा कंपनीला ५ टीएमसी पाण्याच्या मोबदल्यात तेवढी […]

Ganeshotsav: अनंतराव पवार महाविद्यालयाने असे केले निसर्ग संवर्धन

Categories
cultural पुणे

अनंतराव पवार महाविद्यालयाकडून गणेशमूर्तींचे संकलन : महाविद्यालय प्रशासनाची माहिती पुणे: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतरावराव पवार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने श्रीगणेशमूर्तींचे संकलन करून पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आला. : राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबवला उपक्रम याप्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदिप कदम,  खजिनदार अॅड. मोहन देशमुख,  प्राचार्य […]

Politics: राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांनी पुन्हा चंद्रकांत पाटलांना डिवचले: पाहा काय म्हणाले

Categories
Political पुणे महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील यांना अजितदादांच्या धक्क्यातून सावरण्याची गरज : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी डिवचले पुणे : कोल्हापूरच्या जनतेला घाबरून पुण्यात पळून आलेले, आपल्या पुण्यातील कोथरूड मतदारसंघातील विद्यमान महिला आमदारांचा मतदारसंघ बळकावून कसेबसे आमदार झालेले माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळेच ते राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल हास्यास्पद […]

Pune Ganeshotsav : गणेश उत्सवात शहरात पुणेकरांकडून एवढे निर्माल्य आणि इतक्या मूर्ती संकलित झाल्या

Categories
cultural PMC पुणे

गणेशोत्सवात २ लाख ९२ हजार ६७७ किलो जमा झाले निर्माल्य : 1 लाखापेक्षा अधिक मूर्ती संकलित : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे: यंदाच्या गणेश उत्सवात पुणेकरांनी महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. परंपरेचे भान जपत हा गणेशोत्सव साजरा झाला. गणेशोत्सवात २ लाख ९२ हजार ६७७ किलो निर्माल्य जमा झाले. तर मूर्ती संकलन केंद्रात 1 लाखपेक्षा अधिक […]

Pune Ganeshotsav : महापौरांनी पुणेकर आणि प्रशासनाला दिले मनःपूर्वक धन्यवाद : काय म्हणाले महापौर?

Categories
cultural पुणे

महापौरांनी  पुणेकरांचे  आभार न मानता दिले मनःपूर्वक धन्यवाद : सामाजिक भान जपले पुणे: करोना संकटाच्या सावटाखाली यंदा पुण्यात गणेशोत्सव अत्यंत शांततेत पार पडला आहे. रविवारी गणेश विसर्जनादिवशी पुणेकरांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत बाप्पाला निरोप दिला. यासाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एका जाहीर निवेदनाद्वारे पुणेकरांचे मनापासून धन्यवाद दिले आहेत. ‘पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. मात्र, यंदाही करोनामुळे उत्सवामध्ये […]

IPL : CSK vs MI : चेन्नई आणि मुंबई चा कसा झाला सामना? कोण हारले?

Categories
Breaking News Sport देश/विदेश

पहिल्याच सामन्यात चेन्नई ने मुंबईला ला चारली धूळ : मुंबईला 20 धावांनी हरवले : चेन्नई पोहोचली 1 नंबर वर दुबई : कोरोनाच्या कारणास्तव प्रलंबित असलेल्या IPL च्या सामन्यांना आज धडाक्यात सुरुवात झाली. मात्र CSK चा सुरुवातीचा खेळ फारसा चांगला झाला नाही. मात्र ऋतुराज ने मैदानावर IPL च्या ऋतू वर राज करत 88 धावांची दमदार खेळी […]