सभागृह नेत्यांनी घेतली शिक्षण विभागाची ‘शाळा’! : महत्वाचे विषय शिक्षण समिती समोर आणण्याचे आदेश : शिक्षण समितीला आर्थिक अधिकार नाही

Categories
PMC पुणे

सभागृह नेत्यांनी घेतली शिक्षण विभागाची ‘शाळा’! : महत्वाचे विषय शिक्षण समिती समोर आणण्याचे आदेश : शिक्षण समितीला आर्थिक अधिकार नाही पुणे: महापालिकेने नुकतीच शिक्षण समिती गठीत केली आहे. त्यानुसार समितीचे कामकाज देखील सुरु झाले आहे. मात्र शिक्षण विभागाकडून काही विषय समिती कडे आणले जात नाहीत. अशी तक्रार समितीच्या सदस्यांनी केली होती. त्यानुसार सभागृह नेते गणेश […]

अतिक्रमण कारवाई थांबवा! : महापौरांचे प्रशासनाला आदेश : पथारी व्यवसायिकांचे महापालिकेपुढे निदर्शने

Categories
PMC पुणे

अतिक्रमण कारवाई थांबवा! : महापौरांचे प्रशासनाला आदेश : पथारी व्यवसायिकांचे महापालिकेपुढे निदर्शने पुणे: कोरोनामुळे पथारी व्यावसायिक अडचणीत सापडले असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात आहे.  दुकाने सील केले जात असल्याच्या विरोधात पथारी व्यावसायिकांनी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेपुढे निदर्शने करून प्रशासनाचा निषेध केला. सणासुदीचे दिवस असल्याने सध्या अतिक्रमण कारवाई थांबवा. […]

समाविष्ट 34 गावांना शहरी गरीब योजनेचा लाभ! : महापालिका प्रशासनाचा सकारात्मक अभिप्राय : महिला बाल कल्याण समिती समोर प्रस्ताव

Categories
PMC पुणे

समाविष्ट 34 गावांतील नागरिकांना शहरी गरीब योजनेचा लाभ! : महापालिका प्रशासनाचा सकारात्मक अभिप्राय : महिला बाल कल्याण समिती समोर प्रस्ताव पुणे. महापालिका हद्दीत दोन टप्प्यात आसपासच्या 34 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांना मूलभूत सुविधा पुरविणे, हे महापालिका प्रशासनासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. त्यातच नगरसेवक गावात सुविधा देण्याची मागणी करत आहेत. या गावातील लोकांना […]

तुमच्या स्क्रिप्टनुसार आम्ही काम करायचं का? : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला सवाल : संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका

Categories
पुणे महाराष्ट्र

तुमच्या स्क्रिप्टनुसार आम्ही काम करायचं का? : भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला सवाल : संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका पुणे: शिवसेना सध्या कोणीतरी दिलेल्या स्क्रीप्टनुसार काम करते. त्यामुळे आम्हीदेखील तुमच्या स्क्रीप्टनुसार काम करायचं का? असा थेट सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला विचारला. तसेच सरकारने त्यांचे काम करावे, आम्ही आमचं काम करत राहू, […]

राज्यशासना कडून प्रतिनियुक्ती वर आलेल्या उप अभियंत्यास परत पाठवा : पुणे महापालिका अभियंता संघाची आयुक्तांना मागणी : काम बंद आंदोलनाचा इशारा

Categories
PMC पुणे

राज्यशासना कडून प्रतिनियुक्ती वर आलेल्या उप अभियंत्यास परत पाठवा : पुणे महापालिका अभियंता संघाची आयुक्तांना मागणी : काम बंद आंदोलनाचा इशारा पुणे: राज्य सरकार कडील जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता वर्ग २ या पदावरील अभियंता संवर्गातील सेवकाला पुणे महानगरपालिकेमध्ये प्रतिनियुक्तीने पाठविण्यात आले आहे. त्यांना पुणे महापालिकेत सामावून घेण्यात आले आहे. मात्र या सर्व प्रकाराचा अभियंता संघानेतीव्र निषेध व्यक्त केला आहे. […]

कोविड योद्धा म्हणून शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली : महापालिका शिक्षण विभागाच्या मिनाक्षी राऊत यांचे प्रतिपादन : नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या वतीने शिक्षक गौरव समारंभ

Categories
पुणे

कोविड योद्धा म्हणून शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली  : महापालिका शिक्षण विभागाच्या मिनाक्षी राऊत यांचे प्रतिपादन : नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या वतीने शिक्षक गौरव समारंभ  पुणे: कोरोनामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये गेली १६-१७ महिने ताटातूट झाली आहे. अनेक शिक्षकांनी कोविड योद्धा म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. सर्व प्रकारची भूमिका पार पाडण्याची शिक्षकांची मनापासून तयारी असते. […]

ग्रामीण भागातील जमिनी हडपण्यासाठी २३ गावे समावेशाचा निर्णय : चंद्रकांत पाटील यांचा घणाघात : नऱ्हे गावातील महिलांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम

Categories
PMC पुणे

ग्रामीण भागातील जमिनी हडपण्यासाठी २३ गावे समावेशाचा निर्णय :  चंद्रकांत पाटील यांचा घणाघात : नऱ्हे गावातील महिलांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम पुणे: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मोक्याच्या जागा हडपण्यासाठी २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असल्याचा घणाघात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव  तापकीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून […]

विचलीत न होता काँग्रेस कार्यकर्ते नेटाने लढतील : माजी आमदार मोहन जोशी

Categories
पुणे

विचलीत न होता काँग्रेस कार्यकर्ते नेटाने लढतील :  माजी आमदार मोहन जोशी पुणे : निवडणुकांच्या काळात घडणाऱ्या कोणत्याही घडामोडींमुळे विचलीत न होता काँग्रेसचे कार्यकर्ते नेटाने महापालिका निवडणुकांना सामोरे जातील, असा विश्वास माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केला. : कांग्रेसची निवडणुकीची तयारी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शहरातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि बैठका […]

अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी महापौर मुरलीधर मोहोळ ! : पुणे शहराला मिळाला बहुमान : महापौरांचे सर्वत्र अभिनंदन

Categories
PMC पुणे

अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी महापौर मुरलीधर मोहोळ ! : पुणे शहराला मिळाला बहुमान : महापौरांचे सर्वत्र अभिनंदन पुणे: अखिल भारतीय महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र नुकतेच महापौर मोहोळ यांना परिषदेकडून प्राप्त झाले आहे. या निवडीबद्दल महापौर मोहोळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. : […]

महापालिकांवर प्रशासक नेमण्याचा सरकारचा कट : राज ठाकरेंचा सरकारवर आरोप : महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न

Categories
Political पुणे महाराष्ट्र

महापालिकांवर प्रशासक नेमण्याचा सरकारचा कट : राज ठाकरेंचा सरकारवर आरोप : महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न पुणे: राज्यात महापालिका निवडणुका न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट सरकार आखत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी आणि रणनिती आखण्यासाठी राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर […]