School Opening : राष्ट्रवादी काँग्रेस उद्या शाळा प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांचे करणार स्वागत

Categories
Political social पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस उद्या  शाळा प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांचे करणार स्वागत : प्रवक्ते अंकुश काकडे यांची माहिती पुणे : कोरोनाचा जोर कमी होत असल्याने  राज्य सरकारने राज्य भरातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी याबाबत आदेश जारी केले नव्हते. अखेर शनिवारी आयुक्तांनी आदेश काढले. त्यामुळे उद्यापासून 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यात […]

Farmers Agitation: शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना १५ ऑक्टोबर पासून बेमुदत आंदोलन छेडणार : अण्णा हजारे यांचे नेतृत्व

Categories
पुणे महाराष्ट्र शेती

 शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना १५ ऑक्टोबर पासून बेमुदत आंदोलन छेडणार : अण्णा हजारे यांचे नेतृत्व : विठ्ठल पवार राजे यांचे कलेक्टर पुणे यांना निवेदन पुणे: पुणे जिल्ह्यातील पी एम आर डी ने टाकलेल्या आरक्षणा वर ऑब्जेक्शन घेत शरद जोशी विचारमंच शेतकरी  संघटनेने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेला. यावेळी पीएमआरडीए चे अधिकारी पालक मंत्री व […]

Sharad Pawar: Nitin Gadkari: ये गडकरी साहब की कृपा है : शरद पवार नेमके काय म्हणाले नितीन गडकरी बद्दल

Categories
Political महाराष्ट्र

लोकप्रतिनिधी सत्तेचा विनियोग देश उभारणीसाठी कसा करू शकतो, याचे उदाहरण म्हणजे नितीन गडकरी : शरद पवार यांनी केले गडकरींचे कौतुक अहमदनगर : एक लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हाती आल्यानंतर त्या सत्तेचा विनियोग एकदंर देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो, याचे उत्तम उदाहरण गडकरी साहेबांनी दाखवले आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे, मी संसदेत पाहतो की, गडकरी यांच्याकडे येणारा […]

Humorous Writer : मराठी साहित्यातील ‘मिरासदारी’ हरवली! विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचे निधन

Categories
cultural पुणे महाराष्ट्र

मराठी साहित्यातील ‘मिरासदारी’ हरवली!  विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचे निधन पुणे: आयुष्याच्या  पूर्वार्ध अन उत्तरार्धातही  साहित्यात मनसोक्त  रमणारे विनोदी  लेखक द. मा. मिरासदार यांनी शनिवारी  जगाला अलविदा केला. कथाकथनातून ग्रामीण जीवन अनोख्या शैलीत मांडणारे लेखक, वक्ता  प्रा. द. मा. मिरासदार अर्थात दादासाहेब साहित्यवर्तुळात नेहमीच लक्षवेधी लेखक  राहिले. त्यांचं आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. […]

Sweepers Schemes : सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना प्राधान्य द्या    डॉ. पी. पी. वावा यांचे प्रतिपादन 

Categories
पुणे महाराष्ट्र

सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना प्राधान्य द्या डॉ. पी. पी. वावा यांचे प्रतिपादन               पुणे : सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या विविध योजनांना प्राधान्य देऊन या योजनांचा लाभ गरजू कर्मचाऱ्यांना देण्यात यावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्लीचे सदस्य डॉ. पी. पी. वावा यांनी  केले. पुणे आणि पिंपरी मनपा ची घेतली बैठक             […]

Gandhiji And Shastriji : लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आम्ही शपथ घेतो – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Categories
Political पुणे

 लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आम्ही शपथ घेतो – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पुणे : अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारे महात्माजी गांधी आणि जय जवान जय किसान नारा देणारे स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी ही दोन्ही व्यक्तिमत्वे आमच्या अंतःकरणातील असून जीवनाचा भाग झाली आहेत, त्यांना स्मरून देशातील लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आम्ही शपथ घेतो,अशी प्रतिज्ञा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब […]

OBC Reservation: राज्य मागासवर्ग आयोगाला सरकारने तातडीने निधी द्यावा: योगेश टिळेकर

Categories
Political महाराष्ट्र

राज्य मागासवर्ग आयोगाला सरकारने तातडीने निधी द्यावा :भाजपा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांची मागणी पुणे: ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी आवश्यक असलेला इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोगाला निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत नाही. त्यामुळे हे काम अजूनही सुरू झालेले नाही. राज्य सरकारने आयोगाला तातडीने निधी उपलब्ध […]

Credential Report : गोपनीय अहवालात पारदर्शकता कधी येणार? : संगणक विभागाचा हलगर्जीपणा

Categories
PMC पुणे महाराष्ट्र

गोपनीय अहवालात पारदर्शकता कधी येणार? : संगणक विभागाचा हलगर्जीपणा : स्मार्ट महापालिकेत अजूनही हातानेच लिहिला जातो अहवाल पुणे: महापालिकेतील अ ते क वर्गातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी गोपनीय अहवाल देणे बंधनकारक केले आहे. मात्र e गव्हर्नन्स च्या नावाने स्वतःचा उदो उदो करून घेणाऱ्या स्मार्ट महापालिकेत मात्र हा अहवाल अजूनही हातानेच लिहिला जातो आहे. साहजिकच वेळेवर […]

Sports : पिस्तूल शूटर ऋग्वेदा रघुनाथ डोळस हिची अहमदाबाद येथे होणाऱ्या पूर्व राष्ट्रीय स्पर्धेत निवड

Categories
Sport महाराष्ट्र

पिस्तूल शूटर ऋग्वेदा रघुनाथ डोळस हिची अहमदाबाद येथे होणाऱ्या पूर्व राष्ट्रीय स्पर्धेत निवड पुणे : २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र एअर फायर आर्मस कंपेटेशन  ऑगस्ट २०२१/22 ही राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पिंपळे गुरव येथील नेमबाज ऋग्वेदा रघुनाथ डोळस हिचा २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल […]

Rain flood : Barshi: नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी सरसकट पंचनामे करणार : राऊत

Categories
महाराष्ट्र शेती

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी सरसकट पंचनामे करणार : आमदार राजेंद्र राऊत बार्शी : बार्शी तालुक्यात मागील ४-५ दिवसांत सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात म्हणजे १२६ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यातील या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे शेतीचे व खरीप पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तालुक्यातील या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज संयुक्त आढावा बैठक घेतली. बैठकीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या […]