राजू शेट्टींबाबत राज्यपाल निर्णय घेतील : शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका : राष्ट्रवादीने शब्द पाळला – पवार

Categories
महाराष्ट्र

राजू शेट्टींबाबत राज्यपाल निर्णय घेतील    : शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका    : राष्ट्रवादीने शब्द पाळला – पवार  पुणे: गेल्या कित्येक  दिवसांपासुन प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबद्दल आज शरद पवार यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. १२ आमदारांची यादी आम्ही राज्यपालांकडे पाठवली असून राज्यपाल त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतील असे शरद पवार यांनी […]

नागरिकांनी गर्दी केली तर घेणार कठोर निर्णय! : गणेशोत्सव साजरा करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा : गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय

Categories
पुणे महाराष्ट्र

नागरिकांनी गर्दी केली तर घेणार कठोर निर्णय! : गणेशोत्सव साजरा करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा :  गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय पुणे: पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरण वाढीवर शासनाचा भर असून  प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील […]

काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी चेतन चव्हाण यांची निवड : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे वारस

Categories
महाराष्ट्र

काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी चेतन चव्हाण यांची निवड : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे वारस पुणे:  शरद पवारांचे तीसऱ्या पिढीचे वारस रोहित पवार व पार्थ पवार राजकारणात सक्रीय झाल्याचे आपण पाहिले आहे. राज्यात अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामध्ये आता आणखी एक नाव आग्रहाने घ्यावे लागणार आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या नुकत्याच जाहीर झालेल्या नूतन कार्यकारीणीमध्ये चेतन […]

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली : कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले निर्देश

Categories
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली : कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले निर्देश मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी गुरुवारी दिले. त्यानुसार, तत्काळ निधी वितरित केल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला आहे. या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात एसटी महामंडळासाठी […]

मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्काराने सन्मानित करावे : बॉऊंडलेस स्पोर्टस् असोसिएशन ची मागणी : राष्ट्रीय क्रिडा दिन उत्साहात संपन्न

Categories
पुणे महाराष्ट्र

मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्काराने सन्मानित करावे : बॉऊंडलेस स्पोर्टस् असोसिएशन ची मागणी : राष्ट्रीय क्रिडा दिन  उत्साहात संपन्न पुणे. देशाला प्रेरणादायी व महान ठरलेल्या मेजर ध्यानचंद यांना आजतागायत ” भारतरत्न ” या देशाच्या सर्वोच्च माना-सन्मानाच्या पुरस्कारापासून वंचित ठेवले. हि क्रिडाक्षेत्राला अत्यंत आशी लाजिरवाणी घटना ठरत आहे. तेंव्हा भारत सरकारने क्रिडा क्षेत्राला नवसंजिवनी व […]

वाहन कराच्या 50% रक्कम शहराच्या रस्ते विकासासाठी द्यावी :काँग्रेस गटनेते आबा बागूल यांची आरटीओ कडे मागणी : आरटीओने पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पत्र पाठवले

Categories
पुणे महाराष्ट्र

वाहन कराच्या 50% रक्कम शहराच्या रस्ते विकासासाठी द्यावी :काँग्रेस गटनेते आबा बागूल यांची आरटीओ कडे मागणी : आरटीओने पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पत्र पाठवले पुणे: पुणे शहरात दरवर्षी लाखो नव्या वाहनांची नोंद होते. त्यासाठी आकारले जाणारे वाहन कराची रक्कम राज्य शासनाकडे दिली जाते. ती ५० टक्के रक्कम पुणे शहराच्या रस्ते विकास कार्यक्रमासाठी दिली जावी या […]

अण्णाभाऊ साठे व आंबेडकर वसाहतीत मोफत लसीकरण : घरेलू कामगारांना झाला फायदा : सामाजिक कार्यकर्ता हेमंत बागूल यांचा उपक्रम

Categories
पुणे महाराष्ट्र

अण्णाभाऊ साठे व आंबेडकर वसाहतीत मोफत लसीकरण : घरेलू कामगारांना झाला फायदा : सामाजिक कार्यकर्ता हेमंत बागूल यांचा उपक्रम पुणे: अण्णा भाऊ साठे वसाहत सहकारनगर २ सोबतच आंबेडकर वसाहत या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातुन आणि हेमंत  बागुल यांच्या प्रयत्नातुन मोफत लसीकरण (कोविशिल्ड) करण्यात आले. याचा घरेलू कामगार महिला,जेष्ठ नागरिक यांनी लाभ घेतला. – 200 लोकांनी […]

पर्यावरण सल्लागार राकेश धोत्रे यांचा यशस्वी उद्योजक म्हणून सन्मान : “यशोस्तुते” या कार्यक्रमात केला गौरव : सिने अभिनेत्री मानसी नाईक यांनी घेतली मुलाखत

Categories
महाराष्ट्र

पर्यावरण सल्लागार राकेश धोत्रे यांचा यशस्वी उद्योजक म्हणून सन्मान : “यशोस्तुते” या कार्यक्रमात केला गौरव : सिने अभिनेत्री मानसी नाईक यांनी घेतली मुलाखत नाशिक:  रिसील प्रस्तुत, “यशोस्तुते” या कार्यक्रमात पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राकेश धोत्रे यांचा यशस्वी उद्योजक म्हणून सन्मान चिन्ह” देऊन नाशिक येथे गौरव करण्यात आला. यावेळी सिनेअभिनेत्री मानसी नाईक यांनी धोत्रे यांचा […]

बार्शी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! : संभाव्य नुकसानभरपाईच्या 25% आगाऊ रक्कम खात्यावर जमा होणार : आमदार राजेंद्र राऊत यांच्या मागणीला यश

Categories
महाराष्ट्र

बार्शी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! : संभाव्य नुकसानभरपाईच्या 25% आगाऊ रक्कम खात्यावर जमा होणार : आमदार राजेंद्र राऊत यांच्या मागणीला यश बार्शी: बार्शी तालुक्यातील शेतकरी पावसाने ओढ दिल्यामुळे हवालदिल झाला होता. कारण पावसाच्या अभावी सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाईची मागणी केली जात होती. यालाच प्रतिसाद म्हणून बार्शीचे आमदार […]

डॉ धनश्री वायाळ यांना महिला जीपी ऑफ द इयर पुरस्कार : जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचच्या वतीने देण्यात येतो पुरस्कार

Categories
पुणे महाराष्ट्र

डॉ धनश्री वायाळ यांना महिला जीपी ऑफ द इयर पुरस्कार : जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचच्या वतीने देण्यात येतो पुरस्कार पुणे. जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचा ‘महिला जीपी ऑफ द इयर पुरस्कार २०२१’ डॉ धनश्री वायाळ यांना प्रदान करण्यात आला. पत्रकार भवन येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी युथ मानव अधिकार इंटरनॅशनलच्या संचालक थेरेसा मायकीएल, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सहाय्यक पोलीस […]