गणपती नंतर गौरींचे आगमन: महाराष्ट्रात मंगलमय वातावरण : घरोघरी निर्मितीक्षम सजावट

Categories
cultural महाराष्ट्र

गणपती नंतर गौरींचे आगमन : महाराष्ट्रात मंगलमय वातावरण : घरोघरी सुंदर सजावटी   पुणे: नुकतेच गणेश बाप्पाचे आगमन झाले होते. त्यानंतर रविवारी घरोघरी गौरींचे आगमन झाले. महाष्ट्राभर मंगलमय वातावरण आहे. घरोघरी या देवांचे आगमन झाले आहे. त्यामुळे वातावरणात प्रसन्नता आहे. कोरोनाच्या संकटात ही लोकांनी चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे घरोघरी आनंद […]

एफआरपी चे तुकडे करण्याचे खाजगी साखर सम्राटांचे षडयंत्र : शेतकऱ्यांना २९५० रुपये विनाकपात एफआरपी जाहीर करा : अन्यथा साखर कारखाने बंद पडतील : शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचा राज्य सरकारला इशारा

Categories
महाराष्ट्र

एफआरपी चे तुकडे करण्याचे खाजगी साखर सम्राटांचे षडयंत्र :  शेतकऱ्यांना २९५० रुपये विनाकपात एफआरपी जाहीर करा : अन्यथा साखर कारखाने बंद पडतील : शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचा राज्य सरकारला इशारा  बारामती:  एफ आर पी चे तुकडे केल्यास उसाच्या तुकड्याला देखील ऊस उत्पादक शेतकरी व संघटना हातही लावू देणार नाही. असा शरद जोशी विचारमंच शेतकरी […]

कांग्रेस के पूर्व विधायक मोहन जोशी ने बीजेपी को सुनाया : बड़ी परियोजनाओं को लागू करने में विफल रही भाजपा : पूर्व विधायक मोहन जोशी की आलोचना

Categories
पुणे महाराष्ट्र हिंदी खबरे

कांग्रेस के पूर्व विधायक मोहन जोशी ने बीजेपी को सुनाया : बड़ी परियोजनाओं को लागू करने में विफल रही भाजपा : पूर्व विधायक मोहन जोशी ने की आलोचना पुणे: पिछले पांच वर्षों में, भाजपा शहर में प्रमुख परियोजनाओं को लागू करने में बुरी तरह विफल रही है और स्मार्ट सिटी एक धोखाधड़ी योजना है, ऐसा […]

नगरसेवक महेश वाबळे व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने यावर्षीही फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था : महापालिकेबरोबरच स्व खर्चाने बनवले फिरते विसर्जन हौद : नागरिकांना होतोय लाभ

Categories
पुणे महाराष्ट्र

नगरसेवक महेश वाबळे व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने यावर्षीही फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था : महापालिकेबरोबरच स्व खर्चाने बनवले फिरते विसर्जन हौद : नागरिकांना होतोय लाभ पुणे:  लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवास प्रदीर्घ आणि समृद्ध अशी परंपरा आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया पुण्याने महाराष्ट्राला घालून दिला. सर्वांगसुदंर गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करुन मांगल्यपुर्ण वातावरणात बाप्पाची पुजा […]

डॉ. ज्ञानेश्वर माने यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार : उपक्रमशील प्राध्यापक : सर्वांकडून अभिनंदन

Categories
महाराष्ट्र

डॉ. ज्ञानेश्वर माने यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार : उपक्रमशील प्राध्यापक : सर्वांकडून अभिनंदन पुणे: डॉ डि. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या डाँ. डी.वाय.पाटील आर्टस, काँमर्स आणि सायन्स महाविद्यालय पिंपरी येथील उपक्रमशिल प्राध्यापक डाँ.ज्ञानेश्वर माने ( क्रिडा विभाग प्रमुख ) यांना अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन इंडिया या सामाजिक संस्थेचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२१ देण्यात […]

गणेश उत्सवातील अनोखा देखावा : साकारले कोंढवा खुर्द फायर स्टेशन : कोंढवा खुर्द फायर स्टेशनचे देवदूत जवान अनिकेत गोगावले यांच्या घरचा देखावा

Categories
cultural पुणे

गणेश उत्सवातील अनोखा देखावा : साकारले कोंढवा खुर्द फायर स्टेशन : कोंढवा खुर्द फायर स्टेशनचे देवदूत जवान अनिकेत गोगावले यांच्या घरचा देखावा आहे. त्यांनी  त्यांच्या घरी कोंढवा खुर्द फायर स्टेशनचा देखावा सादर केला आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार! : गणेश उत्सवात राज्य सरकार कडून मिळणार सातव्या वेतन आयोगाची भेट : नगरविकास मंत्री कर्मचारी संघटनांसमोर करणार घोषणा

Categories
PMC पुणे महाराष्ट्र

महापालिका कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार! : गणेश उत्सवात राज्य सरकार कडून मिळणार सातव्या वेतन आयोगाची भेट : नगरविकास मंत्री कर्मचारी संघटनांसमोर करणार घोषणा पुणे: यंदाच्या ही गणेश उत्सवावर जरी कोरोनाचे सावट असले तरी मात्र महापालिका कर्मचाऱ्यांना गणेश बाप्पा पावणार आहे. गणेश उत्सवाच्या काळात कर्मचाऱ्यांना प्रलंबित असलेल्या सातव्या वेतन आयोगाची भेट राज्य सरकार कडून मिळणार आहे. याबाबतचे संकेत […]

जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : वर्षा निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना

Categories
cultural महाराष्ट्र

जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो! : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : वर्षा निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना मुंबई: जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून  आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

आरोपींच्या मनात पोलिसांची जरब बसायला हवीय : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची राष्ट्रवादी शिष्टमंडळाने घेतली भेट : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ शिक्षा करण्याची मागणी

Categories
पुणे महाराष्ट्र

आरोपींच्या मनात पोलिसांची जरब बसायला हवीय : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची राष्ट्रवादी शिष्टमंडळाने घेतली भेट : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ शिक्षा करण्याची मागणी पुणे: पुणे शहरामध्ये काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या.  करोनाच्या दुसऱ्या लाटेतून शहर सावरत असताना आणि सामान्य नागरिक सण-उत्सवांची तयारी करत असताना, या दोन्ही घटना […]

‘ॲमेनिटी’च्या विक्रीला दादा पाटलांची ‘स्पेस’ : राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका : भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान

Categories
PMC Political पुणे

‘ॲमेनिटी’च्या विक्रीला दादा पाटलांची ‘स्पेस’ : राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका : भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान पुणे : पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या मालकीच्या १८५ ॲमेनिटी स्पेस विक्रीला काढल्या असून, त्यामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातील ७४ ॲमेनिटी स्पेसचा समावेश आहे.  महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांच्या होकाराशिवाय […]