Education: पुण्यात आज पासून कॉलेज, विद्यापीठ सुरु

Categories
Breaking News Education पुणे

पुण्यात आज पासून कॉलेज, विद्यापीठ सुरु : विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पुणे : पुण्यात आज पासून विद्यापीठ आणि महाविद्यालये सुरु झाली आहेत. पण विद्यार्थ्यांना दोन्ही डोस बंधनकारक असून शहराबाहेरील विद्यार्थ्यांना  rtpcr बंधनकारक असल्याची घोषणा  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार कॉलेज प्रशासनाला हा नियम पाळावा लागणार आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांमध्ये मात्र कॉलेज सुरु झाल्यामुळे […]