Symbiosis : Governor : सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीदान समारंभ

Categories
Education पुणे महाराष्ट्र

सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीदान समारंभ स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पुणे  – विद्यापीठाची पदवी प्राप्त केल्यानंतर स्नातकांनी आपल्या प्रदेशातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तेथील भाषेत विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान उपलब्ध करून दिल्यास ती देशाची मोठी सेवा ठरेल आणि नव्या पिढीला त्यामुळे प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी […]

PMC Schools : Rupali Dhadve : महापालिकेचे 10 वी चे विद्यार्थी करणार “आयडियल स्टडी”!  : ऍप खरेदी करण्याचा प्रस्ताव 

Categories
Breaking News Education PMC पुणे

महापालिकेचे 10 वी चे विद्यार्थी करणार “आयडियल स्टडी”! : ऍप खरेदी करण्याचा प्रस्ताव पुणे :  कोरोना महामारीच्या काळात सर्व शाळा बंद होत्या. सद्यस्थितीत इयत्ता ७ वी पासून पुढील इयत्तेचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे खंड जरी पडला नसला तरी शिक्षणाच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. […]

MSCE : पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 20 फेब्रुवारी रोजी

Categories
Education पुणे महाराष्ट्र

पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 20 फेब्रुवारी रोजी पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) 20 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी घेण्यात येणार आहेत. शासनमान्य शाळांमधून  2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीत प्रवेश घेतलेल्या […]

School Reopen : पुण्यातील 1 ली ते 7 वी पर्यंतच्या शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंदच : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Categories
Breaking News Education PMC पुणे

1 ली ते ७ वी पर्यंतच्या शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंदच : 15 डिसेंबर ला बैठक घेऊन  नंतर निर्णय : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे : राज्य सरकारने (Maharashtra Government) उद्या म्हणजेच 1 डिसेंबर पासून राज्यातील पहिलीपासूनचे वर्ग सुरु (Pune School Reopen) करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबई महापालिकेने (BMC) 1 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरपासून शाळा […]

Chhagan Bhujbal : भिडेवाड्याचा विकास करून मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार : छगन भुजबळ

Categories
Education पुणे महाराष्ट्र

भिडेवाड्याचा विकास करून मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ पुणे: भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले. महात्मा […]

professor recruitment : प्राध्यापकांची रिक्त पदे भरणार : राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

Categories
Breaking News Education पुणे महाराष्ट्र

 प्राध्यापकांची रिक्त पदे भरणार राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय पुणे : राज्य सरकारने महाविद्यालयांतील ३७० प्राचार्य व २,०८८ सहायक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या रिक्त पदांवर निवड झालेल्या सर्व प्राध्यापकांचे वेतन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे. कोरोनामुळे दीड ते दोन वर्षांपासून भरतीवर राज्य शासनाने निर्बंध घातले होते. […]

Heena Shaikh : Ph.D. : हीना शेख यांना पीएचडी प्रदान 

Categories
Education पुणे

हीना शेख यांना पीएचडी प्रदान पुणे : हीना मुश्ताक शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत वाणिज्य व व्यवस्थापन या क्षेत्रात Human resource management या विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, महाराष्ट्र यांनी 12 ऑक्टोबर 2021 रोजी सुश्री हिना मुश्ताक शेख (श्रीमती हीना इरफान मुलाणी) यांना मानव संसाधन व्यवस्थापन विषयातील […]

Jagdish Mulik : युवकांच्या भवितव्याशी चाललेला राज्य सरकारी खेळ त्वरित थांबवावा: जगदीश मुळीक

Categories
Education पुणे महाराष्ट्र

युवकांच्या भवितव्याशी चाललेला राज्य सरकारी खेळ त्वरित थांबवावा: जगदीश मुळीक   पुणे : आज आबेदा इनामदार कॉलेजमध्ये होणाऱ्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर वेळेवर न मिळाल्यामुळे त्या केंद्रावरील उमेदवारांचे मोठे नुकसान होणार आहे. पुणे आणि नाशिक मधील केंद्रांवर हा अभूतपूर्व गोंधळ राज्य सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे झाला असून त्यामुळे परीक्षा देणाऱ्या युवकांना प्रचंड त्रासाला तोंड द्यावे […]

Taradoot : Sarathi : तारादूत सुरु करण्यासाठी मराठा संघटनाचे आंदोलन 

Categories
Education social पुणे महाराष्ट्र

तारादूत सुरु करण्यासाठी मराठा संघटनाचे आंदोलन : सारथी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुणे : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच शाश्वत विकासासाठी, सारथीच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी तारादूत प्रकल्प हा महत्त्वाचा आहे. अजितदादा पवार यांनी दिनांक 19 जून 2021 रोजी झालेल्या बैठकीत तारादूत प्रकल्प तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते. तरी आज चार महिने पूर्ण होत […]

PMC Schools : शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली : डीबीटी च्या माध्यमातून निधी देणार

Categories
Education PMC पुणे

महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली : अतिरिक्त आयुक्त यांची माहिती पुणे: राज्य सरकारने कोरोना नियमांचे पालन करत माध्यमिक विभागाच्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पुणे महापालिकेच्या शाळां 4 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आल्या आहेत. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. मनपा शाळांमध्ये 29% उपस्थिती पाहण्यास मिळाली. त्यानंतर आता विद्यार्थी आणि पालकांचा प्रतिसाद वाढताना […]