Global Teacher : Disale sir: ग्लोबल गुरुजींची फुलब्राईट स्कॉलरशिप धोक्यात? डिसले गुरुजींना व्यवस्थेचा अडसर!

Categories
Breaking News Education महाराष्ट्र

ग्लोबल गुरुजींची फुलब्राईट स्कॉलरशिप धोक्यात? डिसले गुरुजींना व्यवस्थेचा अडसर! सोलापूर : जगात सर्वोत्तम शिक्षक ठरलेले रणजितसिंह डिसले सर यांच्यावर शिक्षण विभागाकडून सद्या आरोपांचा भडिमार सुरू आहे. त्यांना फुलब्राईट स्कॉलरशिप साठी परदेशात जायचे आहे. मात्र त्यांना ती रजा मिळताना दिसत नाही. त्यामुळे ही स्कॉलरशिप धोक्यात आली आहे. शिवाय त्यांच्यावर शाळेत येत नसल्याचे आरोप होत आहेत. यावर […]

School Opening : Pune : Mayor : पुण्यातील शाळा सुरु होणार कि नाही?  : महापौरांनी दिले ‘हे’ संकेत 

Categories
Breaking News Education पुणे महाराष्ट्र

पुण्यातील शाळा सुरु होणार कि नाही? : महापौरांनी दिले ‘हे’ संकेत पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात दिवसाला मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यातील शाळा१५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. पण, आता शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली. राज्यात 24 तारखेपासून 1 ली ते 12 वी पर्यंतच्या […]

Education Jobs : भारत सरकारच्या करन्सी नोट प्रेसमध्ये 149 पदांची भरती!

Categories
Breaking News Education देश/विदेश

भारत सरकारच्या करन्सी नोट प्रेसमध्ये 149 पदांची भरती! : कसा करणार अर्ज दिल्ली : भारतीय सरकारी करन्सी नोट प्रेसमध्ये (Indian Government Currency Note Press) सरकारी नोकरीसाठी (Government Jobs) इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी. सिक्‍युरिटीज प्रिंटिंग अँड मॅन्युफॅक्‍चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Securities Printing and Manufacturing Corporation of India Limited – SPMCIL) ही संपूर्णपणे केंद्र सरकारच्या […]

Recruitment: Maharastra: नववर्षात महाराष्ट्रात मेगाभरती! : एवढी पदे भरणार!

Categories
Breaking News Education महाराष्ट्र

नववर्षात महाराष्ट्रात मेगा भरती! : महत्वाची पदे भरणार राज्य सरकारच्या (Maharashtra State Government) 25 विभागांतील 15 हजार 511 रिक्‍त पदांची भरती (Recruitment) एप्रिलअखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून (General Administration Department) 7 हजार 460 रिक्‍त पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (Maharashtra Public Service Commission – MPSC) सादर करण्यात आले आहे. उर्वरित […]

SPPU : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मंगळवारपासून बंद!

Categories
Breaking News Education पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मंगळवारपासून बंद! कामकाजावर होणार परिणाम पुणे : पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य न झाल्यामुळे मंगळवारपासून (२१ डिसेंबर) बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे उद्यापासून (मंगळवार) विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. केवळ शासनाच्या पक्षपाती भूमिकेमुळे विद्यापीठीय/ महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही, असं सेवक संयुक्त कृती समितीने जारी […]

Maheshwari community : parisar Mahesh Mandal : माहेश्वरी समाजाचे शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचे योगदान – महापौर माई ढोरे यांचे प्रतिपादन 

Categories
Education Political पुणे

माहेश्वरी समाजाचे शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचे योगदान – महापौर माई ढोरे यांचे प्रतिपादन पिंपरी :   शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी … ग्रंथ हेच गुरु … शिकाल तर जगाल,  हे उद्दिष्ट ठेवून सांगवी परिसर महेश मंडळाच्या वतीने नवी सांगवी येथील जनता शिक्षण संस्थेच्या नवीन मराठी शाळेला ८ संगणक व्हेरिटास टेकनॉलॉजी पुणे यांच्या सहकार्याने भेट देऊन संगणक वर्ग चालू करण्यात […]

Pune School Reopen : पुण्यातील  पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा गुरुवार पासून  सुरु होणार : महापालिका आयुक्तांचे आदेश जारी 

Categories
Breaking News Education PMC पुणे महाराष्ट्र

पुण्यातील  पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा गुरुवार पासून  सुरु होणार : महापालिका आयुक्तांचे आदेश जारी पुणे : ओमायक्रोन  विषाणूची धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी सारख्या शहरात तर लॉकडाऊन करण्यात आला आहे. पुणे शहरात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले असले तरी लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे १५ डिसेंबरपर्यंत पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे […]

Mhada Exam : Siddharth Shirole : परीक्षांचा बट्ट्याबोळ करून ठाकरे सरकारने युवकांच्या भवितव्याशी खेळ केला  : म्हाडा पेपरफुटीवरून भाजपचा हल्लाबोल

Categories
Breaking News Education Political पुणे महाराष्ट्र

परीक्षांचा बट्ट्याबोळ करून ठाकरे सरकारने युवकांच्या भवितव्याशी खेळ केला : म्हाडा पेपरफुटीवरून भाजपचा हल्लाबोल पुणे : गुणांची हेराफेरी करून सत्तेवर बसलेल्या तिघाडी सरकारप्रमाणेच विद्यार्थ्यांनीही कोणत्याही परीक्षेस सामोरे जाऊ नये यासाठी परीक्षांचाच बट्ट्याबोळ करण्याचे शिक्षणविरोधी धोरण राबवून ठाकरे सरकारने राज्यातील लाखो उमेदवारांची फसवणूक केली आहे, असा थेट आरोप भाजपा चे आमदार  सिद्धर्थ शिरोळे यांनी सोमवारी प्रसिद्धी […]

Uday Samant : Savitribai fule pune university : बारामतीला मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु होणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा 

Categories
Breaking News Education Political पुणे

  बारामतीला मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु होणार :  तर पुणे येथे प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनी : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा पुणे: पुणे ही शिक्षणाची पंढरी असून ही ओळख आणखी ठळकपणे जगासमोर आणण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच पुणे येथे प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनी आणि बारामती येथे यशवंतराव […]

Symbiosis : Governor : सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीदान समारंभ

Categories
Education पुणे महाराष्ट्र

सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीदान समारंभ स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पुणे  – विद्यापीठाची पदवी प्राप्त केल्यानंतर स्नातकांनी आपल्या प्रदेशातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तेथील भाषेत विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान उपलब्ध करून दिल्यास ती देशाची मोठी सेवा ठरेल आणि नव्या पिढीला त्यामुळे प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी […]