Babul Supriyo: Politics : ‘भाजपा’ को छोड़ ‘ममता’ के पास बाबुल सुप्रियो

Categories
Political देश/विदेश हिंदी खबरे

‘भाजपा’ को छोड़ ‘ममता’ के पास बाबुल सुप्रियो  : बंगाल में भाजपा को बड़ा झटका  नई दिल्ली.  अब BJP के कद्दावर नेता बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) TMC में शामिल हो गए हैं। अभी हाल ही में उन्होंने BJP का दामन छोड़ा था। पश्चिम बंगाल में बीजेपी को अब एक और बड़ा झटका लगा है। कभी […]

Punjab CM : कॅप्टन अमरिंदर सिंह के इस्तिफे की वजह जान ले

Categories
Political देश/विदेश हिंदी खबरे

  पंजाब सीएम अमरिंदर सिंह ने दिया इस्तीफा : कहा बार बार अपमानित किया जाता था चंडीगढ़: पंजाब के मुख्यमंत्री पद पर कैप्टन अमरिंदर सिंह (Amrindar Singh) का कार्यकाल समाप्त हो गया है। उन्होंने राजभवन पहुँच कर अपना त्यागपत्र राज्यपाल बनवारीलाल पुरोहीत को सौंपा। इसी के साथ उन्होंने अपने पूरे मंत्रिमंडल ने भी अपना इस्तीफा दे […]

Letter Bomb : पुणेकर नागरिकाच्या तक्रारीने महापालिका आणि सरकारी कार्यालयात खळबळ

Categories
पुणे महाराष्ट्र

IAS अधिकाऱ्यांना मराठी येत नसल्याने ते आमची पत्रे पाहत नाहीत : पुणेकर नागरिकाच्या तक्रारीने महापालिका व सरकारी कार्यालयात खळबळ : मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार पुणे: एका पुणेकराने महापालिका सहित पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र पाठवले आहे. ज्यात तक्रार केली आहे कि यातील कुठलेही प्रशासन आमच्या तक्रारींकडे लक्ष देत नाही. या सगळ्या अधिकाऱ्यांना तक्रार केल्यानंतर पुणेकर नागरिकाने […]

Gurupournima: पी.डी. इ. ए. इंग्रजी माध्यम विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी : गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना दिल्या शुभेच्छा

Categories
cultural पुणे

पी.डी. इ. ए.  इंग्रजी माध्यम विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी : गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना दिल्या  शुभेच्छा पुणे: आषाढी एकादशी नंतर चार दिवसांनी येणारा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. पी.डी. इ. ए.  इंग्रजी माध्यम विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. : गुरु विषयीचा आदर व्यक्त याप्रसंगी विद्यालयातील पूर्व प्राथमिक गटातील चिमुकल्यांनी […]

Traders met to DCM : कोरोना, माथाडी, कर्ज योजना, व्हॅट आदींविषयी अजित पवारांना निवेदन : अजित पवारांकडून व्यापाऱ्यांना मदतीचे आश्वासन

Categories
पुणे महाराष्ट्र

कोरोना, माथाडी, कर्ज योजना, व्हॅट आदींविषयी अजित पवारांना निवेदन : अजित पवारांकडून व्यापाऱ्यांना मदतीचे आश्वासन पुणे: पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. त्यावर व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन अजित पवार […]

Shops closed on Sunday : पुणे, पिंपरी चिंचवड, कॅन्टॉनमेम्ट बोर्ड परिसरात गणेश विसर्जनाच्या दिवशी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय : फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील : कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक : कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक-उपमुख्यमंत्री अजित पवार

Categories
पुणे महाराष्ट्र

पुणे, पिंपरी चिंचवड,  कॅन्टॉनमेम्ट बोर्ड परिसरात गणेश विसर्जनाच्या दिवशी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय : फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील  : कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक : कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक-उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे:  जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी अद्यापही काही काळ दक्षता घेणे गरजेचे […]

महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकणारच! : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा निर्धार : शहर कार्यकारिणीची पहिली बैठक

Categories
Political पुणे

महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकणारच! : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा निर्धार : शहर कार्यकारिणीची पहिली बैठक पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यकारिणीतील सर्व शिलेदार, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण जोमाने काम करू. प्रभाग तिथे शाखा, वॉर्ड तिथे शाखा उभारून पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोचवू आणि येत्या निवडणुकीत पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा […]

महिलांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेचा ‘विशेष कृती आराखडा’ : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती : महापालिका आणि पोलिसांची झाली बैठक

Categories
PMC पुणे महाराष्ट्र

महिलांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेचा ‘विशेष कृती आराखडा’ : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती : महापालिका आणि पोलिसांची झाली बैठक पुणे:  शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांची महापालिका स्तरावरही गांभीर्याने दखल घेण्यात आली असून या संदर्भात पुणे महापालिका पुणे पोलीसांनासमवेत ‘विशेष कृती आराखडा’ तातडीने तयार करणार असून त्याची अंमलबजावणीही वेगाने करण्यात येईल, अशी […]

अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! : वेतन आयोग लागू झाल्याची नगरविकास मंत्र्यांची घोषणा : लवकरच अध्यादेश जारी करणार

Categories
PMC पुणे महाराष्ट्र

अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! : वेतन आयोग लागू झाल्याची नगरविकास मंत्र्यांची घोषणा : लवकरच अध्यादेश जारी करणार पुणे: गेल्या 5 ते 6 वर्षपासून महापालिका कर्मचारी ज्या सातव्या वेतन आयोगाची वाट पाहत होते, तो आयोग महापालिका कर्मचाऱ्यांना लागू झाल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. महापालिका कर्मचाऱ्यांना अखेर बाप्पा पावला आहे. लवकरच यासंबंधी […]