Pune : Corona report : आज पुण्यात नवे ५५७१ रुग्ण आढळले

Categories
Breaking News PMC पुणे

आज पुण्यात नवे ५५७१ रुग्ण आढळले

पुणे :  कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल  ५५७१  रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता २५७३७ झाला आहे.

आज पुण्यात २३३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १३३   वर गेली आहे.

– दिवसभरात ५५७१  पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २३३५  रुग्णांना डिस्चार्ज.
– 0२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
५४२९८९
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २५७३७
– एकूण मृत्यू – ९१३३
– एकूण डिस्चार्ज- ५०८११९
– दिवसभरात झालेल्या टेस्ट्- १९८६८

Pune : Corona Report : आज पुण्यात नवे ३४५९ रुग्ण आढळले

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

आज पुण्यात नवे ३४५९ रुग्ण आढळले

पुणे :  कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आज (मंगळवार, ११  जानेवारी) पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ३ हजार ४५९ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता १९ हजार ४५२ झाला आहे.

आज पुण्यात ११०४  जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात १ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १३०   वर गेली आहे.

 

दिवसभरात ३४५९ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना ११०४ डिस्चार्ज.
– पुणे शहरात करोनाबाधीत ०१ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१. एकूण ०२ मृत्यू.
-१४६ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- २२
– नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- १६
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५३२५६१.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १९४५२.
– एकूण मृत्यू -९१३०.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५०३९७९.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १४९८३.

Pune : Corona : आज पुण्यात नवे ३०६७ रुग्ण आढळले

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

आज पुण्यात नवे ३०६७ रुग्ण आढळले

पुणे :  कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आज (सोमवार, १०  जानेवारी) पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ३ हजार ०६७ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता १७ हजार ०९८ झाला आहे.

सोमवारी  पुण्यात ८५७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १२९  वर गेली आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील कॉलेजेसही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहेत. दरम्यान आजपासून राज्यात काही निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे झाले आहे.

 

दिवसभरात ३०६७ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना ८५७ डिस्चार्ज.
– पुणे शहरात करोनाबाधीत ०२ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०२ मृत्यू.
-१४३ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- १७
– नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- १७
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५२९१०२.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १७०९८.
– एकूण मृत्यू -९१२९.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५०२८७५.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १५१३९.