Spread the love

आज पुण्यात नवे ३४५९ रुग्ण आढळले

पुणे :  कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आज (मंगळवार, ११  जानेवारी) पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ३ हजार ४५९ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता १९ हजार ४५२ झाला आहे.

आज पुण्यात ११०४  जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात १ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १३०   वर गेली आहे.

 

दिवसभरात ३४५९ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना ११०४ डिस्चार्ज.
– पुणे शहरात करोनाबाधीत ०१ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१. एकूण ०२ मृत्यू.
-१४६ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- २२
– नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- १६
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५३२५६१.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १९४५२.
– एकूण मृत्यू -९१३०.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५०३९७९.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १४९८३.

Leave a Reply