Spread the love

आज पुण्यात नवे २०७५ रुग्ण आढळले

 

पुणे :  आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल २०७५ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा २६७१२ झाला आहे.

आज पुण्यात ५२७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार २५४  वर गेली आहे.

 

– दिवसभरात 20७५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ५२७१ डिस्चार्ज.

– पुणे शहरात करोनाबाधीत 09 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 0८. एकूण १७ मृत्यू.

– ३०८ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६४१४९५

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-२६७१२

– एकूण मृत्यू – ९२५४

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६०५५२९

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८७५५

Leave a Reply