Spread the love

आज पुण्यात नवे ५४१० रुग्ण आढळले

 

पुणे :  आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ५४१० रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा ३३५२८ झाला आहे.

आज पुण्यात ८२१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार २२८  वर गेली आहे.

 

– दिवसभरात ५४१० पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ८२१५ डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०७ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०८. एकूण १५ मृत्यू.

-३५८ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६३३४६८.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३३५२८.

– एकूण मृत्यू -९२२८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५९०७१२.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १२६७२.

Leave a Reply