Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ५५२१ रुग्ण आढळले : जाणून घ्या आजचा कोरोना रिपोर्ट

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे
Spread the love

आज पुण्यात नवे ५५२१ रुग्ण आढळले

 

पुणे :  आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ५५२१ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा  ४४४५२  झाला आहे.

आज पुण्यात ६३३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार २०९  वर गेली आहे.

 

– दिवसभरात ५५२१  पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात ६३३३ रुग्णांना  डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत 0३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 0२. एकूण ५ मृत्यू.

– ३४२ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

-एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६२०५४८

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४४४५२

– एकूण मृत्यू -९२०९

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५६६८८७

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १८०८२

Leave a Reply