Democracy : लोकशाहीच्या रक्षणाकरिता काँग्रेस पक्षातर्फे पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरीला साकडे

Categories
Political पुणे

लोकशाहीच्या रक्षणाकरिता काँग्रेस पक्षातर्फे पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरीला साकडे : मोदी  सरकारचा निषेध                                            पुणे:  केंद्रातील हुकूमशाही मोदी सरकारच्या निषेधार्थ व देशाची लोकशाही टिकून ठेवण्यासाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी येथे ‘‘दार उघड बया, दार उघड’’ हा कार्यक्रम घेऊन देवीला साकडे घातले. ११ […]

PMC colony : मनपा वसाहती पुनर्विकासाचे सर्व अधिकार महापौरांकडे 

Categories
Breaking News PMC पुणे

मनपा वसाहती पुनर्विकासाचे सर्व अधिकार महापौरांकडे :सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत मान्यता पुणे : पालिका कामगारांना राहण्यासाठी दिलेल्या वस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे.  याबाबत तक्रारी आहेत.  यामुळे पालिका प्रशासनाने या वस्त्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला होता.  या वसाहतींनी बीओटीवरील पुनर्विकासाला विरोध केला आहे.  यामुळे महापालिकेने या वसाहतींचा पुनर्विकास सर्वपक्षीय नेत्यांकडे प्रशासनाच्या मान्यतेसाठी प्रस्तावित केला आहे.  पण […]

oxygen plant : बोपोडीत ऑक्सिजन निर्मिती प्लांट चे  उद्घाटन  : उपमहापौर सुनिता वाडेकर यांच्या पाठपुराव्याला यश 

Categories
PMC आरोग्य पुणे

बोपोडीत ऑक्सिजन निर्मिती प्लांट चे  उद्घाटन उपमहापौर सुनिता वाडेकर यांच्या पाठपुराव्याला यश  पुणे : महानगरपालिकेच्या उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या पाठपुराव्याने पुणे महानगरपालिका व हनीवेल इंडिया यांच्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून प्रभाग क्र.८ बोपोडी मध्ये कै.द्रौपदाबाई खेडेकर दवाखाना व प्रसूतीगृह बोपोडी येथे ६०० लीटर निर्मिती क्षमतेच्या व ३००० लीटर साठवणूक क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे उदघाटन पुण्यनगरीचे […]

Bharatratna : महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी महापालिका करणार पाठपुरावा  : नगरसेविका अर्चना पाटील यांची मागणीला यश 

Categories
cultural PMC social पुणे

महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी महापालिका करणार पाठपुरावा नगरसेविका अर्चना पाटील यांची मागणीला यश पुणे: महात्मा जोतीराव फुले यांना भारत सरकार चा सर्वोच्च मानला जाणारा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी नगरसेविका अर्चना पाटील यांनी  मुख्यसभेमध्ये मागणी केली होती. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडे याचा पाठपुरावा करण्या बाबत […]

well for Barshi : बार्शी तालुक्यासाठी २ कोटी, १ लाख रुपये किंमतीच्या ६७ विहीरी मंजूर  

Categories
Breaking News social महाराष्ट्र

बार्शी तालुक्यासाठी २ कोटी, १ लाख रुपये किंमतीच्या ६७ विहीरी मंजूर :  आमदार राजेंद्र राऊत यांची माहिती बार्शी : बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतक-यांसाठी महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२० – २१ अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर या योजनेतून २ कोटी १ लाख रूपये किंमतीच्या ६७ विहीरी मंजूर करण्यात आलेल्या आहेत. : […]

Educational Award : पालिकेतर्फे आता सुरु होणार सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्कार :नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश

Categories
PMC पुणे महाराष्ट्र

पुणे पालिकेतर्फे आता सुरु होणार सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्कार :नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश पुणे: पुणे शहरात वर्षभर विविध साहित्य विषयक संमेलने, व्याख्यानमाला आयोजित केले जात असतात. पुणे मनपाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ येथे व्याख्यानमाला सुरु करण्यात यावी तसेच महिला शिक्षण क्षेत्रात […]

site visit : मुसळधार पावसाचा फटका मंगळवार पेठेला : सभागृह नेता व महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

Categories
PMC पुणे

मुसळधार पावसाचा फटका मंगळवार पेठेला : सभागृह नेता व महापालिका आयुक्तांनी केली पाहणी पुणे: शहरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मंगळवार पेठेतील काही भागाला बसला. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साठले होते. महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी मंगळवारी सकाळी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह सहाय्यक क्षेत्रीय आयुक्त आणि इतर अधिकारी […]

School Opening : राष्ट्रवादी काँग्रेस उद्या शाळा प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांचे करणार स्वागत

Categories
Political social पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस उद्या  शाळा प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांचे करणार स्वागत : प्रवक्ते अंकुश काकडे यांची माहिती पुणे : कोरोनाचा जोर कमी होत असल्याने  राज्य सरकारने राज्य भरातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी याबाबत आदेश जारी केले नव्हते. अखेर शनिवारी आयुक्तांनी आदेश काढले. त्यामुळे उद्यापासून 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यात […]