मेट्रो मध्ये सायकल सोबत घेऊन सहज प्रवास – पुणे मेट्रो चे अजून एक दमदार पाऊल

Categories
पुणे

 मेट्रो ट्रेनमध्ये सायकल सोबत सहज प्रवास – पुणे मेट्रो चे अजून एक दमदार पाऊल पुणे.  पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर सुरु असून येत्या काही महिन्यात मेट्रोचीप्रत्यक्ष सेवा सुरु होणार आहे. महामेट्रोने अजून एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णयघेतला आहे. यामुळे  प्रवाश्याना सायकल सहित मेट्रोमधून प्रवास करणे शक्य होणार आहे. २६ ऑगस्ट ला महामेट्रोचेव्यवस्थापकीय संचलक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि मेट्रोचे अधिकारी  यांनी फुगेवाडी स्थानक ते संत तुकाराम नगर स्थानक आणिसंत तुकाराम नगर स्थानक ते फुगेवाडी स्थानक असा प्रवास केला. याप्रवासादरम्यान मेट्रोचे अधिकारी सायकल लिफ्टद्वारे फुगेवाडी मेट्रोस्थानकाच्या फलाटावर घेऊन गेले, तेथून मेट्रो ट्रेनमध्ये सायकलसहितप्रवेश केला. मेट्रो चे हे अजून एक पाऊल पडले असे मानले जात आहे.  सायकल आणि मेट्रोचावापर करून विद्यार्थी वर्ग, कामगार वर्ग, कर्मचारी वर्ग, महिला वर्ग, सेल्समन, वस्तूचे घरोघरी वितरण करणारे कर्मचारी, असे सर्व सहजतेने मेट्रोचा वापर करू शकतात. मेट्रो ही एक अत्यंत सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि जलद प्रवास माध्यमआहे. मेट्रोमध्ये महिला आणि विद्यार्थिनी यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र’नारीशक्ती’ डबा ठेवण्यात येणार आहे. मेट्रो स्टेशन मध्ये  आणि मेट्रोकोचमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा असणार आहे. त्यामुळे  मेट्रोची सर्व स्थानकेआणि डबे कायम निगराणीखाली असल्याने कोणत्याही अनुचित प्रकारासआळा बसण्यास मदत होणार आहे. असे मेट्रो च्या वतीने सांगण्यात आले. सायकलींचा वापर करून मेट्रो प्रवास करणे शक्य असल्यामुळे फस्ट व  लास्ट मिले काँनेक्टिव्हिटी साधली जाणार आहे. सोबतच दोनवेगवेगळ्या प्रवास सुविधांचे एकत्रीकरण होणार आहे. याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचलक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, “सायकल हे एक पर्यावरण पूरक प्रवास माध्यम असूनमेट्रो ट्रेनमध्ये सायकल घेऊन जाण्यास परवानगी देण्यात येणारअसल्यामुळे असंख्य पुणेकरांना अत्यंत मोलाची मदत होणार आहे. मेट्रोकोचमध्ये सायकल स्वरांसाठी योग्य ते सूचना फलक आणि मार्गदर्शकफलक उपलब्ध करून देण्यात येतील. मला आशा आहे की पुणेकर यासेवेचा पूर्ण क्षमतेने वापर करतील.”  

105 समाजमंदिरांचा आता नव्याने करार! – महापालिका प्रशासनाचा आयुक्तांसमोर प्रस्ताव

Categories
PMC पुणे

105 समाजमंदिरांचा आता नव्याने करार! – महापालिका प्रशासनाचा आयुक्तांसमोर प्रस्ताव पुणे. महापालिका समाज विकास विभागाच्या मालकीची शहरात विविध ठिकाणी समाज मंदिरे शिवाय समाज विकास केंद्रे आहेत. हे सर्व नाममात्र रकमेने भाडे करारावर देण्यात आले आहेत. यात महापालिकेचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता 142 पैकी 105 समाज मंदिरांचा 2008 मिळकत वाटप नियमावली नुसार […]

दीड वर्षांपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा – महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा भत्त्यात 25% ची वाढ

Categories
PMC पुणे

दीड वर्षांपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा – महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा – भत्त्यात 25% ची वाढ पुणे. कोरोना काळात खर्चात बचत करण्यासाठी केंद्र सरकार ने 2020 पासून सर्व कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठवला होता. मात्र आता दिड वर्षा नंतर कर्मचाऱ्यांना भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या दीड वर्षातील तीन टप्प्यात जवळपास 25% ची वाढ […]

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा: राष्ट्रवादीचे नगरविकास मंत्र्यांना पत्र

Categories
PMC पुणे

मनपा कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करा – राष्ट्रवादीची मंत्री एकनाथ शिंदे कडे मागणी पुणे. राज्यात पुणे महापालिका सोडून सर्व महापालिकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. पुणे महापालिकेने याबाबत मुख्य सभेत प्रस्ताव मंजूर करून तो राज्य सरकार कडे पाठवला आहे. मात्र 2 महिने उलटून गेले तरी अजूनही सरकार ने मंजुरी दिलेली नाही. कर्मचारी […]

आश्रम शाला को संगणक वितरण

Categories
महाराष्ट्र हिंदी खबरे

आश्रम शाला को संगणक का वितरण – सांगवी परिसर महेश मंडल का उपक्रम पुणे. सांगवी परिसर महेश मंडल कि ओर व और व्हेरिटास टेकनॉलॉजि पुणे की सहयोग से आज औरंगाबाद स्थित जय किशन एजुकेशन सोसायटी संचलित भगवानबाबा बालक आश्रम  शाला को   ८ (आठ) संगणक (डेस्कटॉप) का वितरण महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी समाज  अध्यक्ष  श्रीकिसन भन्साली  द्वारा  […]

अॅमिनिटी स्पेस बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव पुणेकर कदापि सहन करणार नाहीत

Categories
PMC पुणे

अॅमिनिटी स्पेस बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव पुणेकर कदापि सहन करणार नाहीत – काँग्रेस गटनेता आबा बागुल यांचा इशारा पुणे. पुणे शहरातील अॅमिनिटी स्पेस खाजगी वापरासाठी ३० ते ९० वर्ष इतक्या दीर्घ मुदतीच्या काळासाठी भाडयाने देण्याचा म्हणजेच विक्री करण्याचा भाजपने रचलेला डाव हा पुणेकरांच्या हिताविरूध्द आहे. हा डाव पुणेकर सहन करणार नाहीत, असा इशारा काँग्रेस गटनेता […]

महापालिका रणसंग्राम: पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकच प्रभाग

Categories
PMC महाराष्ट्र

पुणे महापालिका निवडणूकीसाठी एकच प्रभाग – राज्य सरकार चे आदेश जारी पुणे – पुणे महापालिका निवडणूकीसाठी एकचा प्रभाग असणार की दोनचा असणार यावरून गेले काही महिने चर्चा सुरू होती. अखेर याबाबत निवडणूक आयोगानेनिर्णय घेतला असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकचा प्रभाग असणार आहे हे स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होऊ घातलेली आहे. […]

लसीकरणाचे शिवधनुष्य पेलणारांचे कार्य कौतुकास्पद!

Categories
पुणे

  लसीकरणाचा शिवधनुष्य पेलणाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद  -भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील. पुणे. लसीकरणाचे कार्य खूप महत्वाचे होते जेणेकरून कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.  हे शिवधनुष्य पेलणाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असून अश्यांचा सत्कार करताना मला मनस्वी आनंद होत आहे. असे गौरोवोदगार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढले. शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी प्रभाग 13 मधील पंडित […]

आमदार सुनील कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

Categories
Political

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आमदार सुनील कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पुणे. पुणे कँटोन्मेंट मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे यांच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पार पडले .यावेळी भारतीय जनता पार्टी व सूनीलभाऊ कांबळे मित्र परिवाराच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रम ही घेण्यात आला होता .या कार्यक्रमास सर्वच […]

मनपा मेडिकल कॉलेज अंतिम टप्प्यात!

Categories
PMC Uncategorized

वैद्यकीय महाविद्यालयाला लवकरच अंतिम मान्यता ! – महापौर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट – महाविद्यालयाच्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण   पुणे महापालिकेच्या माध्यमातून आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून लवकरच अंतिम मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या अंतिम मान्यतेच्या […]