भावांनी बांधली बहिणींना राखी

Categories
cultural

एकता योग ट्रस्टचा अनोखा उपक्रम – भावांनी बहिणीला बांधली राखी कारभारी वृत्तसेवा पुणे. रक्षाबंधन बहिण भावांच्या नात्याचा सण. या दिवशी भावाने बहिणीचे रक्षण करण्यासाठी बहिण भावाला राखी बांधते. मात्र कात्रज येथील एकता योग ट्रस्टच्या वतीने अनोखा उपक्रम सुरू केला “भावांनी बांधली बहिणींना राखी “हाच तो उपक्रम. या उपक्रमाचे शहरातून कौतुक केले जात आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी […]

शिरूर मधे होणार बैलगाडा शर्यती!

Categories
Political Sport

शिरूर तालुक्यात होणार बैलगाडा शर्यती द कारभारी वृत्तसेवा पुणे. झरे गावात ज्याप्रमाणे बैलगाडा मालकांच्या सन्मानार्थ बैलगाडा शर्यत भरवली, त्याप्रमाणे आता शिरूर तालुक्यातही बैलगाडा शर्यत भरवली जाणार आहे. आमदार पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीबाबत जसे आंदोलन उभे केले, तसेच आंदोलन शिरूर तालुक्यात देखील उभे करणार आहोत. आणि खुद्द आमदार गोपीचंद पडळकर यांनीच शिरूर तालुक्यात देखील बैलगाडा शर्यत […]

शहरी गरीब योजना सर्व खाजगी दवाखान्यात!

Categories
PMC

शहरी गरीब योजना सर्व खासगी रुग्णालयात सुरू ठेवणार – स्थायी समितीची मान्यता द कारभारी वृत्तसेवा पुणे. एक लाखाहून कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या  नागरिकांसाठी वरदान ठरलेली महापालिकेची शहरी गरीब योजना शहरातील सर्व खासगी रुग्णालयात सुरू ठेवण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. रासने म्हणाले, ‘महापालिका प्रशासनाने काही खासगी रुग्णालये शहरी […]

महापालिकेच्या मिळकतीची होणार चौकशी!

Categories
PMC

  महापालिकेच्या मिळकतींची होणार चौकशी!  द कारभारी वृत्तसेवा पुणे. महापालिकेच्या माध्यमातून समाजविकास, भवन, आरोग्य आदी विभागांच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर दिलेल्या विविध मिळकतींची चौकशी करून माहिती संकलन करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज संबंधित खात्यांना दिले आहेत. रासने म्हणाले, स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या पूर्वी महापालिकेच्या भवन विभागामार्फत २६६ […]