कात्रज-कोंढवा उड्डाणपूल डबल डेकर करू केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन पुणे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात 221 किलोमीटर लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा नारळ गडकरींच्या हस्ते आज शुक्रवारी (दि. 24) फोडला. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल 134 कोटीं रुपयांची रस्ते, पुलांची कामे करण्यात येणार आहेत. त्यात कात्रज कोंढवा सहा पदरी उड्डाणपुलाच्या […]
Category: PMC
पुणेकरांनी टीका केली; पण मेट्रो काम सुरु झाल्याचा आनंद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या भावना पुणे : आधीपासून पुण्याशी माझा जवळचा संबंध आहे. महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून विशेषतः पुण्याकडे, नागपूरकडे माझं लक्ष आहे. मी दोन्ही जिल्ह्यांना मदत करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. पुणे मेट्रोचं काम सुरू झालं नाही. नागपूरच्या मेट्रोचं काम पुढं गेलं. […]
दोन दिवसांच्या मुख्य सभेत तब्बल १५८ प्रस्ताव मान्य : सुमारे ३४६ प्रस्ताव मांडले : सात कार्यपत्रिकांवर चर्चा पुणे: पुणे महानगरपालिकेच्या मंगळवार आणि बुधवार या दोन दिवस चाललेल्या सर्वसाधारण सभेत (जीबी) विविध प्रकारचे तब्बल ३४६ प्रस्ताव मांडण्यात आले. त्यापैकी १५८ प्रस्ताव मान्य करण्यात आले. दोन दिवस सलग आठ ते नऊ तास चाललेल्या या सभेमध्ये साधक बाधक […]
समाविष्ट गावांसाठी मुळशी धरणातून 5 टीएमसी पाणी द्या : मनपा राज्य सरकारकडे मागणी करेल : प्रस्तावाला मुख्य सभेने दिली मंजुरी पुणे. पुणे शहराच्या लोकसंख्येनुसार, शहराला अलीकडेच पाणीपुरवठ्यासाठी मिळालेले पाणी अपुरे आहे. शहराची गरज 18.58 टीएमसी पाण्याची आहे. यासह आता 34 गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली आहेत. शहराला सध्या 14.48 टीएमसी पाण्याची परवानगी असली तरी […]
स्वारगेट-कात्रज भूमिगत मेट्रो – 733 कोटी देण्यावर मुख्य सभेची मोहोर 500 कोटींचा अतिरिक्त बोजा पुणे. शहरात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मेट्रोचा दुसरा मार्ग म्हणजे पिंपरी ते स्वारगेटपर्यंत विस्तार करण्याची मागणी होती. हा मार्ग निगडी ते कात्रज असावा, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार महामेट्रोला विविध प्रस्ताव […]
प्रभाग रचनेच्या निर्णयाचा फेरविचार करा : माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांची सरकारला मागणी पुणे: महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने आज तीन नगरसेवकांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही रचना व्यावहारिक दृष्टया शक्य नाही, असे महापालिकेचे विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी म्हटले आहे. ही रचना एक, दोन किंवा चार प्रभागाची होऊ शकते. मात्र तीन ची नाही. […]
*मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली* महापालिकेने उच्च न्यायालयात मांडली बाजू स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती पुणे: मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली संदर्भात पुणे महापालिकेने केलेल्या अंतरिम याचिकेसह आतापर्यंत प्रलंबित असणार्या सर्व दाव्यांवर आज उच्च न्यायालयात न्यायाधीश अमजद सय्यद आणि न्यायाधीश शिवकुमार डिगे यांच्या समोर सुनावणी सुरू झाली. महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ प्रसाद डाके-पालकर यांनी […]
महापालिका निवडणूक : तीन सदस्यीय प्रभाग रचना : महाविकास आघाडीसाठी सोपे वाटप मुंबई/ पुणे : आगामी महापालिका निवडणुकांसाठी मुंबई वगळता इतर ठिकाणी तीन सदस्यीय प्रभागरचनेला मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन सदस्यीय तर एकनाथ शिंदे हे चारजणांच्या प्रभागासाठी आग्रही होते. त्यातून तोडगा काढत ही प्रभागरचना तीनची ठरणार असल्याचे सांगण्यात […]
आईवडील गमवलेल्या बालकांचे होणार सर्वेक्षण : नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या प्रस्तावाला मुख्य सभेची मान्यता पुणे – कोरोनाच्या संसर्गामुळे दोन्ही पालक गमविलेल्या बालकांच्या सर्वेक्षणासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार कृती गट तयार केला आहे. मुलांना आईवडील गमवावे लागले यासाठी बालकांचे सर्वेक्षण सुरू करावे अशी मागणी नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी मुख्यसभेकडे केली होती. या प्रस्तावाला आज पुणेमहापालिकेच्या […]
कल्याणीनगर मधील जागा पार्किंग आणि एन्ट्री-एक्झिट साठी मेट्रो ला उपलब्ध करून दिली जाणार : शहर सुधारणा समिती समोर प्रस्ताव पुणे. महाराष्ट्र मेट्रो रेल यांनी येरवडा टीपी स्किम फायनल प्लॉट क्रमांक ७०/१८ पैकी येथील सुमारे ३२६२.७५ चौमी जागेपैकी ३९७.९७ चौ.मी. जागा कल्याणीनगर स्टेशनच्या एन्ट्री- एक्झिट बांधकाम करणेसाठी दीर्घ मुदतीकरिता हस्तांतरीत करणेची मागणी पुणे महापालिकेकडे केलेली आहे. त्यानुसार ही […]