Letter Bomb : पुणेकर नागरिकाच्या तक्रारीने महापालिका आणि सरकारी कार्यालयात खळबळ

Categories
पुणे महाराष्ट्र

IAS अधिकाऱ्यांना मराठी येत नसल्याने ते आमची पत्रे पाहत नाहीत : पुणेकर नागरिकाच्या तक्रारीने महापालिका व सरकारी कार्यालयात खळबळ : मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार पुणे: एका पुणेकराने महापालिका सहित पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र पाठवले आहे. ज्यात तक्रार केली आहे कि यातील कुठलेही प्रशासन आमच्या तक्रारींकडे लक्ष देत नाही. या सगळ्या अधिकाऱ्यांना तक्रार केल्यानंतर पुणेकर नागरिकाने […]

Smart city : place Making : नगरसेवक अमोल बालवडकर यांनी स्मार्ट सिटी ला केली ही सूचना

Categories
पुणे

प्लेस मेकिंगची कामे तातडीने पुर्ण करा : स्मार्ट सिटी प्रशासनाला नगरसेवक अमोल बालवडकर यांची सूचना पुणे: नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बालेवाडी येथील मधुबन, गोल्डन ट्रेलिज, पलाझो, सफायर पार्क येथील नागरीकांना भेटुन परिसरात सुरु असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली.  यावेळी स्मार्ट सिटी मार्फत सुरु असलेल्या प्लेस मेकिंगची कामे तातडीने पुर्ण करण्याची सूचना केली. तसेच रस्ते व […]

Place Making : smart city : स्मार्ट सिटी को पार्षद अमोल बालवडकर ने दिया यह सुझाव

Categories
पुणे हिंदी खबरे

प्लेसमेकिंग का काम तुरंत पूरा करें  : स्मार्ट सिटी प्रशासन को पार्षद अमोल बालवडकर का सुझाव  पुणे : पार्षद अमोल बालवडकर ने बालेवाड़ी में मधुबन, गोल्डन ट्रेलिस, पलाज्जो, सैफायर पार्क के नागरिकों से मुलाकात कर क्षेत्र में चल रहे विभिन्न विकास कार्यों का जायजा लिया.  इस दौरान उन्होंने स्मार्ट सिटी के माध्यम से शुरू किए […]

Gurupournima: पी.डी. इ. ए. इंग्रजी माध्यम विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी : गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना दिल्या शुभेच्छा

Categories
cultural पुणे

पी.डी. इ. ए.  इंग्रजी माध्यम विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी : गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना दिल्या  शुभेच्छा पुणे: आषाढी एकादशी नंतर चार दिवसांनी येणारा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. पी.डी. इ. ए.  इंग्रजी माध्यम विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. : गुरु विषयीचा आदर व्यक्त याप्रसंगी विद्यालयातील पूर्व प्राथमिक गटातील चिमुकल्यांनी […]

Mobile Tower: मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली : बुधवारी होणार उच्च न्यायालयात सुनावणी : स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

Categories
PMC

मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली : बुधवारी होणार उच्च न्यायालयात सुनावणी : स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती पुणे: मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली संदर्भात पुणे महापालिकेने केलेल्या अंतरिम याचिकेसह आतापर्यंत प्रलंबित असणार्या सर्व दाव्यांवर येत्या बुधवारी (२२ सप्टेंबर) उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे. : महापालिकेची अभ्यासपूर्ण […]

Smart City Community Farming : पुणे स्मार्ट सिटीच्या कम्युनिटी फार्मिंगला उत्कृष्टता पुरस्कार : सीईओ डॉ संजय कोलते यांची माहिती

Categories
पुणे

पुणे स्मार्ट सिटीच्या कम्युनिटी फार्मिंगला उत्कृष्टता पुरस्कार : सीईओ डॉ संजय कोलते यांची माहिती पुणे  – पर्यावरण संवर्धन करण्याबरोबरच शहरातील नागरिकांनाही सामुदायिक शेतीची ओळख व्हावी आणि स्थानिक पातळीवर त्यामध्ये सहभागी होता यावे या उद्देशाने बालेवाडीत साकारलेल्या कम्युनिट फार्मिंग प्रकल्पासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला (पीएससीडीसीएल) उत्कृष्टता पुरस्कार (अवॉर्ड ऑफ एक्सलन्स) मिळाला आहे. इलेट्स इंडिया […]

Traders met to DCM : कोरोना, माथाडी, कर्ज योजना, व्हॅट आदींविषयी अजित पवारांना निवेदन : अजित पवारांकडून व्यापाऱ्यांना मदतीचे आश्वासन

Categories
पुणे महाराष्ट्र

कोरोना, माथाडी, कर्ज योजना, व्हॅट आदींविषयी अजित पवारांना निवेदन : अजित पवारांकडून व्यापाऱ्यांना मदतीचे आश्वासन पुणे: पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. त्यावर व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन अजित पवार […]

Shops closed on Sunday : पुणे, पिंपरी चिंचवड, कॅन्टॉनमेम्ट बोर्ड परिसरात गणेश विसर्जनाच्या दिवशी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय : फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील : कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक : कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक-उपमुख्यमंत्री अजित पवार

Categories
पुणे महाराष्ट्र

पुणे, पिंपरी चिंचवड,  कॅन्टॉनमेम्ट बोर्ड परिसरात गणेश विसर्जनाच्या दिवशी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय : फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील  : कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक : कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक-उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे:  जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी अद्यापही काही काळ दक्षता घेणे गरजेचे […]

PMC Medical College : महापालिकेच्या मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा! : राष्ट्रीय आरोग्य परिषदेची मान्यता : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Categories
PMC देश/विदेश

महापालिकेच्या मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा! : राष्ट्रीय आरोग्य परिषदेची मान्यता : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे: महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र सरकारच्या एनएमसी (NMC) अर्थात राष्ट्रीय आरोग्य परिषदेने या कॉलेजला आज (गुरुवार) मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच नायडू रुग्णालयाच्या जागेवर इमारत उभारुन रुग्णालय सुरु करणार असल्याची माहिती […]

ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांचा ‘हल्ला बोल!’ : कैट महाराष्ट्र व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे आंदोलन

Categories
देश/विदेश पुणे

ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांचा ‘हल्ला बोल!’ : कैट महाराष्ट्र व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे आंदोलन पुणे : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट) आणि पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने ई कॉमर्स क्षेत्रातील मनमानी करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात बुधवारी खराडी येथे हल्ला बोल आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार असल्याची […]