कैटचे 15 सप्टेंबरपासून देशभर ‘हल्ला बोल’ आंदोलन : ई-कॉमर्स क्षेत्रातील विदेशी कंपन्यांच्या मनमानी विरोधात आंदोलन

Categories
देश/विदेश पुणे

कैटचे 15 सप्टेंबरपासून देशभर ‘हल्ला बोल’ आंदोलन : ई-कॉमर्स क्षेत्रातील विदेशी कंपन्यांच्या मनमानी विरोधात आंदोलन पुणे:  कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट) संघटनेच्या वतीने ऑनलाईन व्यापार करणाऱ्या विदेशी कंपन्यांच्या विरोधात येत्या 15 सप्टेंबरपासून एक महिनाभर देशभर ‘हल्ला बोल’ आंदोलन करण्यात येणार आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील विदेशी कंपन्यांच्या मनमानी कारभाराला विरोध दर्शविण्यासाठी देशभरातून व्यापारी हल्ला बोल आंदोलनात […]

मनपा माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षकांना वेतन आयोगाचा लाभ मिळणे सुरु : वेतनश्रेणी निश्चित; वेतनात 20 ते 25% वाढ : ऑक्टोबर महिन्यापासून मिळू शकेल वाढीव वेतन

Categories
PMC पुणे

मनपा माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षकांना वेतन आयोगाचा लाभ मिळणे सुरु : वेतनश्रेणी निश्चित; वेतनात 20 ते 25% वाढ : ऑक्टोबर महिन्यापासून मिळू शकेल वाढीव वेतन पुणे: महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षकांना महापालिकेच्या स्तरावर सातवा वेतन आयोग लागू करण्यास महापालिका आयुक्तांनी दिली आहे. त्यानुसार माध्यमिक विभागाच्या शिक्षकांची वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार या […]

गणेश उत्सवातील अनोखा देखावा : साकारले कोंढवा खुर्द फायर स्टेशन : कोंढवा खुर्द फायर स्टेशनचे देवदूत जवान अनिकेत गोगावले यांच्या घरचा देखावा

Categories
cultural पुणे

गणेश उत्सवातील अनोखा देखावा : साकारले कोंढवा खुर्द फायर स्टेशन : कोंढवा खुर्द फायर स्टेशनचे देवदूत जवान अनिकेत गोगावले यांच्या घरचा देखावा आहे. त्यांनी  त्यांच्या घरी कोंढवा खुर्द फायर स्टेशनचा देखावा सादर केला आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार! : गणेश उत्सवात राज्य सरकार कडून मिळणार सातव्या वेतन आयोगाची भेट : नगरविकास मंत्री कर्मचारी संघटनांसमोर करणार घोषणा

Categories
PMC पुणे महाराष्ट्र

महापालिका कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार! : गणेश उत्सवात राज्य सरकार कडून मिळणार सातव्या वेतन आयोगाची भेट : नगरविकास मंत्री कर्मचारी संघटनांसमोर करणार घोषणा पुणे: यंदाच्या ही गणेश उत्सवावर जरी कोरोनाचे सावट असले तरी मात्र महापालिका कर्मचाऱ्यांना गणेश बाप्पा पावणार आहे. गणेश उत्सवाच्या काळात कर्मचाऱ्यांना प्रलंबित असलेल्या सातव्या वेतन आयोगाची भेट राज्य सरकार कडून मिळणार आहे. याबाबतचे संकेत […]

सदाशिव पेठेत आग! : अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश : कोणी जखमी नाही

Categories
पुणे

सदाशिव पेठेत आग! :  अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश : कोणी जखमी नाही पुणे: आज पहाटे सहा वाजता सदाशिव पेठ, देशमुख वाडी, गुरुचरण अपार्टमेंट येथे टेरेसलगत असणारया ऑफिसमधे आग लागली होती. आगीमधे ऑफिसमधील सर्व साहित्य जळाले असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली आहे. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज असून जखमी कोणी नाही. अशी माहिती अग्निशमन […]

प्रशांत जगताप जमिनींना चटावले आहेत! : सभागृह नेता गणेश बीडकरांनी राष्ट्रवादी शहर अध्यक्षांच्या विधानाचा घेतला समाचार : टेंडर मधेच जगतापांना रस

Categories
PMC पुणे

प्रशांत जगताप जमिनींना चटावले आहेत! : सभागृह नेता गणेश बीडकरांनी राष्ट्रवादी शहर अध्यक्षांच्या विधानाचा घेतला समाचार : टेंडर मधेच जगतापांना रस पुणे: शहरातील जमिनींची खडान् खडा माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘टेंडर जगताप ‘ यांना आहे, असे त्यांच्या आजच्या विधानावरून दिसते. जमिनींना ते चटावले आहेत. ही त्यांच्या पक्षाची परंपरा आहे. तीच परंपरा जगताप जोमाने चालवत आहेत, अशा […]

अनधिकृत बांधकामावरील कारवाई जोर पकडणार : समाविष्ट गावांना धोक्याचा इशारा : महापालिका प्रशासनाची जोरदार तयारी

Categories
PMC पुणे

अनधिकृत बांधकामावरील कारवाई जोर पकडणार : समाविष्ट गावांना धोक्याचा इशारा : महापालिका प्रशासनाची जोरदार तयारी पुणे: महापालिका हद्द आणि खास करून नवीन समाविष्ट 34 गावांतील अनधिकृत बांधकामावर आता महापालिका प्रशासनाकडून जोरदार हाथोडा चालवण्यात येणार आहे. त्यासाठीची जोरदार तयारी महापालिका प्रशासनाने सुरु केली आहे. याचा सगळ्यात जास्त फटका नवीन समाविष्ट गावांना बसणार आहे. मात्र तोंडावर आलेली […]

आरोपींच्या मनात पोलिसांची जरब बसायला हवीय : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची राष्ट्रवादी शिष्टमंडळाने घेतली भेट : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ शिक्षा करण्याची मागणी

Categories
पुणे महाराष्ट्र

आरोपींच्या मनात पोलिसांची जरब बसायला हवीय : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची राष्ट्रवादी शिष्टमंडळाने घेतली भेट : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ शिक्षा करण्याची मागणी पुणे: पुणे शहरामध्ये काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या.  करोनाच्या दुसऱ्या लाटेतून शहर सावरत असताना आणि सामान्य नागरिक सण-उत्सवांची तयारी करत असताना, या दोन्ही घटना […]

खडकवासल्यातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु: टप्प्याटप्प्याने 1150 क्युसेक विसर्ग करणार: जलसंपदा विभागाची माहिती

Categories
पुणे

खडकवासला धरणातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु : टप्प्याटप्प्याने वाढवत 1150 क्युसेक करणार : जलसंपदा विभागाची माहिती पुणे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतो आहे. धरण साखळी तील सर्व धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आज सकाळपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. दुपारी 2 वाजल्यापासून 500 क्युसेक पाण्याचा […]

‘ॲमेनिटी’च्या विक्रीला दादा पाटलांची ‘स्पेस’ : राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका : भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान

Categories
PMC Political पुणे

‘ॲमेनिटी’च्या विक्रीला दादा पाटलांची ‘स्पेस’ : राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका : भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान पुणे : पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या मालकीच्या १८५ ॲमेनिटी स्पेस विक्रीला काढल्या असून, त्यामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातील ७४ ॲमेनिटी स्पेसचा समावेश आहे.  महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांच्या होकाराशिवाय […]