PMC Medical College : महापालिकेच्या मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा! : राष्ट्रीय आरोग्य परिषदेची मान्यता : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Categories
PMC देश/विदेश

महापालिकेच्या मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा! : राष्ट्रीय आरोग्य परिषदेची मान्यता : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे: महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र सरकारच्या एनएमसी (NMC) अर्थात राष्ट्रीय आरोग्य परिषदेने या कॉलेजला आज (गुरुवार) मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच नायडू रुग्णालयाच्या जागेवर इमारत उभारुन रुग्णालय सुरु करणार असल्याची माहिती […]

पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी : राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजितदादांचे मानले आभार

Categories
PMC पुणे

पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी : राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजितदादांचे मानले आभार पुणे : पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य सरकारने गुरुवारी मंजुरी दिली आहे. या प्रश्नाबाबत बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्यासोबत अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. त्यास तत्काळ […]

महापालिकेतील 17 हजार कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा होणार फायदा : सभागृह नेते गणेश बीडकर यांनी केला होता पाठपुरावा : सभागृह नेत्यांनी व्यक्त केला आनंद

Categories
PMC पुणे

महापालिकेतील 17 हजार कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा होणार फायदा : सभागृह नेते गणेश बीडकर यांनी केला होता पाठपुरावा : सभागृह नेत्यांनी व्यक्त केला आनंद पुणे:  महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांना सातवा वेतन आयोग देण्यास गुरुवारी राज्य सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. पालिकेतील सर्वसाधारण १७ हजार कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. : रखडलेला प्रस्ताव मार्गी लावला पालिकेतील […]

महिलांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेचा ‘विशेष कृती आराखडा’ : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती : महापालिका आणि पोलिसांची झाली बैठक

Categories
PMC पुणे महाराष्ट्र

महिलांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेचा ‘विशेष कृती आराखडा’ : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती : महापालिका आणि पोलिसांची झाली बैठक पुणे:  शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांची महापालिका स्तरावरही गांभीर्याने दखल घेण्यात आली असून या संदर्भात पुणे महापालिका पुणे पोलीसांनासमवेत ‘विशेष कृती आराखडा’ तातडीने तयार करणार असून त्याची अंमलबजावणीही वेगाने करण्यात येईल, अशी […]

अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! : वेतन आयोग लागू झाल्याची नगरविकास मंत्र्यांची घोषणा : लवकरच अध्यादेश जारी करणार

Categories
PMC पुणे महाराष्ट्र

अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! : वेतन आयोग लागू झाल्याची नगरविकास मंत्र्यांची घोषणा : लवकरच अध्यादेश जारी करणार पुणे: गेल्या 5 ते 6 वर्षपासून महापालिका कर्मचारी ज्या सातव्या वेतन आयोगाची वाट पाहत होते, तो आयोग महापालिका कर्मचाऱ्यांना लागू झाल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. महापालिका कर्मचाऱ्यांना अखेर बाप्पा पावला आहे. लवकरच यासंबंधी […]

स्मशानभूमीतील हवा प्रदूषण कमी करणार महापालिका : महापालिका स्मशानभूमीत बसवणार हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा : शहरातल्या 15 स्मशानभूमीत बसणार APC सिस्टीम : 13 ठिकाणी बसवणार हायब्रीड दाहिनी

Categories
PMC पुणे

स्मशानभूमीतील हवा प्रदूषण कमी करणार महापालिका : महापालिका स्मशानभूमीत बसवणार हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा : शहरातल्या 15 स्मशानभूमीत बसणार APC सिस्टीम : 13 ठिकाणी बसवणार हायब्रीड दाहिनी पुणे: वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेला केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाला आहे.  यासोबतच संबंधित काम करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.  यांत्रिक पद्धतीने रस्ता स्वच्छ करण्यासाठी महापालिकेला केंद्राकडून दोन […]

येरवडा कारागृहातील कैदयांना कोरोना लस द्या : शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष आनंद रिठे यांची मागणी : महापौरांना दिले पत्र

Categories
PMC पुणे

येरवडा कारागृहातील कैदयांना कोरोना लस द्या : शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष आनंद रिठे यांची मागणी : महापौरांना दिले पत्र पुणे: येरवडा कारागृहातील अधिकारी, कर्मचारी आणि कैदयांचे कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गापासुन संरक्षण करण्यासाठी त्याचे लवकरात लवकर लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे कारागृहातील परिसरात तात्पुरते कोरोना लसीकरण केंद्र चालु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा. अशी मागणी महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष आनंद […]

प्रभारी नगरसचिवांनी उगारला शिस्तीचा बडगा : कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लावणार शिस्त

Categories
PMC पुणे

प्रभारी नगरसचिवांनी उगारला शिस्तीचा बडगा : कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लावणार शिस्त पुणे: महापालिकेतील नगरसचिव विभागातील कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा विडा महापालिकेचे प्रभारी नगरसचिव शिवाजी दौंडकर यांनी उचलला आहे. कामावर वेळेवर हजर राहण्यास सांगूनही वेळेवर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज नगरसचिवांनी लक्ष केले. या लेटलतीफ कर्मचाऱ्यांना मस्टरवर सही करण्यापासून परावृत्त करण्यात आले. कर्मचाऱ्यांना शिस्त लागेपर्यंत हाच फंडा […]

महिला सुरक्षिततेवर महापौरांनी बोलावली बैठक : शहरात अत्याचाराच्या घटना पाहता सुरक्षितता आवश्यक : पोलीस अधिकारी आणि महापालिका अधिकारी राहतील उपस्थित

Categories
PMC Uncategorized पुणे

महिला सुरक्षिततेवर महापौरांनी बोलावली बैठक : शहरात अत्याचाराच्या घटना पाहता सुरक्षितता आवश्यक : पोलीस अधिकारी आणि महापालिका अधिकारी राहतील उपस्थित पुणे: शहरात मागील दोन आठवड्यात महिला अत्याचारात वाढ झालेली दिसून आली. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. त्यामुळे महिला सुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे. त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महिला सुरक्षितता या विषयावर उद्या […]

आरोग्य प्रमुखांच्या पत्नीला महापालिकेत नोकरी! : सरकारच्या आदेशानुसार नियुक्ती रद्द करणार का? : नसेल तर आरोग्य प्रमुख आपला कार्यकाळ वाढवून घेणार का? : महापालिका आयुक्त आणि आरोग्य प्रमुखांच्या भूमिकेकडे लक्ष

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

आरोग्य प्रमुखांच्या पत्नीला महापालिकेत नोकरी! : सरकारच्या आदेशानुसार नियुक्ती रद्द करणार का? : नसेल तर आरोग्य प्रमुख आपला कार्यकाळ वाढवून घेणार का? : मनपा आयुक्त व आरोग्य प्रमुखांच्या भूमिकेकडे लक्ष पुणे: महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारती यांच्या पत्नी योगिता गोसावी यांना महापालिकेत मानसोपचारतज्ञ वर्ग 1 या पदावर नोकरी देण्यात आली आहे. 30 ऑगस्टला त्यांना […]