Sharad Pawar: Nitin Gadkari: ये गडकरी साहब की कृपा है : शरद पवार नेमके काय म्हणाले नितीन गडकरी बद्दल

Categories
Political महाराष्ट्र

लोकप्रतिनिधी सत्तेचा विनियोग देश उभारणीसाठी कसा करू शकतो, याचे उदाहरण म्हणजे नितीन गडकरी : शरद पवार यांनी केले गडकरींचे कौतुक अहमदनगर : एक लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हाती आल्यानंतर त्या सत्तेचा विनियोग एकदंर देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो, याचे उत्तम उदाहरण गडकरी साहेबांनी दाखवले आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे, मी संसदेत पाहतो की, गडकरी यांच्याकडे येणारा […]

Gandhiji And Shastriji : लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आम्ही शपथ घेतो – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Categories
Political पुणे

 लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आम्ही शपथ घेतो – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पुणे : अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारे महात्माजी गांधी आणि जय जवान जय किसान नारा देणारे स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी ही दोन्ही व्यक्तिमत्वे आमच्या अंतःकरणातील असून जीवनाचा भाग झाली आहेत, त्यांना स्मरून देशातील लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आम्ही शपथ घेतो,अशी प्रतिज्ञा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब […]

OBC Reservation: राज्य मागासवर्ग आयोगाला सरकारने तातडीने निधी द्यावा: योगेश टिळेकर

Categories
Political महाराष्ट्र

राज्य मागासवर्ग आयोगाला सरकारने तातडीने निधी द्यावा :भाजपा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांची मागणी पुणे: ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी आवश्यक असलेला इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोगाला निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत नाही. त्यामुळे हे काम अजूनही सुरू झालेले नाही. राज्य सरकारने आयोगाला तातडीने निधी उपलब्ध […]

Farmers Protest Support: केंद्र सरकार विरोधात सर्व भाजपेतर पक्षांची पुण्यात एकजूट

Categories
Political देश/विदेश पुणे

केंद्र सरकार विरोधात सर्व भाजपेतर पक्षांची पुण्यात एकजूट : कृषी कायदे मागे घेण्याची मागणी पुणे:  ऐतिहासिक महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांचा पुतळा येथे देश पातळीवरील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि केंद्रीय कृषी कायदे मागे घ्या या मागणीसाठी विविध पक्ष आणि संघटना यांनी एकजूट केली होती. : वेगवेगळ्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला  तिरंगी झेंड्यावरील घड्याळ […]

Taljai project: पाचगाव पर्वती आणि तळजाई विकास प्रकल्प क्षेत्र भिन्न

Categories
PMC Political पुणे

पाचगाव पर्वती आणि तळजाई विकास प्रकल्प क्षेत्र भिन्न : तळजाई विकास प्रकल्पास अद्याप मान्यता नसल्यामुळे कोणतेच काम सुरू नाही : प्रकल्प आर्किटेक्ट ची माहिती पुणे: पुणे महानगरपालिकेतर्फे प्रस्तावित तळजाई विकास प्रकल्पाला पूर्ण माहिती न घेताच केला जाणारा विरोध हा दुर्दैवी असून, त्यांच्या या भूमिकेमुळे या नियोजित प्रकल्पाचा प्रोजेक्टर आर्किटेक्ट म्हणून मला दु:ख झाले आहे. पर्यावरणप्रेमी […]

Sunil Kamble vs NCP : सुसंस्कृत पक्षातील आमदार अशी भाषा कशी वापरू शकतो?

Categories
Political पुणे महाराष्ट्र

सुसंस्कृत पक्षातील आमदार अशी भाषा कशी वापरू शकतो? : राष्ट्रवादी काँग्रेस चा सवाल पुणे: पुण्यातील भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांची एक विडिओ क्लिप वायरल होत आहे. मात्र ही क्लिप आपली नाही असा खुलासा आमदार सुनील कांबळे यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस ने आमदाराच्या या कृत्याचा निषेध केला आहे. : मान शरमेने खाली गेली : […]

Video clip Dispute : आमदार सुनील कांबळे यांचा खुलासा : पोलिसात तक्रार दाखल

Categories
Breaking News Political पुणे

विडिओ क्लिप मधील आवाज माझा नाही :आमदार सुनील कांबळे यांचा खुलासा मार्केट यार्ड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली दाखल पुणे: भाजपचे पुणे कंटोन्मेंट मतदसरसंघाचे आमदार सुनील कांबळे यांची आज सकाळी एक विडिओ क्लिप वायरल झाली होती. ज्यात त्यांनी महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप होत होता. मात्र आता आमदार सुनील कांबळे यांनी खुलासा केला आहे. […]

Nitin Gadkari: दादा आणि ताईंनी गडकरी साहेबांचं केलं भरभरून कौतुक!

Categories
Political पुणे महाराष्ट्र

दादा आणि ताईंनी गडकरी साहेबांचं केलं भरभरून कौतुक! : राजकारणातील सुसंकृत चेहरा पुणे: कुठल्याही राजकारणाचे व्यासपीठ आणि तिथे जर वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी असले तर एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढल्या जातात. मात्र अशा व्यासपीठावर जेंव्हा नितीन गडकरी असतात, तेव्हा मात्र राजकारणापेक्षा विकासावर जास्त चर्चा असते. त्या ठिकाणी व्यासपीठावर राजकीय चिखलफेकी पेक्षा चैतन्यमय वातावरण असते. याचीच प्रचिती पुण्यातल्या एका […]

Politics: राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस नागपूर:  महाराष्ट्रात एखादी घटना घडली की, अन्य राज्यांकडे बोट दाखविणे किंवा विपरित प्रतिक्रिया देणे, ही पूर्णपणे असंवेदनशीलता आहे. डोंबिवलीतील आजची घटनेमुळे तर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे पत्रकारांशी […]

Pune: शरद रणपिसे यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचा निष्ठावान नेता हरपला

Categories
cultural Political पुणे

शरद रणपिसे यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचा निष्ठावान नेता हरपला  : काँग्रेस कडून श्रद्धांजली  पुणे: काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे गुरूवारी दुपारी  दु:खद निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा त्रास झाल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. : 1979 ला नगरसेवक झाले १९७९ साली रणपिसे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर १९८५ ते १९९५ […]