Ajit pawar : तोपर्यंत कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करता येणार नाही

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

….तोपर्यंत कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करता येणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका राज्यावर कोरोना, वादळे, महापूर, अतिवृष्टी, अशी संकटे येत आहेत. यात भरडलेला शेतकरी जगला पाहिजे म्हणून विकासकामांना कात्री लावून मदत करत आहोत. अर्थसंकल्प सादर करताना अनेक संकटांशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे जोपर्यंत राज्याची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी […]

PMC : BJP : साडेचार वर्षात केलेली कामे मतदारांपर्यंत पोचविण्यात कमी पडू नका

Categories
Breaking News PMC Political पुणे

साडेचार वर्षात केलेली कामे मतदारांपर्यंत पोचविण्यात कमी पडू नका : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांना दिला आदेश पुणे : पुणे महापालिकेत सत्तेत आल्यानंतर गेल्या साडेचार वर्षात केलेली कामे मतदारांपर्यंत पोचविण्यात कुठेही कमी पडू नका. मेट्रो, पीएमपीची बस खरेदी यासारखी मोठी कामे केवळ आपल्यामुळेच झाली आहेत. महापालिकेच्या पातळीवरदेखील खूप कामे झाली आहेत. त्यामुळे […]

Rescue : ओढ्यात पडलेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले बाहेर

Categories
Breaking News PMC पुणे

ओढ्यात पडलेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले बाहेर पुणे  : घोरपडी  येथील श्रीनाथ भाजी मंडईच्या मागे असलेल्या ओढ्यामध्ये पडलेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. घोरपडीमध्ये राहणारे बबन चोरगे अचानक ओढ्यात पडले होते. एक तासाच्या अथक प्रयत्नांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. ओढा २० ते ३० फूट खोल शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक वयस्कर […]

Mumbai corporation election : मुंबई महापालिका निवडणुकीच्या हालचाली गतिमान 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

मुंबई महापालिका निवडणुकीच्या हालचाली गतिमान  भाई जगताप यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. भाई जगताप यांनी राहुल गांधी यांना काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमासाठी म्हणजेच २८ डिसेंबर […]

sharad pawar: पाहूणा पाच-पाच दिवस मुक्काम करत होता

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

पाहूणा पाच-पाच दिवस मुक्काम करत होता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका पुणे : आम्ही अनेक सरकारं पाहिलं, राज्यविषयी केंद्र सरकारचा दृष्टिकोन सहानुभूतीचा असायचा. पण आता भाजप सरकारकडून तसं होताना दिसत नाही.  अजित पवारांच्या तीन भगिनींच्या घरी जाऊन आयकर विभागाने छापे टाकले. हा विषय कोर्टात असल्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही. पण त्यात […]

Politics : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदास नकार दिला होता; मीच त्यांना आग्रह केला : शरद पवार 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदास नकार दिला होता; मीच त्यांना आग्रह केला : शरद पवार शरद पवार यांनी दिली माहिती पुणे : आज पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी नेते शरद पवार (sharad pawar) यांनी केंद्रावर सडकून टीका केली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता त्यावेळेस मीच उद्धव ठाकरेंचा  हात धरत हेच […]

Mohan Bhagwat : दशहरा पर बोले मोहन भागवत- मंदिरों के अधिकार और उसकी संपत्ति सिर्फ हिंदू श्रद्धालुओं को ही मिले

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र हिंदी खबरे

दशहरा पर बोले मोहन भागवत- मंदिरों के अधिकार और उसकी संपत्ति सिर्फ हिंदू श्रद्धालुओं को ही मिले नागपुर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) के सर संघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) ने देश में कुछ मंदिरों की स्थिति पर चिंता व्यक्त करते हुए शुक्रवार को कहा कि ऐसी संस्थाओं के संचालन के अधिकार हिंदुओं को सौंपे […]

Pankaja Munde : Beed : सरकार पडणार, असे किती दिवस बोलणार? 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

सरकार पडणार, असे किती दिवस बोलणार? पंकजा मुंडे यांनी स्वकीयांना सुनावले बीड : आज विजयादशमीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान  बीड जिल्ह्यातील भगवानगड येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कडून  मोठ्या दसऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी […]

PMC Insurance cover : कोरोना योद्ध्यांच्या वारसांना सरसकट ५० लाख देणार 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

कोरोना योद्ध्यांच्या वारसांना सरसकट ५० लाख देणार महापालिका मुख्य सभेत निर्णय महापालिकेने आपल्या पहिल्या योजनेत केला बदल  पुणे.  शहरात कोरोनाचा कहर कायम आहे.  त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व कर्मचारी नियुक्त केले होते.  महानगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जे केंद्र सरकारच्या योजनेत बसत नाहीत त्यांना 1 कोटीचे सुरक्षा कवच जाहीर केले होते.  आतापर्यंत महापालिकेच्या सुमारे 95 कर्मचाऱ्यांचा […]

politics: महत्वाकांक्षा असावी पण आवाक्यातली!

Categories
Breaking News PMC Political पुणे

महत्वाकांक्षा असावी पण आवाक्यातली! पुण्याचे महापौरांचे संजय राऊत यांना उत्तर पुणे: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकताच दावा पुण्याचा पुढचा महापौर हा शिवसेनेचा असेल. त्यावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी संजय राऊत यांना ट्विटर च्या माध्यमातून उत्तर दिले आहे. महापौर म्हणतात, पुण्यात तुमचे एकूण नगरसेवक १० आणि दावा महापौरपदाचा! महत्त्वाकांक्षा असावी, पण किमान आवाक्यातली तरी ! […]