Pune : Hemant Rasne : हातावर पोट असणाऱ्या पथारी व्यावसायिकांसाठी स्थायी समितीचा मोठा निर्णय 

Categories
Breaking News PMC पुणे

हातावर पोट असणाऱ्या पथारी व्यावसायिकांसाठी स्थायी समितीचा मोठा निर्णय : लॉकडाउनमधील १२ कोटी  होणार माफ पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शहरातील लॉकडाउन काळातील पथारी व्यावसायिकांचे भाडे शुल्क आणि दंडाची रक्कम माफ करण्याचा निर्णय आज स्थायी समितीत घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कोरोना काळात बिल बजावू न शकल्याने आगाऊ शुल्क […]

Pune : BJP Agitation : प्रतिकात्मक राक्षसाच्या डोळ्यांना पट्टी बांधून शहर भाजपचे अभिनव आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

प्रतिकात्मक राक्षसाच्या डोळ्यांना पट्टी बांधून शहर भाजपचे अभिनव आंदोलन पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची मागणी पुणे – केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यापाठोपाठ देशातील अकरा राज्यांनी मूल्यवर्धित करकपात करुन नागरिकांना दिलासा दिला. परंतु केवळ हप्ता वसुली करण्यासाठी जनमताचा विश्वासघात करून राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांमध्ये स्वारस्य नसल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष […]

Kerala Bus Strike : महाराष्ट्र के बाद केरल में भी बस सेवा प्रभावित  :  केरल में निजी बसें आज से बंद हो जाएंगी

Categories
Breaking News देश/विदेश हिंदी खबरे

महाराष्ट्र के बाद केरल में भी बस सेवा प्रभावित :  केरल में निजी बसें आज से बंद हो जाएंगी  कोच्चि : सेक्टर से जूझ रहे विभिन्न मुद्दों की ओर सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए मंगलवार से राज्य में निजी बसें सड़कों से नदारद रहेंगी.  हड़ताल का आह्वान करने वाले केरल प्राइवेट बस ऑपरेटर्स […]

Padma Awards : Maharashtra : महाराष्ट्रातील 6 मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान : उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भुषण

Categories
Breaking News cultural देश/विदेश महाराष्ट्र

महाराष्ट्रातील 6 मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भुषण नवी दिल्ली  : सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे आज सायंकाळी वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्म पुरस्कार […]

Nitin Gadkari : Palkhi Road : पालखी मार्गावरून चालत  येणाऱ्या  वारकऱ्यांसाठी खुशखबर!

Categories
Breaking News cultural महाराष्ट्र

पालखी मार्गावरून चालत  येणाऱ्या  वारकऱ्यांसाठी खुशखबर! : सोयीसाठी रस्त्यावर गवत व टाईल्स पंढरपूर  – संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरून चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्यावर गवत व टाईल्स बसविण्यात येणार आहेत. शिवाय वाखरी ते पंढरपूर या हा रस्ताही मोठा करण्यात येणार असून यासाठी ७४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, याच कामात […]

Pune : Fire Brigade : विहिरीत पडलेल्या महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले 

Categories
Breaking News PMC पुणे

विहिरीत पडलेल्या महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले पुणे : सोमवार पेठेतील पेशवेकालीन दांडेकर वाड्यातील विहिरीमध्ये पाय घसरुन पडलेल्या महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत मदत करुन तिचे प्राण वाचविले. सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता ही घटना घडली. या महिलेची प्रकृती आता स्थिर असून तिच्यावर के ई एम रुग्णालयात उपचार करण्यात आले. सोमवार पेठेत  दांडेकर (मोटे)वाडा […]

Private Travels : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा असा ही परिणाम!

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा उलटा परिणाम : खासगी कॅब, ट्रॅव्हल्सने सर्वसामान्य प्रवाशंची लूट सुरू केली पुणे : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा. या तसेच इतर अनेक प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. एसटी कामगार संघटना आणि राज्य सरकार यांच्यात बोलणी सुरू आहे. मात्र, त्याचा सर्वाधिक फटका पुणे, मंबईतून दिवाळीनिमित्त गावाकडे गेलेला […]

Diwali : अबब… दिवाळीत देशभरात 1.25 लाख कोटींच्या मालाची विक्री  : गेल्या 10 वर्षांचा विक्रम मोडला

Categories
Breaking News Commerce देश/विदेश पुणे

दिवाळीत देशभरात 1.25 लाख कोटींच्या मालाची विक्री : गेल्या 10 वर्षांचा विक्रम मोडला दिल्ली/पुणे  : CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतीया आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, यंदाच्या दिवाळी सणात देशभरात अंदाजे 1.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. जो गेल्या दशकातील आतापर्यंतचा विक्रमी आकडा आहे. दुसरीकडे एकट्या दिल्लीत हा व्यवसाय सुमारे 25,000 कोटी रुपयांचा […]

chennai Rain : चेन्नई शहर पाण्याखाली!  : मुसळधार पावसाने वाताहत 

Categories
Breaking News देश/विदेश

चेन्नई शहर पाण्याखाली! : मुसळधार पावसाने वाताहत चेन्नई : तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. चेन्नई आणि उपनगरांत रात्रभर कोसळलेल्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच दोन धरणांमधून पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे अधिकाऱ्यांनी रविवारी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळं रविवारी चेन्नईतील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला […]

Rain : IMD : राज्यात आगामी 3 दिवसात जोरदार पावसाची शक्यता!  : हवामान खात्याचा इशारा

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

राज्यात आगामी 3 दिवसात जोरदार पावसाची शक्यता! : हवामान खात्याचा इशारा पुणे : दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्ष्यद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने संपूर्ण दक्षिण भारतात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच लक्षद्विप (Lakshadweep) आणि कर्नाटक किनारपट्टी (Karnataka coast) परिसरात द्रोणीय स्थिती निर्माण […]