Burning PMP : पिंपळे गुरव परिसरात पीएमपीएल बसने घेतला पेट : अर्धी बस जळून खाक

Categories
Breaking News पुणे

पिंपळे गुरव परिसरात पीएमपीएल बसने घेतला पेट : अर्धी बस जळून खाक पुणे : पिंपळे गुरव येथून दापोडीला जोडणाऱ्या पुलावर बुधवारी सकाळी साडे दहा वाजता सीएनजी असलेल्या पीएमपीएल बसने अचानक पेट घेतला. यावेळी बस मध्ये ६५ प्रवाशी असल्याचे बस वाहक यांनी सांगितले. बस चालक यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पीएमपीएल बस ही पिंपळे गुरव बस […]

Chandrakant patil : Prashant Jagtap : प्रशांत जगताप म्हणतात; चंद्रकांतदादा पुण्याची संस्कृती बिघडवू नका…

Categories
Breaking News Political पुणे

प्रशांत जगताप म्हणतात; चंद्रकांतदादा पुण्याची संस्कृती बिघडवू नका… : पाटील यांच्या कार्यक्रमात तडीपार गुंडाची उपस्थिती पुणे : सुसंस्कृत पक्ष अशी बिरुदावली मिरविणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा व या पक्षाच्या नेत्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जणू पुण्याची संस्कृती बिघडविण्याचा चंगच बांधला आहे की काय, असा प्रश्न […]

Leopard : Hadapsar : हडपसर मधील बिबट्या अखेर जेरबंद 

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

हडपसर मधील बिबट्या अखेर जेरबंद : वन खाते आणि एका NGO च्या प्रयत्नांना यश पुणे : गेल्या काही दिवसांपासून फुरसुंगी, हडपसर, भेकराईनगर परिसरात दर्शन देणारा बिबट्या मंगळवारी साडेसतरा नळी परिसरात भर वस्तीत शिरला असून त्याने मॉर्निग वॉकला जात असलेल्या तरुणावर हल्ला करुन जखमी केले होते. या घटनेमुळे हडपसर  परिसरातील साडेसतरा नळी, भोसले वस्ती, गोसावी वस्ती या […]

Diwali pahat : PMC : दिवाळी पहाट कार्यक्रमांना उद्यानात तूर्त बंदी

Categories
Breaking News PMC पुणे

दिवाळी पहाट कार्यक्रमांना उद्यानात तूर्त बंदी पुणे : दिवाळीनिमित्त होणाऱ्या दिवाळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले असले तरी महापालिकेच्या उद्यानांमध्ये या कार्यक्रमांना तूर्त तरी मनाई करण्यात आली आहे. राज्य शासनाने काढलेल्या आदेशात दिवाळी पहाट बाबत उल्लेख नसल्याने प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. असे महापलिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. […]

Irrigation : PMC : तात्काळ पाणी वापर कमी करा; अन्यथा सर्वस्वी जबाबदारी तुमची !  : पाटबंधारे विभागाचा महापालिका आयुक्तांना इशारा 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

तात्काळ पाणी वापर कमी करा; अन्यथा सर्वस्वी जबाबदारी तुमची ! : पाटबंधारे विभागाचा महापालिका आयुक्तांना इशारा पुणे: पुणे शहराला भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. तेंव्हा पासून पाटबंधारे विभाग महापालिकेला पाणी वापर करण्यास सांगत आहे. मात्र शहराची आता जेवढे पाणी उचलले जाते तेवढी गरज असल्याने महापालिका मात्र असे करू शकत नाही. दरम्यान […]

Pune : Hadapsar : पुण्यातील हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

पुण्यातील हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला  गेल्या तीन तासात कोणालाही बिबट्या आढळून आलेला नाही पुणे : गेल्या काही दिवसांपासून फुरसुंगी, हडपसर, भेकराईनगर परिसरात दर्शन देणारा बिबट्या आज साडेसतरा नळी परिसरात भर वस्तीत शिरला असून त्याने मॉर्निग वॉकला जात असलेल्या तरुणावर हल्ला करुन जखमी केले. या घटनेमुळे हडपसर  परिसरातील साडेसतरा नळी, भोसले वस्ती, गोसावी वस्ती या भागात दहशत निर्माण […]

MSRTC : एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ; जाणून घ्या, राज्यातील प्रमुख मार्गांचे नवे तिकीट दर

Categories
Breaking News महाराष्ट्र

लालपरीचा प्रवास महागला, एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ; मुंबई – एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. २५ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होणार असून ती किमान ५ रूपयाने वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, […]

Sanjay Raut : क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी संजय राऊत आक्रमक  : एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी संजय राऊत आक्रमक : एसआयटीमार्फत चौकशीची मागणी मुंबई- मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी घटनेचा साक्षीदार प्रभाकर साईल याच्या खळबळजनक दाव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच आक्रमक झाले आहेत. एनसीबीच्या धाडसत्राचे धागेदोरे मुंबईतच नव्हे, तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी नुकतंच आर्यन खान प्रकरणी एक व्हिडिओ […]

PMPML : कंपनी सेक्रेटरींना PMP चा ‘मोह’ सुटेना! : कालावधी संपून तीन महिने उलटूनही पाय निघेना 

Categories
Breaking News पुणे

कंपनी सेक्रेटरींना PMP चा ‘मोह’ सुटेना! कालावधी संपून तीन महिने उलटूनही पाय निघेना पुणे: पीएमपीच्या दैनंदिन कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी कंपनी सेक्रेटरी अँड लॉ ऑफिसर या पदाची निर्मिती करत 2017 साली त्यावर कंपनी सेक्रेटरींची नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातीला तीन वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने हे पद भरण्यात आले. तीन वर्ष झाल्यानंतर मागील वर्षी वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली […]

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामना बघा पुण्यातील सर्वात मोठ्या LED स्क्रीनवर! 

Categories
Breaking News Sport पुणे

भारत-पाकिस्तान सामना बघा पुण्यातील सर्वात मोठ्या LED स्क्रीनवर! : नगरसेवक अमोल बालवडकर यांचा उपक्रम पुणे : T२० विश्व चषकातील सर्वात चित्त थरारक सामना म्हणजे पारंपारिक शत्रू अशी ओळख असलेले भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना आज ७:२० ला सायंकाळी होणार आहे. त्याची सर्व विश्वच वाट पाहत आहे. पुणेकर देखील त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुणेकरांना हा […]