Team India : Rahul Dravid : राहुल द्रविड़ टीम इंडिया के नए कोच होंगे  T20 वर्ल्ड कप के बाद पद छोड़ेंगे रवि शास्त्री : रिपोर्ट

Categories
Breaking News Sport देश/विदेश हिंदी खबरे

राहुल द्रविड़ टीम इंडिया के नए कोच होंगे  T20 वर्ल्ड कप के बाद पद छोड़ेंगे रवि शास्त्री : रिपोर्ट   नई दिल्ली: टीम इंडिया को जल्द ही नया कोच मिलने वाला है. मीडिया में चल रही खबरों के मुताबिक, राहुल द्रविड़ भारतीय क्रिकेट टीम के अगले हेड कोच होंगे. मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक, पूर्व क्रिकेटर द्रविड़ मुख्य कोच के रूप में […]

Vinayak Mete : शिवसंग्राम पुणे महापालिकेची निवडणूक लढविणार  : शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांची माहिती 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

शिवसंग्राम पुणे महापालिकेची निवडणूक लढविणार  : शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांची माहिती पुणे : शिवसंग्राम पुणे महापालिकेची निवडणूक लढविणार आहे. मात्र किती जागा लढवायच्या, कोणत्या ठिकाणच्या लढवायच्या, कोणासोबत जायचं याबाबत अदयाप कोणता निर्णय घेतला नाही. नंतर लवकरच सर्व स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल. अशी माहिती शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक […]

Farmers Protest : उद्यापासून पुकारलेला शेतकरी संघटनेचा संप काही काळ स्थगित  : प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांची माहिती 

Categories
Breaking News महाराष्ट्र शेती

उद्यापासून पुकारलेला शेतकरी संघटनेचा संप काही काळ स्थगित : प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांची माहिती पुणे : उद्या 1 नोव्हेंबर 21 पासून होणारे शेतकरी संपाचा आंदोलने आम्ही आठ दिवसांसाठी स्थगित केलेला आहे. कारखाने 15 ऑक्टोबरपासून सुरू झालेले आहेत.  कारखान्यांनी पहिला हप्ता जो आहे तो एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान देतात की नाही देतात […]

New Traffic Rules : हेल्मेट किंवा सीटबेल्ट नसेल तर….! काय आहेत वाहतुकीचे नवीन नियम? 

Categories
Breaking News महाराष्ट्र

हेल्मेट किंवा सीटबेल्ट नसेल तर….! काय आहेत वाहतुकीचे नवीन नियम? मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना चाप बसवा यासाठी पुढील आठवड्यापासून नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यानुसार हेल्मेट किंवा सीटबेल्ट नसेल तर एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. विनापरवाना वाहन चालवल्याचा दंड पाच पटीने वाढवून १० हजार करण्यात आला आहे. वाहतूक […]

Balewadi : पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जण जखमी : ६ जणांची प्रकृती गंभीर

Categories
Breaking News पुणे

पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जण जखमी ६ जणांची प्रकृती गंभीर पुणे: निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जण जखमी झाल्याची घटना पुण्यातील बालेवाडी परिसरात घडली आहे. बालेवाडीमधील पाटील नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब इमारतीचा कोसळला. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटनेची […]

Mask : Action Mode : खाजगी कार्यालयातही मास्क बाबत कारवाई करण्यासाठी आता आस्थापना अधिकारी   : मास्क कारवाई ची व्याप्ती वाढणार 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

खाजगी कार्यालयातही मास्क बाबत कारवाई करण्यासाठी आता आस्थापना अधिकारी : मास्क कारवाई ची व्याप्ती वाढणार पुणे : शहरात करोनाच्या नव्या बाधितांची संख्या वेगाने घटत असल्याने महापालिकेकडून शहरात  बंधने शिथील केलीआहेत. त्यातच सणांचे दिवस सुरू असल्याने नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले असून नागरिकांनी मास्क वापरण्याकडे दूर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे, शहरत करोनाचा प्रसार होण्याची शक्‍यता नाकारता […]

PMC : Corporators : महापालिकेत किती नगरसेवक वाढणार हे अजून निश्चित नाही!   : सरकारच्या लेखी आदेशाची वाट पाहावी लागणार 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

महापालिकेत किती नगरसेवक वाढणार हे अजून निश्चित नाही! : सरकारच्या लेखी आदेशाची वाट पाहावी लागणार पुणे: महापालिकेत नगरसेवकांची संख्या 15-17% वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र शहर आणि समाविष्ट गावांची लोकसंख्या गृहीत धरता किती नगरसेवक किंवा किती प्रभाग वाढतील, हे अजून पर्यंत निश्चित झालेले नाही. त्यासाठी राज्य सरकारच्या लेखी आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. […]

Burning PMP : पिंपळे गुरव परिसरात पीएमपीएल बसने घेतला पेट : अर्धी बस जळून खाक

Categories
Breaking News पुणे

पिंपळे गुरव परिसरात पीएमपीएल बसने घेतला पेट : अर्धी बस जळून खाक पुणे : पिंपळे गुरव येथून दापोडीला जोडणाऱ्या पुलावर बुधवारी सकाळी साडे दहा वाजता सीएनजी असलेल्या पीएमपीएल बसने अचानक पेट घेतला. यावेळी बस मध्ये ६५ प्रवाशी असल्याचे बस वाहक यांनी सांगितले. बस चालक यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पीएमपीएल बस ही पिंपळे गुरव बस […]

Chandrakant patil : Prashant Jagtap : प्रशांत जगताप म्हणतात; चंद्रकांतदादा पुण्याची संस्कृती बिघडवू नका…

Categories
Breaking News Political पुणे

प्रशांत जगताप म्हणतात; चंद्रकांतदादा पुण्याची संस्कृती बिघडवू नका… : पाटील यांच्या कार्यक्रमात तडीपार गुंडाची उपस्थिती पुणे : सुसंस्कृत पक्ष अशी बिरुदावली मिरविणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा व या पक्षाच्या नेत्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जणू पुण्याची संस्कृती बिघडविण्याचा चंगच बांधला आहे की काय, असा प्रश्न […]

Leopard : Hadapsar : हडपसर मधील बिबट्या अखेर जेरबंद 

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

हडपसर मधील बिबट्या अखेर जेरबंद : वन खाते आणि एका NGO च्या प्रयत्नांना यश पुणे : गेल्या काही दिवसांपासून फुरसुंगी, हडपसर, भेकराईनगर परिसरात दर्शन देणारा बिबट्या मंगळवारी साडेसतरा नळी परिसरात भर वस्तीत शिरला असून त्याने मॉर्निग वॉकला जात असलेल्या तरुणावर हल्ला करुन जखमी केले होते. या घटनेमुळे हडपसर  परिसरातील साडेसतरा नळी, भोसले वस्ती, गोसावी वस्ती या […]